सोशल मीडियावर कधी काय ट्रेंडमध्ये येईल हे कोणालाही सांगणं तसं कठीणच. मात्र हा ट्रेंड जसजसा सोशल मीडियावर व्हायरल होतो तसतसे नेटकरी देखील या मोहिमेत सहभागी होताना दिसतात. आता नुकताच मराठी सेलिब्रिटी विश्वात एक ट्रेंड सुरू झालेला पाहायला मिळतो आहे. या ट्रेंडमध्ये सेलिब्रिटींनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत घरापासून दूर राहून …
Read More »डॅडा, असं काय आहे जे मुली करू शकत नाहीत? लेक जिजाच्या प्रश्नावर आदिनाथचे हटके उत्तर
सध्या नवरात्रीचं मंगलमय वातावरण आहे. स्त्री शक्तीचा उत्सव सुरू आहे. अशावेळी अभिनेता आदिनाथ कोठारे याला त्याची मुलगी जिजाने एक असा प्रश्न विचारला की क्षणभर तोही विचार करू लागला. पण त्यानंतर त्याने जे काही जिजाला दाखवलं ते बघून जिजाला नवरात्रीचा अर्थ कळाला. कोठारे बापलेकीने दिलेल्या या अनोख्या शुभेच्छा खूप बोलक्या आहेत. …
Read More »बिग बॉसच्या घरात जाणाऱ्या १० सदस्यांची आडनावे आली समोर..
मराठी बिग बॉसच्या चौथ्या सिजनची प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे. २ ऑक्टोबर पासून हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मराठी बिग बॉसच्या यंदाच्या सिजनमध्ये कोणकोणते सेलिब्रिटी सहभागी होणार याची चर्चा सुरू आहे. अशातच घरातील दहा सदस्यांची आडनावं प्रसिद्ध करण्यात आली आहेत. त्यामुळे या आडनावावर प्रेक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. बिग …
Read More »मी तुला जन्म दिला नाही, स्वप्नीलने मुलगी मायराला सांगितलं सत्य.. चाहतेही झाले अवाक
आजकाल सेलिब्रिटी कलाकारां इतकीच त्यांची मुलंही लोकप्रिय होत आहेत. सोशल मीडियावर कलाकार त्यांच्या खाजगी आयुष्यातील अनेक व्हिडिओ, फोटो शेअर करत असतात. त्यामुळे त्यांचे स्टार किड्स चाहत्यांपर्यंत पोहोचायला वेळ लागत नाही. अशाच स्टारकिड्स मध्ये प्रसिध्द आहे ती अभिनेता स्वप्नील जोशीची मुलगी मायरा. मायरा ही नेहमी स्वप्नीलच्या इंस्टाग्राम पेजवरच्या व्हिडिओमध्ये दिसते. स्वप्नील …
Read More »इंस्टावरील एका रीलमुळे मराठी अभिनेत्रीला बॉलिवूड चित्रपटात मिळाली संधी..
एका रीलमुळे मालिकेत चित्रपटात काम करण्याची संधी मिळणे ह्या गोष्टी आता मराठी सृष्टीला काही नवीन नाहीत. सोशल मीडियावर असे अनेक रिल्स बघायला मिळतात. गुरुदत्त यांच्या गाण्यावर रील बनवून मन उडू उडू झालं मालिका फेम प्राजक्ता परब हिने थेट बॉलिवूड चित्रपटातच स्थान मिळवलं आहे. मन उडू उडू झालं या मालिकेतून मुक्ताची …
Read More »या स्पर्धकाने पटकावला राजगायक बनण्याचा मान.. सुवर्ण कट्यारीसोबत मिळाले एवढ्या लाखांचं बक्षीस
काल रविवारी २५ सप्टेंबर रोजी कलर्स मराठीवरील सूर नवा ध्यास नवा या रिऍलिटी शोचा महाअंतिम सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. सूर नवा ध्यास नवा या शोचा हा पाचवा सिजन होता. ज्यात अवधूत गुप्ते, महेश काळे यांनी परिक्षकाची भूमिका निभावली तर स्पृहा जोशीचे सूत्रसंचालन प्रेक्षकांना एका जागेवर खिळवून ठेवताना दिसले. १५ …
Read More »श्वास चित्रपटातील हा बालकलाकार आठवतोय.. आता करतोय हे काम
श्वास हा चित्रपट २००४ साली प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट आजोबा आणि नातवाच्या नात्याभोवती फिरणारा होता. या चित्रपटातील बालकलाकराच्या भूमिकेसाठी अश्विन चितळेला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. या एका चित्रपटामुळे अश्विन चितळे प्रेक्षकांच्या मनात घर करून गेला आणि मराठी सृष्टीत नावलौकिक मिळविताना दिसला. या चित्रपटानंतर अश्विन देवराई, आहिस्ता आहिस्ता, …
Read More »प्रिया बेर्डे नंतर या अभिनेत्याने पुण्यात सुरू केलं आलिशान हॉटेल..
मराठी सृष्टीतील कलाकार मंडळी जोड व्यवसाय म्हणून हॉटेल व्यवसायाकडे वळतात. प्रिया बेर्डे यांनी देखील पुण्यात दोन ठिकाणी चख ले नावाने हॉटेल सुरू केले आहेत. आईच्या गावात या शशांक केतकरच्या हॉटेलला खवय्यांची चांगली पसंती मिळाली होती. पुरेशा वेळेअभावी त्याने हे हॉटेल नंतर बंद करण्याचा निर्णय घेतला. तर तुझ्यात जीव रंगला फेम …
Read More »२५ कोटींची लॉटरी लागताच केला जल्लोष… मात्र अचानक श्रीमंत झाल्याचा होतोय पश्चाताप
आपलं नशीब कधी उजळेल हे कोणालाच सांगता येत नाही. असाच काहीसा अनुभव तिरुअनंतपुरमच्या अनुपने घेतला आहे. ३० वर्षांचा अनुप गेल्या अनेक वर्षांपासून लॉटरीचे तिकीट खरेदी करत होता. मात्र काही दिवसांपूर्वीच ओनम लॉटरीचे तिकीट खरेदी केल्यामुळे त्याला तब्बल २५ कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले. बातमी जाहीर झाल्यावर अनुपवर अभिनंदनाचा वर्षाव झाला. संपूर्ण देशात …
Read More »प्रिया बेर्डे आणि अलका कुबल यांच्या अडचणीत वाढ.. १० लाख दंड भरावा लागणार
मराठी चित्रपटसृष्टीच्या शताब्दीनिमित्त मानाचा मुजरा हा तीन दिवसीय कार्यक्रम कोल्हापूर येथे मराठी चित्रपट महामंडळातर्फे कोल्हापूर येथे २०१५ मध्ये पार पडला होता. या कार्यक्रमात बोगस खर्च केला असल्याचे अहवालात दाखवण्यात आले होते. या १० लाख रुपयांच्या वाढीव खर्चा विरुध्द काही महामंडळ सदस्यांनी कोल्हापूर धर्मादाय आयुक्त कार्यालयात तक्रार दाखल केली होती. विजय …
Read More »