स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते ता मालिकेतील अनिरुद्धचे पात्र नेहमीच प्रेक्षकांच्या टीकेला सामोरे जाताना दिसते. पत्नी, मुलं असूनही पहिल्या पत्नीला घटस्फोट देऊन हा अनिरुद्ध संजना सोबत दुसरा संसार थाटतो. त्यामुळे ह्या पात्राला नेहमीच शिव्यांची लाखोली वाहिली जाते. हे पात्र साकारले आहे अभिनेते मिलिंद गवळी यांनी. मिलिंद यांनी मराठी …
Read More »बॅन लिपस्टिकच्या व्हायरल व्हिडिओ मागील सत्य आलं समोर
अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ शेअर केला होता. त्या व्हिडिओत तेजश्रीने आपल्या ओठावरची लिपस्टिक पुसून काढत बॅन लिपस्टिक हा तिने सुरू केलेला नवा ट्रेंड सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. ‘मी लिपस्टिकचं समर्थन करत नाही’ असं म्हणत हॅशटॅग बॅन लिपस्टिक हा ट्रेंड तेजस्विनी मुळे खूपच चर्चेत …
Read More »सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या निवड प्रक्रियेवर प्रेक्षकांची नाराजी.. विजेत्या स्पर्धकाला मिळाली एवढी रक्कम
सारेगमप लिटिल चॅम्पस या शोचा महाअंतिम सोहळा काल रविवारी ५ डिसेंबर रोजी पार पडला. या सोहळ्यात अनु कपूर यांनी विशेष उपस्थिती दर्शवली होती. त्यात आणखी एक बाब म्हणजे सुदेश भोसले आणि त्यांचा मुलगा सिद्धांत भोसले यांनी देखील हजेरी लावली, आणि या दोघांनी गाणी गाऊन प्रेक्षकांचे मनोरंजन देखील केलं होतं. यासोबतच …
Read More »मन उडू उडू झालं मालिकेतील मुक्ताबद्दल बरंच काही.. झी मराठीच्या कलाकारासोबत झालंय लग्न
मन उडू उडू झालं या झी मराठी वाहिनीवरील मालिकेत दिपू आणि इंद्राची जोडी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे. दिपू इंद्राला आपल्या प्रेमाची कबुली कधी देणार याची उत्सुकता असली तरी, खऱ्या आयुष्यात मात्र हृता दुर्गुळे हिने प्रतीक शाह याला आपल्या प्रेमाची कबुली देऊन अनेक तरुणांची मनं दुखावली आहेत. मालिकेतील हृता दुर्गुळे, अजिंक्य …
Read More »बिग बॉसच्या घरात स्नेहा वाघचा राडा.. मित्राकडून आपलीच इज्जत काढली जातेय म्हणत साधला निशाणा
बिग बॉसच्या आजच्या भागात घरातून बाहेर पडलेल्या सदस्यांनी पुन्हा घरात एन्ट्री घेतलेली पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आजच्या भागाची आतुरता तमाम प्रेक्षकांना लागून राहिली आहे. विशेष म्हणजे कालच्या एपिसोडमधून कोणताच सदस्य एलिमीनेट करण्यात आला नाही. मिरा आणि गायत्री या दोघींमधुन काल मिराला एलिमीनेट करण्यात आलं होतं. परंतु एक आश्चर्याचा धक्का देत …
Read More »सोनाली आणि विशाल यांच्यातील गैरसमज वाढले.. विशालच्या डोळ्यात अश्रू
काल बिग बॉसच्या चावडीवर महेश मांजरेकर यांनी जय दुधानेला चांगलेच खडेबोल सुनावले. ह्या आठवड्यात जय संचालक असताना तो फेअर खेळला नाही. अ टीम विजयी व्हावी याच हेतूने तो मीरा आणि उत्कर्षला सल्ला देताना दिसला. संचालक ह्या पदाची व्याख्याच त्याने समजून घेतली नसल्याचा आरोप मांजरेकर यांनी त्याच्यावर लावला होता. त्यानंतर मीराला …
Read More »आज सप्तसुरांचा महाअंतिम सोहळा रंगणार, कोण होईल महाराष्ट्राचा लिटल चॅम्प
आज एका मोठ्या पर्वाची सांगता होत आहे, सुमारे १२ वर्षांपूर्वी लिट्ल चॅम्प्स हे पर्व तुफान गाजलं होतं. अगदी त्या पर्वा इतकंच प्रेक्षकांचा प्रतिसाद आणि प्रेम मिळालेले यावेळचे पर्व, त्यावेळी महाराष्ट्राला पंचरत्ने मिळाली होती तर यावेळी सप्तसूर मिळाले. प्रत्येक स्पर्धकाची उत्तरोत्तर झालेली प्रगतीचे महाराष्ट्रातील रसिक श्रोते साक्षीदार आहेत.सारेगमप लिटल चॅम्प्सच्या या …
Read More »मीरा आणि उत्कर्ष मध्ये काहीतरी शिजतंय, बिग बॉसच्या घरात कुजबुज
विकास आणि मीराचा स्पेशल डान्स असो वा किचनमधील सुगरण मीरा, प्रेक्षकांनी आतापर्यंत तिचे भरभरून कौतुक केले आहे. चाहत्यांनी दिलेल्या आजवरच्या प्रतिसादाने ती सेफ होत आली आहे. बिग बॉसच्या घरातून गेल्यानंतर दादूसने मीराबद्दल दिलेली प्रतिक्रिया खुपच समर्पक होती. मनमिळाऊ मीरा आणि दादूस यांच्यातील त्या नात्याची व्याख्या करता येणार नाही. महेश मांजरेकर …
Read More »संताजी घोरपडे यांनी कापले सोन्याचे कळस, औरंगजेबाची भयंकर बेअब्रू
स्वराज्य सौदामिनी ताराराणी ही ऐतिहासिक मालिका सोनी मराठी वाहिनीवर प्रसारित केली जात आहे. मोगली संकटातून आणि फंद फितुरीतून महाराणी ताराराणी यांच्या निर्णायक योजना आणि धाडसी कामगिरीचा दैदिप्यमान इतिहास टेलिव्हिजनवर पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे. मालिकेतील वेशभूषा, भारदस्त आणि तितकीच शिवकालीन संभाषण शैली, अवाढव्य सेट, हत्ती घोडे यांची रेलचेल आणि तितक्याच प्रखर …
Read More »सुनील बर्वे यांच्या विरोधात प्रेक्षकांच्या उलटसुलट प्रतिक्रिया
गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री अन्नपूर्णा विठ्ठल यांचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. या व्हिडिओतून त्यांनी मराठी मालिकेतील कलाकारांवर मानसिक त्रास देण्याचे आरोप केले होते. या व्हिडिओत त्यांनी त्या कलाकारांची नावे देखील जाहीर केली होती. अभिनेत्री नंदिता धुरी पाटकर, किशोरी अंबिये आणि सुनील बर्वे तसेच दिग्दर्शक आणि अन्य काही कलाकारांची …
Read More »