Breaking News
Home / मालिका (page 27)

मालिका

अगं बाई! नंदिताला फक्त एका मिसळीने घडवली चांगलीच अद्दल..

nandini and rana da

‘तुझ्यात जीव रांगला’ या मालिकेमध्ये नंदिताने रणा दा, लाडू आणि पाठक बाईची चांगलीच वाट लावली आहे. तिचं असं वागणं पाहून अभिनयापलीकडे विचार केला तर, तिला चांगलाच धडा शिकवावा असं तुम्हालाही कधी ना कधी हमखास वाटलं असेल. तर मंडळी आता तुमची ही इच्छा पूर्ण होणार आहे. कारण सर्वांना न आवडणारी नंदिता …

Read More »

मन झालं बाजींद मालिकेत ट्विस्ट.. गुरुजींनी सांगितलेलं भाकित खरं ठरणार

man jhala bajind serial twist

झी मराठीवरील मन झालं बाजींद या मालिकेत एक मोठा ट्विस्ट आलेला पाहायला मिळतो आहे. रायासोबत ज्या कोणाचे लग्न होणार आहे तिचा मृत्यू निश्चित आहे असे भाकीत गुरुजींनी वर्तवले होते.  रायासोबत लग्न केल्यानंतर कृष्णाला अनेक संकटांना सामोरे जावे लागले होते. मात्र त्यातून ती  सुखरूप बाहेर पडायची. सध्या राया आणि कृष्णा त्यांच्या …

Read More »

‘५०० कोटींचा मालक आहे तो’.. परांजपे करणार नेहासमोर खुलासा

mazi tuzi reshimgath serial

​माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत नेहा आणि परांजपे यांचं लग्न होणार असतं. मात्र परांजपे नेहाचं घर बळकावून ते विकण्याच्या तयारीत असतो. आणि परीला देखील तो दूर नेऊन सोडणार असतो. हे सत्य समजताच नेहा परांजपेच्या कानाखाली वाजवते. त्यावर नवऱ्याने टाकून दिलेल्या बाईशी कोण लग्न करणार, असे म्हणून परांजपे नेहवर ओरडतो. हे …

Read More »

​​बिग बॉसचा विजेता ठरला हा स्पर्धक..

big boss season winner

मराठी बिग बॉसच्या तिसऱ्या सिजनचा विजेता नुकताच जाहीर झाला आहे. प्रेक्षकांनी ज्या स्पर्धकाला सर्वात जास्त पसंती दर्शवली होती तो म्हणजे  विशाल निकम. आज बिग बॉसच्या विजेतेपदाची ट्रॉफी विशाल निकम ने जिंकली आहे. दरम्यान टॉप ५ सदस्यांपैकी मीनल शाह बाद झाली होती. बिग बॉसची ट्रॉफी जिंकावी अशी तिची ईच्छा होती त्यामुळे …

Read More »

बिग बॉसने दिली स्पर्धकांना ५ लाखांची ऑफर.. कोण जाणार बॅग घेऊन बाहेर

big boss marathi top contestants

मराठी बिग बॉस तिसऱ्या सिजनचा ग्रँड फिनाले आज रविवारी प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. मीनल शाह, विशाल निकम, विकास पाटील, उत्कर्ष शिंदे, जय दुधाने हे पाच स्पर्धक फायनलमध्ये पोहोचले आहेत. या पाच जणांमधून कोणता स्पर्धक विजेता होणार याची उत्सुकता आहे. दरम्यान बिग बॉसच्या घरात काल अगोदरच्या सदस्यांनी एन्ट्री घेतली होती. त्यामुळे …

Read More »

तिला लहानपणापासूनच सपोर्ट केला असता तर.. पहिल्यांदाच मिराच्या आई वडिलांनी व्यक्त केली खंत

meera jagannath father

काल बिग बॉसच्या घरातून मीरा जगन्नाथ एलिमीनेट होऊन बाहेर पडली. इथपर्यंत पोहोचल्यानंतर मला फायनलमध्ये जायचं आहे, असे मिराने तिचे मत व्यक्त केले होते. परंतु तिचे हे स्वप्न अपुरेच राहिले. बिग बॉसच्या घरात सदस्यांच्या कुटुंबीयांनी हजेरी लावली होती. त्यावेळी मीराचे आई वडील तिच्याशी कित्येक वर्षांपासून बोलत नाहीत, असा  तिने खुलासा केला …

Read More »

​बिग बॉसच्या शेवटच्या एलिमीनेशन मधून हा स्पर्धक पडला घराबाहेर.. टॉप फायनलिस्ट ठरले हे ५ सदस्य

final elimination big boss house

मराठी बिग बॉसचा तिसरा सिजन लवकरच एक्झिट घेणार आहे. त्यामुळे ह्या सिजनचा विजेता कोण असणार, हे देखील लवकरच स्पष्ट होणार आहे. बिग बॉसच्या घरात ह्या आठवड्यात टॉप सहा असलेल्या सर्वच सदस्यांचे बिग बॉसने कौतुक केले आहे. त्यात विशेष म्हणजे कुठलाही आरडाओरडा न करता उत्कर्षणे दिलेले टास्क पूर्ण केले होते. त्यामुळे …

Read More »

​सोनालीच्या मते हा स्पर्धक ठरणार बिग बॉसच्या तिसऱ्या सिजनचा विजेता

top contestant according to sonali patil

​मागच्या आठवड्यात ९० दिवसांचा प्रवास करून सोनाली पाटील हिने बिग बॉसच्या घरातून एक्झिट घेतली होती. मी इथपर्यंत पोहोचली हेच माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं आणि केवळ प्रेक्षकांनीच मला इथपर्यंत पोहोचवण्यास मदत केली असे ती म्हणाली होती. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यावर सोनालीने अक्षय वाघमारेची भेट घेतली होती. नुकतेच एका मुलाखतीत सोनालीने …

Read More »

मराठी बिग बॉसच्या इतिहासात या सदस्याला मिळाला मानाचा तुरा

big boss house all rounder

बिग बॉसच्या घरातून ह्या आठवड्यात सोनाली पाटीलला बाहेर पडावे लागले आहे. मी इथपर्यंत पोहोचले ते केवळ प्रेक्षकांच्या पाठिंब्यामुळेच अशी प्रतिक्रिया तिने दिली आहे. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याअगोदर सोनालीने जिथे सर्वात जास्त वेळ घालवला होता. त्या किचनमध्ये जाऊन आपल्या आठवणी जाग्या केल्या होत्या. घरातून बाहेर पडल्यावर मी मिनलला जास्त मिस …

Read More »

‘सौंदर्याचं नावच नव्हतं घ्यायचं तर मुद्दा का काढला तू’.. प्रेक्षकाने विचारलेल्या प्रश्नांना विशाल देणार उत्तर

sonali patil vishhal nikam

मराठी बिग बॉसच्या घरातून सोनाली पाटील हिने नुकतीच अनपेक्षित एक्झिट घेतली आहे. गेल्या ९२ दिवसापासून ती बिग बॉसच्या घरात राहून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसली. मात्र काल उत्कर्ष, विकास, मीरा आणि सोनाली यांच्यापैकी एक सदस्य घराबाहेर पडणार असल्याने, त्यांच्या बॅग बाहेर नेण्यात आल्या. त्यातील तीन बॅग परत घरात दाखल झाल्या. त्यावेळी …

Read More »