Breaking News

​प्रेक्षकांसाठी मनोरंजन महाग होतंय का?..​ तिकीट दरावरून अभिनेत्याचा प्रश्न चर्चेत

national cinema day

आज शुक्रवारी २३ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय सिनेमा दिवस साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने चित्रपटगृहात सवलतीच्या दरात तिकीट विक्री चालू आहे. जिथे २०० हुन अधिक तिकीट दर आकारण्यात येतो. त्याठिकाणी आज प्रत्यक्षात प्रेक्षकांना केवळ ७५ रुपये देऊन चित्रपट पाहायला मिळत असल्याने चित्रपट गृहात तुडुंब गर्दी झालेली पाहायला मिळत आहे. एमआयएने १६ …

Read More »

​स्टार प्रवाहच्या ४ मालिकांना मागे टाकत या मालिकेने मिळवले अव्वल स्थान

aai kuthe kay karte rang maza vegala

स्टार प्रवाह वाहिनीने गेल्या काही वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनात जागा बनवली आहे. या वाहिनीवरील बहुतेक सर्वच मालिका टॉप दहाच्या यादीत प्रवेश करताना दिसल्या आहेत. यात झी मराठीची माझी तुझी रेशीमगाठ ही केवळ एकच मालिका लोकप्रियतेच्या बाबतीत सातव्या क्रमांकावर येऊन ठेपली आहे. आई कुठे काय करते या मालिकेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दाखवलं आहे. …

Read More »

देवमाणूस मालिका संपून १५ दिवस झाले नाहीत तोपर्यंत सुरू झाली ही नवी चर्चा

kiran gaikwad devmanus 3

डॉक्टर बनून गावातील महिलांचे पैसे लुटणारा आणि त्यांचे खून करणारा डॉ अजितकुमार देव देवमाणूस या मालिकेतून घराघरात पोहोचला. देवमाणूस या मालिकेच्या पहिल्या दोन्ही पर्वांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता देवमाणूस मालिकेचा तिसरा भाग लवकरच येणार अशी चर्चा आहे. गावात सुंदर महिला दिसली की तिच्यासमोर गोड गोड बोलून तिला जाळ्यात ओढायचं. खोट्या …

Read More »

झी मराठीवरील आम्ही सारे खवय्ये हा कार्यक्रम येणार नव्या रुपात..

prashant damle sankarshan karhade

झी मराठी वाहिनीवरील आम्ही सारे खवय्ये या कार्यक्रमाला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. म्हणूनच गेल्या १५ वर्षांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसला. गृहिणींसाठी हा कार्यक्रम म्हणजे एक मोठी पर्वणीच समजली जायची. या कार्यक्रमात अनेक गृहिणींनी सहभागी होऊन आपल्या रेसिपीज छोट्या पडद्यावर शेअर केल्या होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वेगवेगळ्या कलाकारांकडे …

Read More »

ब्राईड टू बी म्हणत अभिनेत्रीने साजरी केली बॅचलर पार्टी.. लवकरच करणार लग्न

bride to be

​मराठी कला क्षेत्रात सध्या लग्नसराई पाहायला मिळत नसली तरी, एक प्रसिद्ध कपल लवकरच विवाहबद्ध होत असल्याचे संकेत मिळाले आहेत. ब्राईड टू बी असे म्हणत या अभिनेत्रीने बॅचलर पार्टीचे आयोजन केले होते. ही अभिनेत्री दुसरी तीसरी कोणी नसून तुझ्यात जीव रंगला फेम पाठकबाई म्हणजे​​च अक्षया देवधर आहे. तुझ्यात जीव रंगला या …

Read More »

बालपणी इथल्या गवताचा वास अंगाखांद्याला चिटकून रहायचा..

kushal badrike village

प्रेक्षकांना खळखळून हसवणारा कुशल बद्रिके हा त्याच्या विनोदी पंचसाठी तर लोकप्रिय आहेच. पण सोशल मीडियाचा कसा खुबीने वापर करायचा याची नसही त्याला अचूक माहिती आहे. कुशलचं सामाजिक भान असो किंवा एखाद्या सामाजिक विषयावरचं त्याचं निरीक्षण असो, चाहत्यांना तो नेहमीच अंतर्मुख करत असतो. त्यामुळेच कुशलच्या पोस्ट या कायमच काही ना काही …

Read More »

मराठी बिग बॉसच्या सिजन ४ मध्ये मोठा बदल.. वीकेंडला महेश सरांची शाळा नाही

mahesh manjrekar master

​बहुचर्चित मराठी बिग बॉसचा शो अवघ्या काही दिवसातच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे त्यामुळे या नव्या सिजनची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मराठी बिग बॉसच्या शोमध्ये यावेळी आयोजकांनी मोठे बदल घडवून आणलेले पाहायला मिळणार आहेत. या शोमध्ये १५ स्पर्धक सहभागी होत असतात त्या​​त नव्याने वाईल्डकार्ड एन्ट्री देखील करण्यात येते. मात्र यावेळी १६ …

Read More »

बुलढाण्याच्या मराठी तरुणाची बॉलिवूड वारी..

actor vishwanath kulkarni

मुंबई पुणे सारख्या कलाकारांनी मराठी सृष्टी व्यापली असली तरी या गर्दीत आता विदर्भातील तरुण मंडळी जागा मिळवताना दिसत आहेत. भारत गणेशपुरे, संकर्षण कऱ्हाडे, योगेश शिरसाट या कलाकारांची बोलण्याची हटके स्टाईल आणि विनोदाचे अचूक टायमिंग प्रेक्षकांची मनं जिंकून घेत आहेत. या यादीत आता बुलढाण्याच्या तरुणाने देखील केवळ मराठी सृष्टीतच नव्हे तर …

Read More »

छत्रपती शंभुराजेंच्या भूमिकेत झळकणार हा बालकलाकार

harak bharatiya amol kolhe

इतिहासातील अशी एक रोमहर्षक आणि तितकीच महत्त्वाची घटना, म्हणजे जिने हिंदुस्थानच्या इतिहासालाच एक वळण लावले. मुघल सम्राज्याच्या राजधानीतून त्याच्या नजरकैदेतून आजवर कोणी सहीसलामत निसटू शकले नव्हते. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी ते करून दाखविले आणि असे घडले की पुढे आयुष्यभर औरंगजेबला त्या एका घटनेबद्दल पश्चात्ताप होत राहिला. मुघल पातशहाच्या पन्नासाव्या वाढदिवशी …

Read More »

चंद्रा गाण्याने प्रेक्षकांची मनं जिंकलेल्या जयेशची भावस्पर्शी कहाणी

amruta khanvilkar jayesh khare

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओत एक चुणचुणीत मुलगा चंद्रमुखी चित्रपटातील चंद्रा हे गाणं गाताना दिसला. शाळेत सर्व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत उभा राहून या मुलाने चंद्रा हे गाणं अगदी सुरात गायलेलं पाहायला मिळालं. स्वतः अमृता खानविलकर हिने देखील या चिमुरड्याच्या गाण्यावर कौतुकाचा वर्षाव केला होता. अवघ्या दोन …

Read More »