दख्खनचा राजा ज्योतिबा मालिका फेम अभिनेत्री सई कल्याणकर हिचा नुकताच साखरपुडा संपन्न झाला आहे. व्यवसायाने डॉक्टर असलेल्या प्रशांत शिवराम चव्हाण यांच्याशी तिने साखरपुडा केला आहे. डॉ प्रशांत चव्हाण यांनी नॅनो केमिस्ट्री विषयातून पीएचडी केली आहे. सई आणि प्रशांतच्या या साखरपुड्याला मोजक्याच मित्रमंडळींना आमंत्रित करण्यात आले होते. सई कल्याणकर हिने महेश किठारे यांची …
Read More »चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली पण बॉलिवूड करांमुळे मराठी चित्रपट अडचणीत
फुले शाहू आंबेडकर या महापुरुषांच्या विचारांचे आजच्या समाजात काय महत्व आहे? या प्रश्नाचे उत्तर शोधणारा मराठी चित्रपट म्हणजे ‘जयंती’. मिलिओरिस्ट फिल्म्स स्टुडिओ निर्मित तसेच शैलेश नरवाडे दिग्दर्शित ॲक्शन, ड्रामा आणि नव्या धाटणीच्या विषयासह “जयंती लोकांचा हक्काचा सण” हा सिनेमा आपल्या हटके नावामुळे प्रदर्शना आधीच चर्चेचा विषय ठरला होता. या चित्रपटात …
Read More »“तुझा इंस्टा आयडी नाही, अमरावतीला आलो की प्रपोज करेल…” शिव ठाकरे नक्की कोणाला म्हणतोय.. व्हिडीओ होतोय व्हायरल
मराठी बिग बॉसच्या सिजन २ मध्ये शिव ठाकरेने पार्टीसिपेट केले होते, या दुसऱ्या सिजनचा तो विजेता ठरला होता. मराठी बिग बॉसच्या शोमध्ये विजेतेपद पटकवण्या अगोदर शिव ठाकरे एम टीव्ही रोडीज या रिऍलिटी शोमध्ये सहभागी झाला होता. या शोमध्ये त्याने सेमिफायनल राउंड पर्यंत मजल मारली होती.रिऍलिटी शो मधून लोकप्रियता मिळवलेला शिव ठाकरे एका भन्नाट …
Read More »मुलगी होणं हे भाग्याचं लक्षण, वंशाला दिवा हवा म्हणून टाहो फोडणाऱ्यांना केदारने सुनावले खडे बोल
बाबा आणि मुलीचे अनोख्या प्रेमाने घट्ट विणलेलं खास नातं असतं. आई पेक्षाही वडिलांचं त्यांच्या मुलीवर जास्त प्रेम असतं. प्रत्येक मुलीला देखील तिच्या बाबाशिवाय दुसरं कुणीच आवडत नाही. बाबाच्या उबदार मायेच्या कुशीत मुलीला जितकं सुरक्षित वाटत असतं तितकं इतर कोणासोबत वाटणं शक्यच नाही. कारण मुली ह्या भूतकाळातील गोड आठवणी, वर्तमान काळातील …
Read More »आयत्या घरात घरोबा चित्रपटातली कानन आता दिसते अशी पती आहे बॉलिवूड अभिनेता
आयत्या घरात घरोबा हा चित्रपट सचिन पिळगांवकर यांनी दिग्दर्शित केलेला सुप्राटीश चित्रपट. गोपूकाकांची अजरामर भूमिका विनोदसम्राट अशोक मामांनी साकारली होती, चित्रपटातील शेवटचा तो क्षण कोणीच विसरू शकणार नाही. अशोक सराफ छत्रीची दांडी हलवत बंगल्यातून जात असतात त्यावेळी सचिन त्यांच्याकडे बोट दाखवून म्हणतो “बघितलंस मधुरा, सर्वांच्या आयुष्यात आनंद वाटून जगातला सर्वात …
Read More »“विधिलिखित” या मराठी चित्रपटाची नायिका तब्बल ३२ वर्षानंतरही दिसते अधिकच सुंदर…
१९८९ साली “विधिलिखित” हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला होता. अनिल तारे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून पद्मनाभ यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळी होती. डॉ श्रीराम लागू, सुहास जोशी, सुधीर दळवी, आशालता, प्रशांत दामले, वत्सला देशमुख, सचिन खेडेकर, अंबर आणि चन्ना रुपारेल या कसलेल्या कलाकारांनी हा चित्रपट अभिनित केला होता. …
Read More »बिग बॉसच्या घरात गेल्याने गायत्री दातारने पहिला वहिला चित्रपट गमावला…
मराठी बिग बॉसच्या घरात गायत्री दातार कंटेस्टंट बनून गेली आहे. बिग बॉसने दिलेल्या सुरुवातीच्या एका टास्कमध्ये गायत्री दातार आणि जय दुधाने यांनी बाजी मारलेली पाहायला मिळाली होती. तर नुकत्याच वाईल्ड कार्डद्वारे एन्ट्री घेणाऱ्या आदीश वैद्यने बिग बॉसच्या कॉलेजमध्ये गायत्रीला हसवण्यास भाग पाडले. गायत्री बिग बॉसच्या सदस्यांमध्ये आता चांगलीच रुळली असली …
Read More »कॉलेजमध्ये शेवटच्या बेंचवर झोपणारा महाराष्ट्राच्या हास्य जत्रेतील मानाचा तुरा..
महाराष्ट्राची हास्य जत्रा या विनोदीशोचे सर्व वयोमानातील रसिक चाहते आहेत. रोजच्या कामातला ताणतणाव दूर करण्याचे काम या हास्यजत्रेच्या माध्यमातून होताना दिसते. महाराष्ट्राच्या हास्यजत्रेतून घराघरात पोहोचलेला विनोदवीर ओंकार भोजने आज या शोचा एक महत्वाचा भाग बनून गेला आहे. ओंकार भोजनेच्या अनोख्या स्किटची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात. त्याच्या वेगवेगळ्या स्किटमधील बोलण्यातला साधेभोळेपण, बोबडेपणा प्रेक्षकांना मनापासून भावला …
Read More »तुझ्याशिवाय आयुष्य अकल्पनीय आहे.. जगाला माझी पहिली रील दाखवण्याची प्रतीक्षा करू शकत नाही..
आयुष्यात तुम्ही कधी कुणाला भेटलात आणि वाटले की तुम्ही त्याला वर्षानुवर्षे पासून ओळखता? खरंच एवढी घट्ट मैत्री होऊ शकते का! होय हे खरे आहे सिनेजगतातील अमृता खविलकर आणि सोनाली खरे या दोन अभिनेत्री खऱ्या आयुष्यातील जिवलग मैत्रिणी.. इतक्या जवळच्या की सख्ख्या बहिणीच्या पेक्षाही जास्त एकमेकींना जीव लावणाऱ्या.. त्यांच्या मैत्रीची कोणाशीही …
Read More »चला हवा येऊ द्या फेम अंकुर वाढवेचा “रुपयाचा प्रवास” सोशल मीडियावर जोरदार व्हायरल
चला हवा येऊ द्या या मंचाने आजवर अनेक विनोदी कलाकार घडवले आहेत. कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, भाऊ कदम, निलेश साबळे, कृष्णा घोंगे, सागर कारंडे, स्नेहल शिदम, अंकुर वाढवे यांच्या अफलातून टायमिंगमुळे हे कलाकार गेल्या कित्येक वर्षांपासून चला हवा येऊ द्या च्या मंचावरून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. त्यात विदर्भातून आलेला …
Read More »