विशाल निकम हा मराठी बिग बॉसच्या तिसऱ्या सिजनचा विजेता ठरला. बिग बॉसच्या शोमुळे विशाल निकम लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला होता त्याची ही लोकप्रियता प्रेक्षकांच्या मनात आताही कायम टिकून आहे. नुकतेच विशालने गाडी खरेदी केलेली पाहायला मिळाली. शूटिंगसाठी अनेकदा आपण बाईकने, लोकल ट्रेनने प्रवास केला या प्रवासात आता लांबचा पल्ला गाठायचा असेल …
Read More »अक्षय कुमारने श्रेया बुगडेला गिफ्ट दिली ही खास गोष्ट.. कारण ऐकून सगळेच झाले लोटपोट
चला हवा येऊ द्या या शोची आता हिंदी चित्रपट सृष्टीला देखील भुरळ पडली आहे. आपल्या चित्रपटाचे प्रमोशन व्हावे म्हणून रोहित शेट्टी, अक्षय कुमार नेहमीच कलाकारांसोबत हजेरी लावताना दिसतात. चला हवा येऊ द्या या शोचा प्रचंड चाहतावर्ग आहे. त्यामुळे आपल्या चित्रपटाला महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी प्रतिसाद द्यावा म्हणून हे बॉलिवूड मंडळी प्रयत्न करत …
Read More »राजा राणीची गं जोडी मालिकेतील जादू प्रेक्षकांच्या पसंतीस.. या बालकलाकाराने साकारली जादूची भूमिका
कलर्स मराठीवरील राजा राणीची गं जोडी या मालिकेला रंजक वळण आलं आहे. मालिकेत जादूच्या एन्ट्रीमुळे ढाले पाटील घरात दादासाहेब आणि राजश्रीची पोलखोल उघडली जाणार अशी त्यांना भीती वाटत आहे. जादू नुकतीच राजश्रीची चोरी पकडतो, त्यामुळे दादासाहेब जादूवर चिडतात. तर तिकडे सुजीत आणि मोनाचा साखरपुडा होणार असल्याने या सोहळ्याची लगबग मालिकेत …
Read More »श्रेया बुगडेमुळे होणार कुशल बद्रिकेच्या सिक्रेटसची पोलखोल
किचन कल्लाकार हा झी मराठी वाहिनीवरील शो या आठवड्यात ४ दिवस प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे. हे तर काहीच नाय हा शो प्रेक्षकांच्या कमी प्रतिसादामुळे काही कालावधीतच आटोपता घेण्यात आला. गेल्या आठवड्यात शुक्रवारी आणि शनिवारी या शोमध्ये चला हवा येऊ द्या मधील काही कलाकार मंडळींनी हजेरी लावली होती. हा या …
Read More »अभिनेत्रीने पहिल्यांदाच शेअर केला बाळाचा क्युट फोटो
एक मोहोर अबोल या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलेली अभिनेत्री खुशबू तावडे साळवी हिने प्रथमच आपल्या बाळाचा क्युट फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे. खुशबू तावडे आणि अभिनेता संग्राम साळवी यांना २ नोव्हेंबर २०२१ रोजी पुत्ररत्न प्राप्ती झाली होती. राघवच्या जन्मानंतर तब्बल चार महिन्यांनी त्याचा फोटो या दोघांनी सोशल मीडियावर शेअर …
Read More »मला तर वाटलं अनिरुद्धला महिलांनी सामूहिक शिव्या देणारा कार्यक्रम असेल.. आईच्या स्मृतीदिनी दिलखुलास गप्पा
अभिनेते मिलिंद गवळी यांनी आजवर मराठी चित्रपट तसेच मालिकांमधून उत्तमोत्तम भूमिका साकारल्या आहेत. मात्र आई कुठे काय करते या मालिकेतील अनिरुद्धच्या विरोधी भूमिकेने त्यांना एक वेगळीच ओळख निर्माण करून दिली आहे. अनिरुद्धच्या वागण्यामुळे आपल्याला लोकांच्या शिव्या खाव्या लागतात हे जाणून असणारे मिलिंद गवळी यांनी पुण्यात झालेल्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात आलेल्या …
Read More »मराठी मालिका सृष्टीत या प्रसिद्ध अभिनेत्रीचे पदार्पण.. प्रेक्षकांची वाढली उत्सुकता
झी मराठी वाहिनीवर लवकरच बँड बाजा वरात हा नवीन रिऍलिटी शो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. लग्नाच्या लगबगीत घर छान सजतंय झी मराठीचा आहेर घेऊन ओळखा पाहू कोण येतंय असे कॅप्शन देणारा मालिकेचा नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यात एका पाठमोऱ्या असलेल्या नायिकेची झलक दाखवण्यात आलेली आहे. पाठमोरी असलेली ही …
Read More »पिंकीचा विजय असो मालिकेत सहजसुंदर अभिनय करणारी निरी नक्की आहे तरी कोण
स्टार प्रवाह वाहिनीवर पिंकीचा विजय असो ही नवी मालिका प्रसारित होत आहे. ही मालिका नीम की मुखीया या हिंदी मालिकेचा रिमेक असल्याचे दिसून येते. मालिकेतून नखरेल पिंकीची धमाल मस्ती प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. तिला बंटी, निरी आणि दिप्याची चांगली साथ मिळत आहे. पिंकीच्या गावात आता निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. …
Read More »यशला बाबा म्हणण्यास परीने दिला नकार.. मालिकेत येणार ट्विस्ट
माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत नुकतेच नेहाने यशला आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. त्यामुळे आता मालिकेच्या चाहत्यांनी निश्वास टाकला आहे. एकीकडे नेहाने यशला लग्नासाठी होकार कळविल्याने जेसिकाची या मालिकेतून एक्झिट होणार आहे. काही काळापुरते जेसिकाचे पात्र मालिकेत दर्शविले होते. नेहाकडून प्रेमाची कबुली घेण्यासाठीच समीरने हा प्लॅन आखला होता. आणि तो सक्सेस …
Read More »देवमाणूस २ मालिकेत नवीन एन्ट्री.. सोनूची भूमिका साकारतीये ही अभिनेत्री
प्रेक्षकांनी दिलेल्या भरघोस प्रतिसादानंतर श्वेता शिंदे ने देवमाणूस २ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणली आहे. देवमाणूस म्हणजेच डॉ अजित कुमार देवच्या करस्थानांची मालिकाच यातुन प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. त्यामुळे या मालिकेत वेगवेगळ्या अभिनेत्रीची अर्थात सावजाची एन्ट्री होताना दिसते. आपले ध्येय्य साध्य झाले की डॉ त्या व्यक्तीचा नामोनिशाण मिटवून टाकण्यात आता …
Read More »