झी मराठीवरील तू तेव्हा तशी या मालिकेत लवकरच एक आश्चर्यकारक ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मालिकेत अनामिका आणि पट्याच्या प्रेमकहाणी सोबत नील आणि राधाची प्रेमकहाणी देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. अनामिका सौरभ लग्न कधी करणार याकडे मालिकेच्या चाहत्यांचे लक्ष्य लागून राहिले असतानाच मालिकेत अचानकपणे आश्चर्यकारक घडामोडी घडताना दिसणार आहेत. नुकतेच एका …
Read More »मालिकेतील काकू बोक्याची जोडी ठरली हिट.. एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा
कलर्स मराठीवरील भाग्य दिले तू मला या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. मालिकेतील राज आणि कावेरीची नोकझोक प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे. हे दोघे कधी एकदा प्रेमात पडतील याची प्रेक्षक वाट पाहत असले तरी, त्यांच्यात झालेली छोटी छोटी भांडणं अशीच चालु राहावीत ही मालिकेच्या कलाकारांचीच ईच्छा आहे. राज आणि …
Read More »मराठी चित्रपट सृष्टीतील विस्मृतीत गेलेली नायिका..
मराठी चित्रपट सृष्टीला लाभलेल्या नायिका पुढे जाऊन हिंदी चित्रपटात झळकतात ही परंपरा खूप जुनी आहे. अशा मराठी नायिकांनी चंदेरी दुनियेत एक वेगळा ठसा उमटवलेला पाहायला मिळाला. सुरुवातीच्या काळात डोकावले तर सुलोचना लाटकर, शोभना समर्थ, ललिता पवार, शशिकला, कमलाबाई गोखले या मराठमोळ्या नायिकांनी मराठी सोबतच हिंदी सृष्टीतही गाजवली. एक घरंदाज आणि सोज्वळ नायिका …
Read More »महाराष्ट्र शाहीर चित्रपटामुळे फसवणूक.. केदार शिंदे यांनी दिला सावध राहण्याचा सल्ला
केदार शिंदे दिग्दर्शित महाराष्ट्र शाहीर हा चित्रपट २८ एप्रिल २०२३ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे पोस्टर काही महिन्यांपूर्वीच लॉन्च करण्यात आले होते. अंकुश चौधरी शाहीर साबळे यांची भूमिका साकारणार असल्याचे त्यावेळी स्पष्ट झाले. अंकुश चौधरीचा शाहीर साबळे यांच्या गेटअपमधला एक फोटो शेअर करण्यात आला होता. त्यावरून अंकुश या …
Read More »झी मराठी वाहिनीवर नव्या मालिकांचा बोलबाला.. श्वेता शिंदे घेऊन येणार आणखी एक मालिका
झी मराठी वाहिनीवर नव्या मालिकांचा बोलबाला पाहायला मिळत आहे. येत्या काही दिवसात झी मराठीवर एक दोन नव्हे तर तब्बल चार नव्या मालिका दाखल होत आहेत. या सोबतच आता झी मराठी वाहिनीवर आणखी एक नवी मालिका दाखल होणार आहे. या नव्या मालिकेच्या शूटिंगला नुकतीच सुरुवात झाली असून श्वेता शिंदेने आपल्या या …
Read More »वेगळं क्षेत्र निवडल्याचा अभिमान.. लेकीच्या कौतुकात मिलिंद गवळी भावुक
स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते या मालिकेला मराठी मालिका सृष्टीत प्रेक्षकांची सर्वात जास्त पसंती मिळाली आहे. मालिकेतील अनिरुद्ध देशमुख हे पात्र विरोधी भूमिका दर्शवत असले तरी मिलिंद गवळी यांच्या अभिनयाचे प्रेक्षकांनी कौतुकच केले आहे. मराठी चित्रपट तसेच मालिका सृष्टीत आजवर मिलिंद गवळी यांनी नायक आणि चरित्र भूमिका साकारल्या आहेत. …
Read More »शुटिंगचा शेवटचा दिवस म्हणत कलाकारांनी दिला निरोप
झी मराठी वाहिनीवरील सगळ्यात जास्त स्टार कास्ट लाभलेली मालिका म्हणजेच तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं. ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. या मालिकेत एकत्र कुटुंब पद्धतीने सजलेलं घर पाहायला मिळालं. त्यामुळे मालिकेचं मोठं कौतुक करत वाहिनीच्या प्रेक्षकांनी स्वागतच केलं होतं. सिद्धार्थ, आदिती, नाना, नानी, ताई काकी, रत्नाक्का, मोठी …
Read More »मन उडू उडू झालं मालिकेत इंद्रा दिपूची हळद.. लग्नसोहळ्याचा सजला थाट
झी मराठी वाहिनीवरील तब्बल ४ मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेत आहेत. मन उडू उडू झालं ही मालिका लोकप्रियतेच्या यादीत असतानाच या मालिकेने अचानकपणे एक्झिट घेण्याचा निर्णय घेतला. मालिकेचे मुख्य कलाकार अजिंक्य राऊत आणि हृता दुर्गुळे त्यांच्या आगामी चित्रपट निमित्त व्यस्त आहेत. या व्यस्त शेड्युलमधून मालिकेला वेळ देता येत नसल्याने त्यांनी …
Read More »आम्ही सारे खवय्ये फेम देवव्रत आहे प्रसिद्ध अभिनेत्याचा जावई.. मराठी हिंदी चित्रपट सृष्टीत आहे मोठं नाव
झी मराठीवरील आम्ही सारे खवय्ये या शोमध्ये शेफ देवव्रत जातेगावकर झळकले होते. रुचकर पदार्थ बनवणे आणि ते तितक्याच आकर्षकतेने सजवणे ही त्यांची खासियत खवय्येच्या शोमध्ये पाहायला मिळाली होती. मराठी सृष्टीतील सेलिब्रिटी शेफ अशी त्यांची ख्याती आहे. २०१२ साली जर्मनी मध्ये झालेल्या कलनरी ऑलिम्पिक मध्ये देवव्रत यांनी भारताला रौप्य पदक मिळवून …
Read More »तुझ्यात जीव रंगला नंतर अक्षया हार्दिक झळकणार चित्रपटात
झी मराठी वाहिनीने नेहमीच नवख्या कलाकारांना अभिनयाची संधी मिळवून दिली आहे. हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांना तुझ्यात जीव रंगला मालिकेत प्रमुख भूमिका साकारण्याची संधी मिळाली. मालिकेतील राणा आणि पाठक बाईची जोडी प्रेक्षकांना विशेष भावली. मालिकेतील रील लाईफ कपल रिअल लाईफमध्ये लवकरच विवाहबद्ध होत आहेत. काही महिन्यांपूर्वीच या दोघांनी गुपचूप …
Read More »