Breaking News
Home / मालिका (page 28)

मालिका

माझे या ग्रुपमध्ये येऊन फायद्यापेक्षा नुकसानच जास्त झालंय.. मिनलच्या चुगलीवर विशाल विकासचे प्रतिउत्तर

vishhal nikam and meenal shah

बिग बॉसच्या घरात ह्या आठवड्यात झोंबिवली चित्रपटाची टीम दाखल झाली होती त्यावेळी उत्कर्ष, मीरा आणि विशाल यांच्यात तिकीट टू फिनाले साठी एक टास्क खेळण्यात आला होता. आपल्या मनात वेळ मोजून ३२ मिनिटांच्या जवळपास जो कोणी स्पर्धक घंटी वाजवेल त्याला फायनलमध्ये प्रवेश मिळणार होता. या टास्कमध्ये वेळ मोजत असताना बाकीचे सदस्य …

Read More »

कोकणातील ह्या प्रसिद्ध मंदिरात झालं ओम आणि स्वीटूचं लग्न…

sweetu anvita phaltankar marriage

​झी मराठी वाहिनीवरील येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत ओम स्वीटूच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. मालिकेतील कलाकार प्रेक्षकांना त्यांच्या लग्नाचं आमंत्रण देत आहेत. येत्या रविवारी १९ डिसेंबर रोजी मालिकेचा एक तासाचा विशेष भाग प्रसारित केला जात आहे. त्यात ओम आणि स्वीटू विवाहबंधनात अडकताना दिसणार आहेत. अर्थात मागच्या …

Read More »

बिग बॉसच्या घरातील हे तीन सदस्य पोहोचले फायनलमध्ये …

vishhal nikam meenal shah

​बिग बॉसच्या घरात गेल्या दिवसात एक टास्क देण्यात आला होता ह्या टास्कमध्ये सदस्यांना क्रिएटिव्हिटी करून दाखवायची होती आणि गाण्यावर नृत्य सादर करून मिनलची पसंती मिळवायची होती. ह्या दरम्यान सदस्यांनी वेगवेगळ्या युक्त्या वापरून स्टार मिळवण्यासाठी धडपड केली. त्याचप्रमाणे घरातील सदस्यांना आरसा दाखवून त्यांच्याबद्दल आपलं मत व्यक्त केलं होतं त्यावेळी उत्कर्षणे सोनालीला …

Read More »

तब्बल १४ वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेनंतर तेजस्विनी पंडितने वडापाव खाणे केले होते बंद ..

tejaswini pandit fitness secret

​झी मराठी वाहिनीवर नुकतेच दोन नवे रिऍलिटी शो प्रसारित करण्यात येत आहेत. हे तर काहीच नाय आणि किचन कल्लाकार हे नव्या दमाचे शो प्रेक्षकांची दाद मिळवताना दिसत आहेत. किचन कल्लाकार या रिऍलिटी शोमध्ये वेगवेगळ्या सेलिब्रिटींनी आमंत्रित करण्यात येत आहे. या शोमध्ये प्रशांत दामले जजच्या भूमिकेत तर संकर्षण कऱ्हाडे सूत्रसंचालन करत …

Read More »

मी एकटी सर्वाइव नाही करू शकत, माझ्यामुळे त्याचा फायदा झालाय.. मिनलच्या भावनांचा फुटला बांध

meenal vikas clash at big boss house

बिग बॉसच्या घरात सदस्यांना वेगवेगळे टास्क देण्यात आले होते. आपल्या जवळची प्रॉपर्टी वापरून या सदस्यांना त्यापासून काहीतरी क्रिएटिव्हिटी बनवायची होती. त्यात मीराने सोनालीला जोकर सारखे बनवून दाखवले होते तर जयने स्वतःची पॅन्ट कापून त्यापासून वेगळी क्रिएटिव्हिटी तयार केली होती  मात्र मी मिनलने अंतिम निर्णय हा बी टीमच्या बाजूने दिला असल्याने …

Read More »

माउलीं​नी रेड्यामुखी वदविले वेद.. रेडेश्वर समाधीचे प्रसिद्ध आळे

sant dnyaneshwar mauli ved

सोनी मराठी वाहिनीवरील ‘ज्ञानेश्वर माऊली’ या मालिकेला आता रंजक वळण आलेले पाहायला मिळत आहे. आईवडिलांच्या पश्चात त्यांच्या मुंजीसाठी शुद्ध पत्र मिळवण्यासाठी संत ज्ञानेश्वर आपल्या भावंडांसोबत पैठणला गेले आहेत. पैठणच्या धर्म पंडितांसमोर ज्ञानेश्वर माउलींनी आपली हकीकत सांगून त्यांना प्रश्न विचारले आहेत आणि मला न्याय द्यावा अशी मागणी केली आहे. ही चर्चा …

Read More »

सुंदरा मनामध्ये भरली मालिकेतील या अभिनेत्रीची एक्झिट…

sundara manamade bharali cast

सुंदरा मनामध्ये भरली ह्या कलर्स मराठीवरील मालिकेत नुकतेच एक धक्कादायक वळण पाहायला मिळाले. अभिमन्यू आणि लतिका पुन्हा एकदा लग्न करून एकत्र आले आहेत. परंतु लग्नाहून परतत असताना त्यांना मोठा धक्का बसला आहे. या काळात दौलतने जहागिरदारांचे घर आणि जमिनीवर ताबा मिळवला. ही सर्व मालमत्ता पुन्हा मिळवण्यासाठी अभ्या आणि लतिका यांनी …

Read More »

त्यांचा अपमान म्हणजे माझा अपमान.. नवीन सदस्यांसाठी महेश मंजिरेकरांचा खास मेसेज

trupti desai mahesh manjrekar

बिग बॉसच्या घरात ह्या आठवड्यात सर्वच सदस्यांनी खूप चांगले टास्क खेळले होते. त्यामुळे ह्या आठवड्यात कुठलाही राडा आणि आरडाओरडा फारसा  पाहायला मिळाला. खास बाब म्हणजे टास्क खेळत असताना विशालने जयवर चांगली पकड जमवली होती जयला विशालच्या तावडीत सापडलेले पाहून बिग बॉसच्या प्रेक्षकांनी मात्र विशालचे खूप कौतुक केलं आहे. विकास म्हणाला …

Read More »

झी मराठीची ही नवी मालिका मिळवतीये प्रेक्षकांकडून वाहवा !

he tar kahich nay new serial

झी मराठी वाहिनीवर काल १० डिसेंबर पासून ‘हे तर काहीच नाय’ ही विनोदी मालिका सुरू करण्यात आली आहे. या विनोदी शोचे सूत्रसंचालन अभिनेत्री अक्षया देवधर हिने सांभाळले आहे. तुझ्यात जीव रंगला मालिकेतून पाठक बाईच्या भूमिकेने अक्षयाला लोकप्रियता मिळाली होती. आता ती पुन्हा एकदा झी मराठी वाहिनीवरील मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली …

Read More »

बिग बॉसच्या घरातील हा स्पर्धक ठरला पहिला फायनलिस्ट

meenal shah finalist big boss marathi

बिग बॉसच्या घरात ह्या आठवड्यात स्नेहा वाघ, तृप्ती देसाई आणि आदिश वैद्य यांनी पुन्हा एकदा एन्ट्री घेतली. घरात दाखल होताच स्नेहाने जयवर निशाणा साधला होता. आपल्या मागून आपलेच मित्र इज्जत नाही काढत असे म्हणत तिने जयवर आरोप लावले होते. स्नेहाचा कुठेतरी गैरसमज झालाय पण ती आपल्याशी बोलत नाही, हे पाहून …

Read More »