Breaking News

​मुक्ता बर्वे ५ वर्षांनी परतणार तिच्या आवडत्या ठिकाणी.. कुठे! कधी? याचं उत्तर तिनेच केलं शेअर

mukta barve as sunita deshpande

भारंभार सिनेमे, मालिका करण्यापासून काही कलाकार लांब असतात. मोजकं पण नेटकं काम करणाऱ्या कलाकारांची नावं मराठी मनोरंजन विश्वात घेतली जातात ती याच कारणामुळे. या यादीत अभिनेत्री मुक्ता बर्वेचं नाव घेतलं जातं ते तिच्या अभ्यासू आणि चोखंदळपणामुळे. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाची विद्यार्थिनी असलेल्या मुक्ताचं पहिलं प्रेम अर्थातच नाटक आहे. तरीही सिनेमा, …

Read More »

लेक माझी दुर्गा मालिकेत धक्कादायक ट्विस्ट.. दुर्गाच्या भूमिकेत दिसणार ही अभिनेत्री

durga serial twist

कलर्स मराठी वाहिनीवरील ‘लेक माझी दुर्गा’ या मालिकेला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच या मालिकेने १०० भागांचा टप्पा यशस्वीपणे पार केला आहे. लेक माझी दुर्गा या मालिकेला हेमांगी कवी, सुशील इनामदार, नियती राजवाडे, आनंद काळे, सई रानडे, स्वप्नील पवार व मृणाल देशपांडे अशी भली मोठी स्टारकास्ट लाभली …

Read More »

साखरपुड्याची अंगठी हरवल्याचे पाहून परी बनवते खास अंगठी..

yash neha wedding ring

माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत आजच्या भागात नेहा आणि यशचा साखरपुडा पार पडणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून मालिकेत त्यांच्या साखरपुड्याची लगबग सुरू आहे. साखरपुड्याच्या निमित्ताने काकू यशसाठी सोन्याची अंगठी खरेदी करून आणतात. त्यावेळी मीनाक्षी तिथे येऊन ती अंगठी तिच्या ताब्यात घेते. परंतु मीनाक्षी कडून अंगठी गहाळ होते. आपल्यावर हे आरोप …

Read More »

छत्रपतींची शौर्यगाथा सांगणारा ‘हर हर महादेव’ चित्रपट.. शरद केळकर साकारणार भूमिका

har har mahadev movie

सध्या मराठी चित्रपट सृष्टीत ऐतिहासिक चित्रपटांची चलती पाहायला मिळत आहे. त्याला प्रेक्षकांकडून तसेच इतिहास प्रेमींकडून प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे.शिव छत्रपतींच्या शौर्याची गाथा मांडणारा असाच एक चित्रपट वर्षा अखेरीस प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. झी स्टुडिओ प्रस्तुत छत्रपती शिवाजी महाराजांची सुवर्ण अक्षरांत लिहिलेली एक अजरामर शौर्यगाथासांगणारा ‘हर हर महादेव’ हा चित्रपट दिवाळीच्या …

Read More »

स्मार्ट जोडी रिऍलिटी शोची विनर ठरली मराठमोळी अभिनेत्री.. मिळाला एवढ्या लाखांचा धनादेश

smart jodi reality show winner

आजवर अनेक प्रसिद्ध हिंदी रिऍलिटी शोमध्ये मराठमोळ्या कलाकारांनी बाजी मारलेली पाहायला मिळाली आहे. हिंदी  इंडियन आयडॉलचा पहिला सिजन मराठमोळ्या अभिजित सावंतने जिंकला होता. तर नच बलीये या रिऍलिटी शोचा पहिला सिजन सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांनी जिंकलेला पाहायला मिळाला. तर नुकताच झालेला हिंदी बिग बॉसच्या १५ व्या सिजनमध्येही मराठमोळ्या …

Read More »

गंभीर आजाराला हिम्मतीने तोंड देतीये ही सुंदर अभिनेत्री

bhagyashree nhalve story

सोशल मीडियाच्या मध्यमातून कलाकार मंडळी नेहमीच आपल्या खाजगी आयुष्याबाबत उघडपणे बोललेल्या पाहायला मिळतात. प्रेमसंबंध जुळो किंवा गाडी, घर खरेदी करणे असो या आनंदाच्या बातमीसोबतच आपल्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी, दुःखद घटना ही कलाकार मंडळी शेअर करताना दिसतात. फुलाला सुगंध मातीचा या लोकप्रिय मालिकेतील कविता म्हणजेच अभिनेत्री भाग्यश्री न्हाळवे हिने देखील सोशल …

Read More »

नेहा यशच्या लग्नाचे शूटिंग झाले पूर्ण.. पहा लग्नसोहळ्यातील खास फोटो

yash neha wedding ceremony

माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत आजोबांनी यशला त्याच्या खोटं बोलण्यावरून माफ केले आहे. तर नेहाला देखील त्यांनी नातसून म्हणून स्वीकारले आहे. कालच्या भागात चौधरी कुटुंब नेहाच्या घरी जाऊन रीतसर कांदे पोह्याचा कार्यक्रम करण्यासाठी गेले होते. नेहाच्या बाजूने तिचा भाऊ येणार नसल्याने त्याची कमी समीरने भरून काढली. नेहाने आपल्या भावाला फोन …

Read More »

आदीवी शेष आणि सई मांजरेकरच्या मेजरची जादू.. अवघ्या दोन दिवसांत कमावला एवढ्या कोटींचा गल्ला

major sandeep unnikrishnan movie

३ जून २०२२ रोजी ‘मेजर’ हा बहुप्रतिक्षित चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट तेलगू, मल्याळम आणि हिंदी अशा तीन  भाषेत रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला त्याचवेळी या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाली होती. मेजर हा चित्रपट मुंबई हल्ल्यावर आधारित आहे. २००८ सालच्या मुंबई अटॅकमध्ये मेजर …

Read More »

​तुझेच मी गीत गात आहे मालिका सोडण्यावर उर्मिलाचे स्पष्टीकरण..

tujhech mi geet gaat aahe serial

स्टार प्रवाह वाहिनीवर तुझेच मी गीत गात आहे ही नवी मालिका प्रसारित केली जात आहे. या मालिकेत उर्मिला कोठारे, अभिजित खांडकेकर, प्रिया मराठे, अन्वी तायवडे आणि अवनी जोशी हे कलाकार मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहेत. अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली असल्याने या मालिकेचा एक स्वतंत्र असा चाहतावर्ग …

Read More »

ही आहे अनिरुद्धची रिअल लाईफ ईशा.. सांगितली हॉस्पिटलमधील सुंदर आठवण

mithila milind gawali

आई कुठे काय करते या मालिकेत अनिरुद्धची भूमिका साकारून मिलिंद गवळी यांना प्रेक्षक वर्गाकडून शिव्यांची लाखोली वाहीलेली पाहायला मिळते. अर्थात ही त्यांच्या सजग अभिनयाची पावती असल्याने काही जाणकार प्रेक्षक त्यांच्या या भूमिकेचे कौतुक देखील करताना दिसतात. मालिकेतला अनिरुद्ध सर्वांसमोर चांगला बनून अभिषेकला पुढे करून आपला डाव साध्य करताना दिसत आहे. …

Read More »