झी मराठी वाहिनीवर माझा होशील ना ही मालिका प्रसारित केली जात होती. या मालिकेत नयना हे विनोदी पात्र तितकेच लोकप्रिय झाले होते. मालिकेतील नयनाचे पात्र साकारणारी मुग्धा पुराणिक अभिनयासोबतच एक अप्रतिम गायिका देखील आहे. ती नेहमीच तिच्या गाण्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करीत असते. तिने विविध नाटके आणि संगीतातही सहभाग …
Read More »प्रेक्षकांची मने जिंकून घेणारा विशाल निकम नक्की आहे तरी कोण?… अभिनय क्षेत्रात तो कसा आला…
बिग बॉसच्या घरात राहून वेगवेगळ्या टास्कमधून विशाल निकमने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत त्यामुळे तो बिग बॉसच्या सिजन ३ मधला एक तगडा सदस्य असल्याचे मत त्याच्या चाहत्यांनी व्यक्त केलं आहे. मधल्या काही दिवसात विकास सोबत झालेल्या वादामुळे विशालवर टीका करण्यात आली होती. मात्र त्यानंतरही विकास आणि विशालची मैत्री प्रेक्षकांना पुन्हा …
Read More »‘जे काही करायचंय ते शून्यातून उभं करायचंय’… जय दुधानेचा संघर्षमय प्रवास…
जय दुधाने हा मराठी बिग बॉसच्या तिसऱ्या सिजनचा सर्वात महागडा कंटेस्टंट आहे. टास्क दरम्यान असो किंवा इतर वेळेस होणाऱ्या वादामुळे जय दुधाने हे नाव नेहमीच चर्चेत राहिलं आहे. त्यामुळे हा जय दुधाने नक्की आहे तरी कोण? असा प्रश्न अनेक प्रेक्षकांना पडला असेल, त्याचा इथपर्यंत येण्याचा प्रवास नेमका कसा आहे ते …
Read More »मराठी अभिनेता मिहिर आणि रामायण मधील जनक राजा अभिनेते यांच्यात आहे हे नातं
माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतून घराघरात पोहचलेला मराठी अभिनेता मिहीर आणि रामायणातील जनक राज्याची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याच नेमकं काय नातं आहे हे जाणून घायची उत्सुकता तुम्हाला झाली असेल पण त्यापूर्वी आपण मिहीर कोण आहे जे जाणून घेऊया. अभिनेता मिहीर राजदा अमराठी असला तरीही मराठी सृष्टीत तो आपल्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर चांगलाच …
Read More »प्रेक्षकांची पसंती एकाला आणि पुरस्कार दिला दुसऱ्याला.. पुरस्कार सोहळ्याबाबत नाराजी
काल शनिवारी ३० ऑक्टोबर रोजी झी मराठी वाहिनीवर पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्याला कतरिना कैफ, रोहित शेट्टी तसेच गोविंदा सारख्या बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली. त्यामुळे ह्या सोहळ्याची रंगत आणखीनच वाढलेली पाहायला मिळाली. झी मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या मालिकेच्या कलाकारांची मांदिआळी या सोहळ्याला चांगलीच सजली होती. पण ह्या पुरस्काराने काही …
Read More »बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री… ही सुंदर अभिनेत्री होणार दाखल
वाईल्ड कार्ड द्वारे एन्ट्री घेतलेल्या सदस्यांना नेहमीच महत्व दिले जाते कारण एवढे दिवस बिग बॉसच्या घरातील सदस्य कसे आहेत हे त्याला चांगलेच ठाऊक असते. त्यामुळे घरातील इतर सदस्य ह्या नव्याने येणाऱ्या सदस्यांपासून जरा संभाळूनच राहिलेले दिसतात. मागच्या काही दिवसांपूर्वी आदीश वैद्य याने वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतली होती. बिग बॉसच्या घरात …
Read More »माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील ह्या लहान मुलाला ओळखलंत? आहे खूपच प्रसिद्ध
झी मराठी वाहिनीवर माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका प्रसारित होत आहे. अभिनेता श्रेयस तळपदे आणि अभिनेत्री प्रार्थना बेहरे या दिग्गज कलाकारांमुळे ही मालिका अधिकच खुलून आली आहे. शीतल क्षीरसागर, संकर्षण कऱ्हाडे, मोहन जोशी या जाणत्या कलाकारांची साथ या मालिकेला मिळाली आहे. या मालिकेत परी हे पात्र देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. परीची …
Read More »बेस्टची नोकरी सांभाळून माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत घारतोंडेची भूमिका साकारली आहे या अभिनेत्याने…
माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतील सर्वच कलाकारांनी आपापल्या भूमिका सुरेख वाढवलेल्या पाहायला मिळत आहेत. नुकतेच यशच्या मनात देखील आता नेहा बद्दल प्रेम वाटू लागले आहे, त्यामुळे मालिकेची उत्कंठा अधिकच वाढलेली पाहायला मिळत आहे. या मालिकेत सिम्मी चौधरी ही भूमिका विरोधी दर्शवली आहे तिच्या या कंपनीच्या कामातील अफरातफरीत तिला घारतोंडेची साथ …
Read More »सततच्या वादांमुळे विशाल निकमच्या खेळावर प्रेक्षकांची नाराजी..
मराठी बिग बॉसच्या घरात सुरुवातीपासूनच जय, गायत्री आणि स्नेहा या सर्वावर प्रेक्षकांनी नाराजी दर्शवली होती. सतत वाद घालणे, ओरडून बोलणे यामुळे बिग बॉसच्या घरातले हे सदस्य ट्रोल होताना दिसत होते. मात्र आदेशच्या एक्झिट नंतर गेल्या काही दिवसांपासून घरातील आणखी एका सदस्यावर प्रेक्षकांनी आता नाराजी दर्शविलेली पाहायला मिळत आहे. हा सदस्य …
Read More »आभाळमाया मालिकेतील छोटुशी नटखट अनुष्का आठवते?.. २१ वर्षांपूर्वी गाजलेली मालिका
’जडतो तो जीव, लागते ती आस…’ हे आभाळमाया मालिकेचं शीर्षक गीत आजही ऐकलं की आपसूकच डोळ्यात पाणी तरळतं… ही या मालिकेची खरी ओळख म्हणावी लागेल. मराठी खाजगी वाहिनीवरील सर्वात गाजलेली पहिली वहिली मराठी मालिका म्हणून आभाळमाया ह्या मालिकेने आपले नाव नोंदवलं आहे. सलग तीन वर्षे ह्या मालिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन केले …
Read More »