सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक कलाकार मंडळी समोर आल्याचे पाहून त्यांचे चाहते नेहमीच खूश होतात. ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे, अनुपमा धारकर या देखील कधीकाळी नाव लौकिक मिळवलेल्या अभिनेत्री सोशल मीडियावरून समोर आलेल्या पाहायला मिळाल्या. तेव्हा प्रेक्षकांनीच त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. अभिनेत्री लीना भागवत यांनी नुकतेच ज्येष्ठ दिग्दर्शिका आणि लेखिका सई परांजपे …
Read More »कोण होणार बिग बॉस मराठी ४ चा सूत्रसंचालक?
बिग बॉस मराठी सीझन ४ ची चर्चा सुरू झाली आहे. महेश मांजरेकर यांनी या शोचा सूत्रसंचालक होणार नाही यावर शिक्कामोर्तब केल्यानंतर आता नवा होस्ट कोण याकडे लक्ष लागलं आहे. बिग बॉसच्या टीमने आता दोन सेलिब्रिटींना विचारणा केली आहे. कोण आहेत हे कलाकार? बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाची चर्चा जोरदार रंगू …
Read More »बस बाई बसची भुरळ प्रेक्षकांना.. अमृता खानविलकरशी रंगल्या खास गप्पा
झी मराठी वाहिनीवरील बस बाई बस या रिऍलिटी शो ला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. राजकारण, मनोरंजन क्षेत्रातील सेलिब्रिटींकडून खाजगी गोष्टी जाणून घेण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. त्यामुळे या शोची भुरळ प्रेक्षकांना पडलेली पाहायला मिळत आहे. काल या शो चा पहिला एपिसोड प्रसारित करण्यात आला. सुबोध भावेने सूत्रसंचालनाची जबाबदारी या …
Read More »सिजन ४ साठी मराठी बिग बॉसचे सजले घर..
बिग बॉसचे शो नेहमीच वादग्रस्त ठरले आहेत मग ते मराठी बिग बॉस असो किंवा हिंदी बिग बॉस मात्र तरीही या शोना सर्वात जास्त टीआरपी मिळालेला दिसून येत आहे. हिंदी बिग बॉसचा १६ वा सिजन लवकरच सुरू होणार आहे हा शो अधिक मनोरंजक व्हावा यासाठी जेनिफर विंगेट, दिव्यांका त्रिपाठी सारख्या सेलिब्रिटींना …
Read More »तीन लग्नानंतर किशोर कुमार यांनी या मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत थाटला होता संसार..
अभिनेता, गायक, दिग्दर्शक अशा विविध भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेले किशोर कुमार यांच्या अजरामर गीतांचे असंख्य चाहते आहेत. किशोर कुमार झगमगत्या दुनियेत जेवढे प्रसिद्ध झाले तेवढेच त्यांचे खाजगी आयुष्य देखील चर्चेत आले. रुमा घोष यांच्यासोबत पहिले लग्न केल्यानंतर किशोर कुमार यांनी त्यांना घटस्फोट दिला आणि मधुबाला सोबत संसार थाटला. मात्र अवघ्या …
Read More »मन उडू उडू झालं मालिकेतील अभिनेता अमित परब यांच्या आईचे दुःखद निधन..
मन उडू उडू झालं या झी मराठीवरील मालिकेला प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आहे. लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. काही दिवसांपूर्वी मालिकेतून नियनरावांच्या पात्राने एक्झिट घेतली होती शेवटच्या दिवसाचे शूटिंग असे म्हणत अमित परब याने मालिकेच्या आठवणींना उजाळा दिला. नुकतेच अमितच्या आईचे दुःखद निधन झाले आहे. अमितच्या आई …
Read More »मराठी चित्रपट सृष्टी गाजवलेले दिवंगत अभिनेते आत्माराम भेंडे यांचा नातू आहे या क्षेत्रात.. पत्नीही होत्या अभिनेत्री
आजवर मराठी सृष्टीला अनेक दिग्गज कलाकार लाभले आहेत त्यातीलच एक म्हणजे दिवंगत अभिनेते आत्माराम भेंडे. अभिनयाचे कुठलेही आढेवेढे न घेता केवळ चेहऱ्यावरील हावभावावरून आपल्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना हसवण्याचे काम आत्माराम भेंडे यांनी चोख बजावले होते. चित्रपट, नाटक, मालिका आणि जाहिरात क्षेत्रातही त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता. आत्माराम भेंडे यांच्या …
Read More »स्वरांगी मराठेला पुत्ररत्न प्राप्ती.. मुलाचे नाव आहे खूपच खास
आभाळमाया या लोकप्रिय मालिकेतील चिंगी म्हणजेच अभिनेत्री आणि गायिका स्वरांगी मराठे हिला नुकतीच पुत्ररत्न प्राप्ती झाली आहे. स्वराज्यरक्षक संभाजी या गाजलेल्या मालिकेतून स्वरांगीने महत्वपूर्ण भूमिका साकारली होती. पोरबाजार सारख्या मराठी चित्रपटात झळकलेल्या स्वरांगीने बॉलिवूड सृष्टीतही काम केले आहे. बाजीराव मस्तानी या बॉलिवूड चित्रपटात तिला अभिनयाची नामी संधी मिळाली होती. स्वरांगीने …
Read More »घर घेण्यापासून ते घरातला बल्प बदलून द्या पर्यंत.. हक्काच्या माणसाला वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा
चला हवा येऊ द्या या शोमुळे प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेला कुशल बद्रिके त्याच्या दिलखुलास गप्पांमुळे नेहमीच चर्चेत येत असतो. पांडू चित्रपट दिग्दर्शक विजू माने आणि कुशल बद्रिके यांची मैत्री किती अतूट आहे हे तो नेहमी सांगतो. अगदी स्ट्रगलच्या काळात विजू माने आणि कुशल बद्रिके यांनी एकमेकांना साथ दिली होती. एवढेच नाही …
Read More »फालवी फफ्फाची जोडी सुपरहिट.. भाईलोकांचा भाई दिनकर पाटील
चित्रपट आणि मालिकेतून एक विशिष्ट प्रकारची भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून जाते. अशीच एक भूमिका सध्या टाईमपास ३ चित्रपटातून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली पाहायला मिळते. २९ जुलै रोजी हृता दुर्गुळे आणि प्रथमेश परब यांची प्रमुख भूमिका असलेला टाईमपास ३ चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात हृता डॅशिंग पालवीची भूमिका साकारत आहे. …
Read More »