झी मराठी वाहिनीवर तू तेव्हा तशी ही नवी मालिका प्रसारित केली जात आहे. मालिकेतून अनामिका आणि सौरभच्या राहून गेलेल्या प्रेमाची गोष्ट प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. मालिका सुरू होऊन काहीच दिवस झाले आहेत. अवघ्या आठवड्याभरातच या मालिकेतील कलाकारांनी मात्र प्रेक्षकांची मने जिंकून घेतलेली पाहायला मिळत आहेत. शिल्पा तुळसकर, स्वप्नील जोशी, अभिषेक …
Read More »आईला लव्ह यु म्हणत परीने सोडलं घर.. मालिकेत आला धक्कादायक ट्विस्ट
माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत नेहाला एक मुलगी आहे हे आजोबांना माहीत नव्हते मात्र नुकताच यशने हा खुलासा केलेला पाहायला मिळाला. सिम्मी काकूने आजोबांची गोळी बदलल्यामुळे त्यांच्या स्वास्थ्यावर परिणाम झाला आहे. यामुळे आजोबा सध्या अंथरुणाला खिळून असलेले दिसले. मात्र ते परीमुळेच अटॅक येऊन पडले असा समज आता यश नेहाने करून …
Read More »अशी ही बनवा बनवी मधील बालपणीची सुधा सुपरस्टारच्या मंचावर.. सचिन पिळगावकर यांनीही केलं कौतुक
अशी ही बनवाबनवी हा मराठी चित्रपट सृष्टीतील एक अजरामर चित्रपट म्हणून ओळखला जातो. या चित्रपटातील केवळ पात्रच नाहीत तर त्यांचे डायलॉग देखील प्रेक्षकांना अगदी तोंडपाठ आहेत. चित्रपटात सचिन पिळगावकर यांनी सुधीरचे पात्र रंगवले होते. मात्र राहायला जागा मिळावी म्हणून हा सुधीर सुधाची भूमिका रंगवू लागला. सचिन पिळगावकर यांनी आपल्या सुंदर …
Read More »किचन कल्लाकार मंचावर स्टार किड्सची धम्माल.. प्रशांत दामलेंच्या खुर्चीचा लाडूने घेतला ताबा
झी मराठीवरील किचन कल्लाकार हा शो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. त्यामुळे टीआरपीच्या रेसमध्ये हा शो स्टार प्रवाहवरील मालिकांना तगडी टक्कर देताना दिसत आहे. या मंचावर मराठी सेलिब्रिटींचा स्वयंपाक करताना झालेला गोंधळ पाहायला मिळतो. केवळ कलाकारच नाही तर राजकीय मंडळींनी देखील किचन कल्लाकारमध्ये येऊन धमाल उडवली आहे. आता यात आणखी एक …
Read More »मालिकांच्या इतिहासात पहिल्यांदाच.. सातारा बगाड उत्सव रंगणार या लोकप्रिय मालिकेतून
सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील बावधन येथील बगाड यात्रा महाराष्ट्रात सुप्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील ठिकठिकाणाची लोकं ही यात्रा पाहण्यासाठी बावधन येथे हजेरी लावताना दिसतात. दरवर्षी होळी पौर्णिमेला या बगाड यात्रेला सुरुवात होते. याच दिवशी कोणता व्यक्ती बगाड्या होणार हे जाहीर केले जाते. देवाला बोललेला नवस ज्याचा पूर्ण झाला असेल त्याला हा नवस …
Read More »तू तेव्हा तशी मालिकेत झळकतीये प्रसिद्ध अभिनेत्याची मुलगी.. बहिणही आहे अभिनेत्री
आजपासून झी मराठी वाहिनीवर तू तेव्हा तशी ही नवी मालिका प्रसारित केली जात आहे. कॉलेजमध्ये मैत्री असलेली अनामिका आणि सौरभ यांची कित्येक वर्षानंतर पुन्हा एकदा भेट घडून येते. अनामिका ही इंटेरिअर डिझायनर आहे तर सौरभ त्याच्या कामानिमित्त मुंबईला गेलेला असतो. इथेच या दोघांची भेट घडून येते. आपले काम आटोपून हे …
Read More »कडू कारलं पुन्हा रागावलं.. काव्या आणि रितेशची नोकझोक प्रेक्षकांच्या पसंतीस
सोनी मराठी वाहिनीवरील अजूनही बरसात आहे या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. या मालिकेच्या जागी आता ‘सुंदर आमचे घर’ ही नवी मालिका प्रसारित केली जात आहे. सासू सून नणंद मालकांमधील भांडणांना बगल देत, प्रेमळ सासू सुनेचे आई मुली सारखे नाते यात पहायला मिळत आहे. अभिनेत्री संचिता कुलकर्णी काव्याची भूमिका …
Read More »रंग माझा वेगळा मालिकेतील दीपिका आहे या प्रसिद्ध अभिनेत्रीची मुलगी.. मालिकेत साकारत आहे महत्वाची भूमिका
स्टार प्रवाहवरील रंग माझा वेगळा या मालिकेत नुकताच होळीचा सण साजरा करण्यात आला. यावेळी मालिकेत अनेक घडामोडी घडल्या. कार्तिक दिपाला नशेमध्ये मी कधीही बाप होणार नाही हे सत्य उघड करताना दिसतो. दीपा आणि कार्तिकचे हे बोलणे मात्र कॅमेऱ्यात रेकॉर्ड होत असते हे त्यांना माहीत नसते. हा धक्कादायक खुलासा सौंदर्याला समजणार …
Read More »खोट्या जयदीपचा चेहरा येणार समोर.. मालिकेच्या विशेष भागात धक्कादायक ट्विस्ट
सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत गेल्या काही दिवसांपूर्वी जयदीपने गौरीला कड्यावरून ढकलून दिलेले असते. मात्र या संकटातून गौरी सुखरूप वाचून पुन्हा शिर्के कुटुंबात दाखल होते. त्यावेळी ती माईला घडलेला प्रकार सांगते. जयदीप असा का वागला याचा शोध गौरी आणि माई घेत असतात. मात्र आता लवकरच मालिकेतून एक धक्कादायक …
Read More »भाऊसाहेब विधाते यांची दमदार भूमिका साकारणाऱ्या कलाकाराबद्दल काही खास गोष्टी
मन झालं बाजींद या झी मराठीवरील मालिकेत भाऊसाहेब विधाते ही रायाच्या वडिलांची भूमिका मालिकेच्या नायक आणि नायिका इतकीच सशक्त वाटते. रायाला आणि त्याच्या आईला वेळोवेळी खडसावणारे आणि कृष्णा सारख्या सुनेवर लेकीप्रमाणे माया करणारे, भाऊसाहेब विधाते ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. घुली मावशीचा डाव उधळून लावण्याचे काम भाऊसाहेब विधाते यांनी …
Read More »