स्वराज्याची धुरा समर्थपणे पेलणाऱ्या छत्रपती ताराराणी यांचा इतिहास आजपासून छोट्या पडद्यावर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सोनी मराठी वाहिनीवर संध्याकाळी ७.३० वाजता ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत महाराणी ताराराणींची भूमिका अभिनेत्री स्वरदा ठिगळे साकारणार आहे तर स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांची भूमिका अभिनेता …
Read More »मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गज खलनायकाच्या नातीचं मालिका क्षेत्रात पदार्पण
जवळपास पाच दशके मराठी चित्रपटातून अनेक खलनायक सशक्तपणे रंगवणारे अभिनेते म्हणजे “राजशेखर”. जनार्दन गणपत भूतकर हे त्यांचे मूळ नाव होते. त्यांचा जन्म गडहिंग्लज तालुक्यात एका सर्वसामान्य कुटुंबात झाला. त्यांच्या आईचे नाव कृष्णाबाई होते. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गडहिंग्लज येथील एम. आर. हायस्कूलमध्ये झाले, तर महाविद्यालयीन शिक्षण कोल्हापूरमधील रात्र महाविद्यालयात झाले. …
Read More »माझ्यासाठी ही सर्वात शॉकिंग गोष्ट होती… गायत्रीच्या वागण्यावर निथा शेट्टीची प्रतिक्रिया
मराठी चित्रपट तसेच हिंदी मालिका अभिनेत्री निथा शेट्टी हिने मराठी बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतली होती परंतु दोन आठवड्यातच तिला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडावे लागले आहे. निथा जर सुरुवातीपासूनच घरात राहिली असती तर ती कमीत कमी अजून काही दिवस तरी टिकली असती असे अनेकांचे म्हणणे आहे. कॅप्टनसीचा …
Read More »बालपणीच्या आठवणींना उजाळा देत स्पर्धक घालणार धिंगाणा ..
लहान मुलांचा आनंद द्विगुणित करणारा हक्काचा दिवस म्हणजे बालदीन. बिग बॉस मराठी सिझन ३ मधील स्पर्धकांनी आता पर्यंत विविध टास्क करीत तमाम प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. बालदिना निमित्त लहानपणीच्या गोड आठवणींना उजाळा देत सर्वांनी चाहत्यांसोबत बालपणीचे फोटो शेअर केले आहेत. या निमित्ताने बिग बॉसच्या घरात सर्व स्पर्धक आणि महेश मांजरेकर …
Read More »स्क्रिप्ट वाचता न येणाऱ्या लहानग्या परीचा सिन असा होतो शूट…
माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतील परीचे पात्र प्रेक्षकांना खूपच भावले असून तिच्या सीनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात. ही भूमिका गाजवली आहे बालकलाकार “मायरा वायकुळ” हिने. मायरा अवघ्या साडेचार वर्षांची आहे पण तिचे इन्स्टाग्रामवर २ लाख ७९ हजाराहून अधिक फॉलोअर्स आहेत तर युट्युबवर २ लाख ५३ हजार सबस्क्राईबर्स आहेत. आपल्या …
Read More »बिग बॉसच्या घरात सोनालीची रडारड…
मराठी बिग बॉसच्या घरात ह्या आठवड्यात जयला कॅप्टन बनण्याचा मान मिळाला आहे. जयच्या बाजूने सदस्यांनी मत दिल्याने त्याचे पारडे जड झाले होते. दरम्यान जय कॅप्टन व्हावा म्हणून मीराने स्वतः जवळचा टेडी, कुटुंबाचा फोटो आणि दादूसने डोक्यावरचे केस गमावले आहेत तर विशाल कॅप्टन बनावा म्हणून विकासने डोक्यावरचे केस कापले त्यावेळी विशालने …
Read More »मैत्री असावी तर अशी.. विकासने केस कापताच विशालने जे केले ते पाहून व्हाल थक्क..
बिग बॉसच्या घरात सदस्यांना वेगवेगळे टास्क देण्यात येत आहेत. या आठवड्याचा कॅप्टन बनण्यासाठी विशाल आणि जय यांच्यात चुरस पाहायला मिळत आहे. या दोन्ही कॅप्टन पदाच्या दावेदारांना सपोर्ट करणाऱ्या सदस्यांना आपल्या आवडत्या गोष्टींचा त्याग करावा लागणार आहे. यात विकासने आपले डोक्यावरचे केस गमावलेले नुकतेच निदर्शनास आले आहेत तर बिग बॉसने दिलेल्या …
Read More »बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच जय आणि उत्कर्षबद्दल तृप्ती ताईंचे विधान…
गेल्या आठवड्यात तृप्ती ताई बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्या त्यावेळी घरातील सर्वच सदस्य खूपच भावूक झालेले दिसले. घरातून बाहेर पडल्यावर तृप्ती ताईंनी मीडियाला मुलाखती दिल्या त्यात त्यांनी बिग बॉसच्या घरात राहून काय काय अनुभव घेतला हे देखील सांगितले. इतर सदस्यांबाबत देखील त्यांनी काही सूचना दिल्या आहेत जय आणि उत्कर्ष यांच्यासोबत …
Read More »स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांची भूमिका साकारणार हा अभिनेता..
सोनी मराठी वाहिनीवर येत्या १५ नोव्हेंबर २०२१ पासून सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७.३० वाजता “स्वराज्य सौदामिनी ताराराणी” ही मालिका प्रसारित केली जात आहे. महाराणी ताराराणींची महती पहिल्यांदाच प्रेक्षकांना छोट्या पडद्यावर अनुभवता येणार असल्याने या मालिकेची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. मालिकेत महाराणी ताराराणींच्या भूमिकेत अभिनेत्री स्वरदा ठिगळे झळकणार आहे. तर या …
Read More »“माझे आयुष्य सुंदर करणारी ..” सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील अभिनेत्याचा साखरपुडा
सध्या स्टार प्रवाहवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत वेगवेगळ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. गौरी विरोधात डाव रचणाऱ्या शालिनीने शिर्केपाटील कुटुंबाची बळकावलेली प्रॉपर्टी मिळवण्यासाठी तिच्या वडिलांच्या टीमसोबत कबड्डीचा सामना जिंकावा लागेल अशी अट घातली आहे. यामुळे जयदीप गौरी आणि संपूर्ण कुटुंबानं आता कंबर कसून सरावाला सुरुवात केली आहे. येत्या १० …
Read More »