रिक्षाचालकांची मुजोरी आणि अरेरावी अनेकांनी अनुभवली आहे. सगळेच रिक्षाचालक असे नसले तरी थोड्या प्रमाणात असलेले हे मुजोर रिक्षाचालक मात्र प्रवाशांना नाहक त्रास देणारे ठरतात. रात्री अपरात्री प्रवासात गैरसोय होऊ नये म्हणून रिक्षाचालक म्हणतील त्याप्रमाणे प्रवाशांकडून भाडे आकारतात आणि ते त्यांना द्यावेही लागतात. अशा वेळी मात्र प्रवाशांनी सतर्क राहणे तितकेच गरजेचे …
Read More »उन्मळून पडलेल्या झाडाला वाचवण्यासाठी संतोष जुवेकरचा खटाटोप.. मात्र त्यागोदरच
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात जवळपास सगळीकडेच जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. अशातच आता हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा ईशारा देण्यात आला आहे. पुण्यात येत्या दोन दिवसात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. सोसाट्याचा वारा आणि रात्रंदिवस पडत असलेला पाऊस यामुळे झाडं देखील आता उन्मळून पडू लागली आहेत. अशा वेळी …
Read More »तू तेव्हा तशी मालिकेतील निलची भूमिका साकारली या अभिनेत्याने
झी मराठी वाहिनीवरील तू तेव्हा तशी या मालिकेतील सौरभ आणि अनामीकाची प्रेमकहाणी हळूहळू पुढे सरकत आहे. मात्र अजूनही राधा आणि कावेरी आईचा त्यांच्या प्रेमाला विरोध आहे. अनामिका आणि सौरभ जर लग्न करणार असतील तर राधा आणि हितेनच्या लग्नाला त्याच्या बाबांचा विरोध असणार हे राधाने स्पष्ट केले होते त्यामुळे ती सौरभला …
Read More »झी मराठीवरील मन उडू उडू झालं घेणार प्रेक्षकांचा निरोप.. नव्या मालिकेचा प्रोमो पाहिलात का
काही दिवसांपासून झी मराठी वाहिनीवरील जुन्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहेत. त्याजागी नव्या दमाच्या मालिका सुरू केल्या जात आहेत. किचन कल्लाकार, तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं, बँड बाजा वरात आणि आता मन उडू उडू झालं यांच्या जागी नवीन दमाच्या मालिका पाहायला मिळणार आहेत. डान्स महाराष्ट्र डान्स लिटिल मास्टर्स, बस …
Read More »सुंदरा मनामध्ये भरली मालिकेत या सुंदर अभिनेत्रीची एन्ट्री
गेल्या काही दिवसांत मालिकांमध्ये नव्या कलाकारांच्या एन्ट्रीचा फंडा जोरात सुरू आहे. मालिकेत जर संथपणा आला असेल तर तो नव्या पात्राच्या एन्ट्रीमुळे कमी होत असल्याचं लक्षात आल्यामुळे आजकाल अनेक मालिकांमध्ये सुरू असलेल्या कथेत नवं पात्र दाखल होत आहे. प्रेक्षकांनाही मालिकेतील हा बदल कधी आवडतो तर कधी प्रेक्षकांची पसंती मिळत नाही. पण …
Read More »कधी पाहिलंय का पांडुरंगाचा टिळा आणि गुगल मॅप.. अभिनेत्याची आगळी वेगळी पोस्ट चर्चेत
सोनी मराठी वाहिनीवर ज्ञानेश्वर माऊली ही अध्यात्मिक मालिका प्रसारित केली जात आहे. नुकताच या मालिकेचा वारी विशेष भाग दाखवण्यात आला होता. मालिकेत ज्ञानेश्वर माऊलींची भूमिका वरुण भागवतने साकारली आहे. वरुणची एक पोस्ट सध्या नेटकऱ्यांचे लक्ष्य वेधून घेताना दिसत आहे. या आगळ्या वेगळ्या पोस्टमध्ये वरुणने पांडुरंग आणि गुगल मॅप मधील एक …
Read More »मन उडू उडू झालं मालिकेतील आणखी एका कलाकाराची एक्झिट.. शेवटचा सिन संपताच इंद्रा झाला भावुक
मन उडू उडू झालं या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केले आहे. इंद्रावर प्रचंड प्रेम असूनही केवळ बाबांच्या तत्वांना तडा जाऊ नये म्हणून दिपू आजवर प्रत्येक गोष्ट सहन करत राहिली. आता इंद्रा सरळमार्गी काम करताना पाहून दिपूचे बाबा म्हणजेच देशपांडे सर त्यांच्या लग्नाला होकार देत आहेत. मालिकेत लवकरच …
Read More »पिल्लू निघालं वैमानिक व्हायला म्हणत अभिनेत्याने दिला लाडक्या लेकीला निरोप
मराठी सृष्टीत स्थिरस्थावर असलेल्या कलाकारांची मुले त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत अभिनय क्षेत्राकडे वळलेली पाहायला मिळतात. मात्र याला काही कलाकार मंडळी अपवाद म्हणावी लागतील. अलका कुबल यांची मुलगी थोरली मुलगी इशानी ही पायलट आहे तर धाकटी मुलगी कस्तुरी ही फिलिपाईन्स येथे एमबीबीएसचे शिक्षण घेत आहे. कस्तुरीला डर्मेटोलॉजिस्ट बनायचं आहे. तर आई …
Read More »साइशा भोईर दिसणार नवीन मालिकेत.. शाळेच्या कारणास्तव सोडली होती मालिका
रंग माझा वेगळा या मालिकेतील कार्तिकी म्हणजेच साइशा भोईर आता लवकरच झी मराठी वाहिनीवरील नव्या मालिकेत झळकणार आहे. साइशाने तिच्या निरागस अभिनयाने रंग माझा वेगळा या मालिकेत कार्तिकीची भूमिका गाजवली होती. मात्र आता कार्तिकी दुसऱ्या इयत्तेत शिकत आहे आणि तिला शाळेत जाण्याची ईच्छा आहे असे म्हणत तिच्या पालकांनी मालिकेतून एक्झिट …
Read More »ती रात्र आमच्या परीक्षेची होती.. ४ महिन्याच्या लेकीचा अभिनेत्याने सांगितला किस्सा
कलर्स मराठी वाहिनीवरील सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेला धक्कादायक वळण मिळाले आहे. मालिकेतून अभिमन्यूला पोलिसांनी अटक केली मात्र लतिका रणरागिणी बनून त्याला सोडवण्यासाठी धडपडत आहे. गेल्या दोन वर्षाहून अधिक काळापासून या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. अभिमन्यूची भूमिका समीर परांजपेने साकारली आहे. सोशल मीडियावर नेहमी ऍक्टिव्ह असलेल्या समीरने आपल्या …
Read More »