Breaking News

लक्ष्मीकांत ​बेर्डें​मुळेच भरत जाधवने बदलला होता मोठा निर्णय.. लक्ष्याच्या जयंतीदिनी शेअर केली आठवण

laxmikant berde bharat jadhav

​मराठी सिनेमाच्या पडद्यावर विनोदी पटांचा काळ गाजवणारा अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे याचा २६ ऑक्टोबर हा जन्मदिवस. आज लक्ष्या या जगात नसला तरी त्याच्या विनोदाचं टाइमिंग, सिनेमे आणि सगळ्या​​त महत्त्वाचं म्हणजे त्याच्या विनोदाने रसिकांना दिलेला आनंद आजही कायम आहे. आज त्याच्या जयंती निमित्ताने अनेक कलाकार लक्ष्या विषयीच्या आठवणी शेअर करत आहेत. अभिनेता …

Read More »

बऱ्याच प्रतीक्षेनंतर प्रसिद्ध अभिनेत्रीचे मालिकेत पुनरागमन..

mayuri wagh

दोन तीन मालिका करून प्रसिद्धी मिळवणारे कलाकार कालांतराने अभिनय क्षेत्रापासून थोडेसे बाजूला झालेले पाहायला मिळतात. अर्थात उत्तम अभिनय क्षमता असूनही केवळ चांगल्या भूमिकेच्या प्रतीक्षेत असल्याने ही कलाकार मंडळी या क्षेत्रापासून दूर राहिलेली दिसतात. मात्र आता अशीच अभिनेत्री बऱ्याच प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा मालिकेत सक्रिय झालेली पाहायला मिळणार आहे. ही अभिनेत्री म्हणजे …

Read More »

‘लकी त्रिशा’.. देवमाणूस मालिकेतील अभिनेत्याचा गर्लफ्रेंड सोबतचा किस्सा

trishaa kamlakar eknath gite

देवमाणूस २ या मालिकेने आता प्रेक्षकांचा निरोप घेतलेला असला तरी देवमाणूस या मालिकेच्या पहिल्या पर्वातील पात्र प्रेक्षकांच्या आजही चांगलीच स्मरणात आहेत. मालिकेच्या पहिल्या पर्वात विजय रावांचे पात्र अभिनेता एकनाथ उद्धवराव गीते याने साकारले होते. परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील पिंपरी खुर्द हे त्याचं मूळ गाव. एकनाथला लहानपणापासूनच अभिनयाचं वेड होतं, शाळेतील …

Read More »

ब्लॅक अँड व्हाईट आठवणीत ज्येष्ठ अभिनेत्री भावुक..

neena kulkarni multi color memories

ज्येष्ठ अभिनेत्री निना कुलकर्णी या गेल्या अनेक दशकापासून मराठी सृष्टीत कार्यरत आहेत. रंगभूमीपासून त्यांनी आपल्या अभिनयाची कारकीर्द सुरू केली होती. या प्रवासात स्वराज्य जननी जिजामाता, हाच सुनबाईचा भाऊ, सवत माझी लाडकी, शेवरी, नितळ, उत्तरायण, दाग द फायर, ढाई अक्षर प्रेम के. नायक, बादल, फिर भी दिल है हिंदुस्थानी, पहेली अशा …

Read More »

सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेने घेतला लीप.. ही बालकलाकार साकारणार जयदीप गौरीच्या मुलीची भूमिका

saisha salvi sukh mhanje nakki kay asta

​मालिका अधिक रंज​​क करण्यासाठी त्यात नवनवीन ट्विस्ट आणले जातात. स्टार प्रवाहवरील सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेला देखील असेच एक धक्कादायक वळण मिळाले आहे. मालिकेला आजवर प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. जयदीप आणि गौरीच्या संघर्षाची कहाणी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली. याचमुळे मालिकेत आणखी एक ट्विस्ट आणला जात आहे. आता …

Read More »

आज बोललीस, परत बोललीस तर खूप महागात पडेल.. अपूर्वाने दिली तंबी, काय घडलं नेमकं?

apurva nemlekar amruta dhongade

बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीझनचा असा एकही एपिसोड संपला नाही की ज्यात भांडण होत नाही. पहिल्या दिवसापासून बिग बॉसच्या घरातील अपूर्वा नेमळेकरने भांडणाचा श्रीगणेशा केला. प्रसाद जवादे आणि अपूर्वाची चांगलीच जुंपली होती. अर्थात घरात होणाऱ्या भांडणांचा हिशोब चावडीवर महेश मांजरेकर करतातच, पण चर्चा होते ती कोण कोणाशी भांडलं. आता आजच्या …

Read More »

कडकडीत कंदील विरुद्ध चुणचुणीत पणत्या.. कोण मारणार बाजी?

hou dya dhingana beautiful actress

प्रेक्षकांचे निखळ मनसोक्त मनोरंजन करणारा आता होऊ द्या धिंगाणा रिऍलिटी शो स्टार प्रवाहचे खास आकर्षण ठरू लागला आहे. अनोख्या धाटणीचा शो, धमाल मजा मस्ती आणि तितक्याच चुरशीच्या खेळांमधून मनोरंजन होताना दिसत आहे. झी मराठी स्टार प्रवाह वाहिनी मधील टीआरपीची रस्सीखेच नवनवीन मालिकांमुळे नेहमीच वाढत चालली आहे. झी मराठी वरील किचन …

Read More »

ऋतुराज गायकवाड बद्दल प्रश्न विचारताच सायली झाली आश्चर्यचकित.. बॅट मी मिळवून देते कारण तो माझा

sayali sanjeev

२५ ऑक्टोबर रोजी ‘हर हर महादेव’ हा बहुप्रतिक्षित चित्रपट प्रदर्शित होत आहे. मराठीसह, हिंदी, तेलगू, तमिळ, कन्नड अशा पाच भाषांमधुन हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणला जात आहे. नुकतेच या चित्रपटाच्या टीमने साऊथ सुपरस्टार नागार्जुन यांची भेट घेतली. त्यांच्याहस्ते चित्रपटाचे तेलगू भाषेतील पोस्टर प्रकाशित करण्यात आले. नागार्जुन स्वतः छत्रपतींच्या चरित्राने प्रभावित …

Read More »

घराचे हप्ते, संसाराचा राडा.. सूनयनाच्या कौतुकात कुशल झाला भावुक

sunayana badrike kushal

प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो असे म्हणतात. मग ती स्त्री बहीण, आई, पत्नी, मुलगी कोणीही असू शकते. चला हवा येऊ द्या या शोमुळे यशाच्या शिखरावर असलेल्या कुशल बद्रिकेने देखील आपल्या यशाचा वाटा कायम पत्नी सूनयनाला दिला. सूनयना आणि कुशल यांचा प्रेमविवाह आहे. स्ट्रगलच्या काळात तू तूझ्या आवडत्या क्षेत्रात …

Read More »

काळी चिमणी घावली लका.. जब्या आणि शालू पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला

somnath awaghade rajeshwari kharat

नागराज मंजुळे यांनी विविध धाटणीचे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणले त्यातीलच एक म्हणजे २०१३ सालचा फँड्री चित्रपट. चित्रपटाची जब्या आणि शालुची आगळीवेगळी प्रेमकहाणी प्रेक्षकांना खूपच भावली. जब्या आणि शालू इतकीच या चित्रपटात प्रसिद्धी मिळाली ती काळ्या चिमणीला. आजही ही जोडी कधी एकत्र पहिली तर चित्रपटातला हा डायलॉग शालू साठी म्हणजेच नायिका …

Read More »