Breaking News

​सुमबुलच्या वागण्यावर सलमान खान नाराज.. शालीनलाही दिली समज

sumbul touqeer salman khan

हिंदी बिग बॉसचा सिजन ह्यावेळी सुमबुल खान आणि शालीनच्या वागण्यामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. या सोळाव्या सिजनमध्ये सुमबुल, शालीन आणि टीनाच्या प्रेमाचे त्रिकोण प्रेक्षकांना पाहायला मिळाले आहेत. बिग बॉसच्या घरात एन्ट्री केल्यापासूनच शालीन महिला सदस्यांशी जुळवून घेण्याच्या तयारीत दिसला. इमली मालिकेतून प्रसिद्धी मिळाल्यानंतर सुमबुल बिग बॉसच्या घरात दाखल झाली. मात्र …

Read More »

बॉलिवूड कलाकारांना मराठी चित्रपटातून नाचवणारी धडाकेबाज अभिनेत्री..

actress sushma shiromani

मराठी सृष्टीत खूप कमी नायिका आहेत ज्या डॅशिंग भूमिकेत पाहायला मिळाल्या आहेत. सुषमा शिरोमणी या त्यातल्याच एक म्हणाव्या लागतील. दुर्दैवाने चित्रपटातून पुरुषाच्या बरोबरीने फायटिंग सिन करणारी ही नायिका खूप कमी चित्रपटातून पाहायला मिळाली. खरं तर अशा पठडीतल्या नायिकांना लॉन्च करणे म्हणजे मोठं दिव्याचं काम. कारण जिथे पुरुषप्रधान चित्रपटात स्रियांना लाजऱ्याबुजऱ्या …

Read More »

बिग बॉसने घेतला मोठा निर्णय… नॉमिनेशन चक्रातील सदस्यांना बसणार धक्का

yashashri amruta kiran mane

बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात या घरातील सदस्यांमध्ये ऑल इज वेल काही होताना दिसत नाही. पहिल्या भागापासून भांडण, वाद सुरूच आहे. कोण कुणाला दगड म्हणतो तर कोण मूर्ख म्हणतो. यावरून बिग बॉस मराठीचं चौथं पर्व चांगलंच चर्चेत आहे. बिग बॉसच्या घराचा दरवाजा उघडून दीड महिना झाला आहे. या दीड महिन्यात …

Read More »

मग एक जिवंत माणूस इतका निष्काळजी, भावनाशून्य कसा.. घटस्फोटाच्या चर्चेनंतर मानसी नाईक भावुक

beautiful manasi naik

अभिनेत्री मानसी नाईक हिने काही दिवसांपूर्वी तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून लग्नाचे फोटो डिलीट केले होते. एवढेच नाही तर नवरा प्रदीप खरेरा सोबतच्या प्रत्येक आठवणी आणि त्याच्या सोबत काढलेले व्हिडीओ देखील तिने हटवले होते. त्यावरुन मानसी आणि प्रदीपच्या संसारात काहीतरी बिनसलं अशी चर्चा जोर धरताना दिसली. मानसीप्रमाणे प्रदीपने देखील त्याच्या इन्स्टाग्रामवरून मानसीसोबतच्या …

Read More »

विराजस शिवानीची व्यवसाय क्षेत्रात उडी.. मृणाल कुलकर्णीने केलं दोघांचंही कौतुक

shivani virajas mrinal kulkarni

विराजस कुलकर्णी आणि शिवानी रंगोळे हे मराठी सृष्टीतील नवविवाहित दाम्पत्य आता व्यवसाय क्षेत्रात जम बसवताना पाहायला मिळत आहेत. अभिनय क्षेत्रासोबत कलाकार मंडळी वेगळ्या क्षेत्रांचा विचार करतात. यातील बहुतेक कलाकारांनी स्वतःचा कपड्यांचा ब्रँड बाजारात आणला आहे. विराजस आणि शिवानी यांनी देखील अशा व्यवसायाचा पर्याय निवडला आहे. रफुचक्कर या ब्रँडशी संगनमताने विराजस …

Read More »

गणपती स्वतः घ्यायला आला.. संकर्षण सहज बोलून गेला आणि साक्षात

sankarshan karhade ganpati bappa

संकर्षण कऱ्हाडेच्या सहजसुंदर अभिनयाचं कौतुक सर्वच प्रेक्षकांना भुरळ घालताना दिसलं आहे. रिऍलिटी शोमधील त्याचा हजरजबाबीपणा तर तेवढाच भाव खाऊन जाताना पाहायला मिळतो. त्याचमुळे गेल्या काही वर्षांपासून तो मोठमोठ्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे. नुकताच नाटक निमित्त त्याचा कोकण दौरा सुरू झाला. हा दौरा सुरू होण्याअगोदर संकर्षणची धावपळ पाहून त्याच्या बाबांनी त्याला विश्रांती …

Read More »

दीपा आणि कार्तिकच्या जुळून आलेल्या संसारात पुन्हा उठणार वादळ.. ट्विस्ट पाहून प्रेक्षकांचा हिरमोड

rang maza vegala new twist

स्टार प्रवाहवरील मालिकांचा टीआरपीचा आलेख हा गेल्या काही वर्षांपासून सतत चढताच ठरला आहे. त्यातील आई कुठे काय करते आणि रंग माझा वेगळा या दोन मालिका प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेताना दिसल्या आहेत. या दोन्ही मालिकांवर प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दाखवले आणि म्हणूनच या दोन्ही मालिकेतील येणारे ट्विस्ट प्रेक्षकांनी आपलेसे केले. मात्र कधीतरी …

Read More »

​बिग बॉस फेम रूचिरा जाधवने अखेर मौन सोडलं

ruchira jadhav big boss

बिग बॉस मराठी ४ शोमधून बाहेर पडल्यानंतर रूचिरा जाधव हिने बॉयफ्रेंड रोहित शिंदे याला अनफॉलो केल्याची बातमी पसरली होती. यामुळे त्यांचं ब्रेकअप झाल्याची चर्चा रंगली होती. आता या प्रकरणी रूचिराने रोहितचा विषय संपला असं म्हणत स्पष्टीकरण दिलं आहे. रोहित शिंदे आणि रूचिरा जाधव हे कपल म्हणून बिग बॉस मराठीच्या चौथ्या …

Read More »

असं प्रि वेडिंग शूट पाहून भलेभले पडले प्रेमात.. पिंपरी चिंचवडच्या शार्दूल आणि मोनिकाचा व्हिडीओ पाहिलात का

monika gole shardul pendharkar

हल्लीच्या पिढीला प्रि वेडिंग शूटचं मोठं वेड आहे. अर्थात आपलं लग्न तेवढ्याच खास पद्धतीनं पार पडावं ही सर्वांचीच इच्छा असते. मात्र या प्रिवेडिंगच्या नादात बहुतेक जण आपली संस्कृती विसरण्याचा प्रयत्न करतात. आजच्या तरुणाईमध्ये बीचवर जाऊन समुद्रात डुबक्या मारत अगदी तोकड्या कपड्यांमध्ये हे प्रिवेडिंग शूट केलेलं दिसतं. ही गोष्ट ऐन लग्नात …

Read More »

दिवंगत अभिनेते सुनील शेंडे यांची खंत.. या कारणामुळे अभिनय क्षेत्रापासून होते बाजूला

juilee shende sunil shende

ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी १३ नोव्हेंबर २०२२ रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या अशा अचानक जाण्याने मराठी सृष्टीतच नव्हे तर हिंदी सृष्टीने देखील हळहळ व्यक्त केलेली पाहायला मिळाली. सुनील शेंडे हे विलेपार्ले येथे आपल्या घरी पत्नी, मुलं आणि नातवंडासोबत राहत होते. रात्री अचानक चक्कर येऊन पडल्याने …

Read More »