शका लका बुम बुम मधील बालकलाकार ते तमिळ, तेलगू चित्रपट अभिनेत्री असा प्रवास करणाऱ्या हंसिका मोटवानीच्या फॅन्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. हंसिका मोटवानी ही लवकरच विवाहबद्ध होत आहे. गेल्या काही दिवसांपासून तिच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू झालेली आहे. तिचे लग्न मोठ्या दिमाखात पार पडणार असे बोलले जात आहे. या ग्रँड …
Read More »अक्षयाच्या लग्नातल्या साड्या आहेत खूपच खास.. पहा साड्यांची खास झलक
अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी यांच्या लग्नाचा थाट पाहण्यासाठी सर्वच जण खूप उत्सुक आहेत. या दोघांच्या लग्नाची चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वीच या दोघांनी आपापल्या मित्र मैत्रिणींच्या घरी केळवण साजरे केले होते. अक्षयाने पॉंडेचेरीला जाऊन जिवलग मैत्रिणींसोबत ट्रिप एन्जॉय केली. तिथेच तिने बॅचलर पार्टीचे आयोजन केले …
Read More »१० बाय २० ची आनंदी जागा.. मृण्मयीचा महाबळेश्वर कुशीतील नवीन व्यवसायाचा खडतर प्रवास
अभिनय क्षेत्र आणि त्याच्या जोडीला व्यवसाय असे समीकरण आता मराठी सृष्टीला फारसं नवीन नाही. कारण सर्रासपणे अभिनेते आणि अभिनेत्री जोडव्यावसाय म्हणून हॉटेल तसेच कपड्यांच्या व्यवसायाकडे वळलेली पाहायला मिळतात. नुकतेच मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिने देखील अशाच एका व्यवसायात उडी घेण्याचे ठरवले. अर्थात हा व्यवसाय उभारण्यासाठी तिला काही वर्षांची मेहनत …
Read More »तुला राजकुमारी सारखी ट्रीटमेंट कधीच मिळू नये.. वाढदिवसाच्या दिवशी लेकीला कानपिचक्या
शाहीर साबळे यांचं संपूर्ण कुटुंब कलाक्षेत्राशी निगडित आहे. त्यांच्या दोन्ही लेकींनी मराठी सृष्टीत स्वतःची एक वेगळी ओळख बनवली. नातू केदार शिंदे दिग्दर्शक, अभिनेते म्हणून नावाजले गेले आहेत. लवकरच शाहीर साबळे यांचा जीवनपट महाराष्ट्र शाहीर या चित्रपटाच्या माध्यमातून उलगडणार आहे. चित्रपटाच्या शूटिंगला काही दिवसांपूर्वीच सुरुवात देखील करण्यात आली आहे. शाहीर साबळे …
Read More »हास्यजत्रा फेम वनिता खरात आहे या व्यक्तीच्या प्रेमात.. दिली जाहीरपणे कबुली
वाढदिवसाचे औचित्य साधून बरेचसे कलाकार मंडळी प्रेमात असल्याची जाहीरपणे कबुली देतात. रुचिरा जाधव, भाग्यश्री मोटे ते अगदी सई ताम्हणकर यांनी वाढदिवसाचे औचित्य साधत बॉयफ्रेंड सोबत फोटो शेअर केले होते. आणि प्रेमात असल्याचे चाहत्यांसोबत जाहीर कबूल केले होते. भाग्यश्रीने तर काही दिवसांपूर्वीच विजय पालांडे सोबत मोठ्या थाटात साखरपुडा केला. तिच्या साखरपुड्याला …
Read More »‘शेतकरीच नवरा हवा’ श्वेता शिंदेच्या नव्या मालिकेला प्रेक्षकांची पसंती.. हे कलाकार दिसणार प्रमुख भूमिकेत
कलर्स मराठी वाहिनीवर बिग बॉसचा चौथा सिजन प्रसारित करण्यात आल्यापासून टीआरपी थोड्या प्रमाणात वाढला आहे. वाहिनीवरील राजा राणीची गं जोडी, सुंदरा मनामध्ये भरली, जीव माझा गुंतला मालिकांना प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे. कलर्सवर चक्क श्वेता शिंदेच्या मालिकेची एन्ट्री होणार असल्याने प्रेक्षकांनी आनंद व्यक्त केला आहे. देवमाणूस, अप्पी आमची कलेक्टर, मिसेस …
Read More »‘बघता बघता मोठी झाली’.. पहिल्याच पुरस्काराने भारावून गेलेल्या रुमानीच्या बाबांची प्रतिक्रिया
झी मराठी वाहिनीचा अवॉर्ड सोहळा नुकताच संपन्न झाला. अवॉर्ड सोहळ्यात सर्वोत्कृष्ट मालिका म्हणून नवा गडी नवं राज्य या मालिकेने पुरस्कार पटकावला. सर्वोत्कृष्ट नायक म्हणून स्वप्नील जोशी आणि सर्वोत्कृष्ट नायिका म्हणून दीपा चौधरीला पुरस्कार प्रदान करण्यात आला. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेला देखील विविध पुरस्कार देण्यात आले. तू तेव्हा तशी मालिकेतील …
Read More »अभिनेत्री मनवा नाईक सोबत घडली धक्कादायक घटना
सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेची निर्माती तसेच प्रसिद्ध अभिनेत्री मनवा नाईक हिला नुकताच एक धक्कादायक अनुभव आला आहे. अनेक कलाकार मंडळी ही रात्रीच्या प्रवासावेळी ओला, उबरचा पर्याय शोधत असतात. मनवाने देखील उशिरा पर्यंत काम आटोपल्यानंतर घरी जाण्यासाठी हा पर्याय निवडला. बिकेसी येथून रात्री ८.१५ च्या दरम्यान मनवाने उबर बुक केली …
Read More »रुचिराच्या वागण्यावर रोहित नाराज.. पझेसिव्ह भूमिकेमुळे दोघांमध्ये होणार वाद?
मराठी बिग बॉसच्या घरात रोहित शिंदे आणि रुचिरा जाधव या कपलने प्रेक्षकांची मनं जिंकलेली पाहायला मिळाली आहेत. गेल्या काही दिवसांपासून हे दोघेही या घरात एकमेकांची काळजी घेताना दिसले आहेत. एवढेच नाही तर रोहित हताश झाला होता त्यावेळी रुचिराने त्याला धीर देण्याचे काम केले होते. रुचिरा आणि रोहित हे दोघे गेल्या …
Read More »माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत एकामागोमाग एक धक्कादायक ट्विस्ट..
मालिकेचा टीआरपी वाढवायचा असेल तर त्या कथानकात अनेक ट्विस्ट आणले जातात. हे ट्विस्ट प्रेक्षकांना अपेक्षित नसले तरी त्यामुळे मालिकेला एक वेगळे वळण लागलेले दिसून येते. अर्थात या ट्विस्टमुळे कधी नव्या कलाकाराची एन्ट्री केली जाते. अथवा कोणाची तरी एक्झिट केली जाते. झी मराठी वरील माझी तुझी रेशीमगाठ मालिका एका वेगळ्याच ट्रॅकवर …
Read More »