नाना पाटेकर आणि अशोक सराफ हे मराठी सृष्टीतील दिग्गज मंडळी. हमीदाबाईची कोठी या नाटकासोबतच त्यांनी आणखी दोन चित्रपटातून एकत्रित काम केले होते. नाटकाचा एक प्रयोग रद्द करण्यात आला त्यावेळी प्रेक्षक चिडले. अशोक सराफ यांना मारायला धावतील म्हणून नाना पाटेकर यांनी हाताला धरून पळवत नेले होते. मग रस्त्याच्या बाजूने असणाऱ्या सायकल …
Read More »रावरंभा चित्रपटात कुरबतखान व्यक्तिरेखेसाठी निवड झाली तेव्हा कुशलची होती अशी प्रतिक्रिया
दोन दिवसांपूर्वी रावरंभा या आगामी चित्रपटाचा संगीत अनावरण सोहळा पार पडला. यावेळी मंचावर कलाकारांनी त्यांच्या व्यक्तिरेखांची ओळख करून दिली. रावरंभा चित्रपटाचे दिग्दर्शन अनुप जगदाळे यांनी केले आहे. शंतनू मोघे हे पुन्हा एकदा शिवछत्रपतींच्या भूमिकेत दिसणार आहेत. अभिनेत्री मोनालीसा बागल ही रंभाची भूमिका साकारत आहे. किरण माने हकीम चाचा, अपूर्वा नेमळेकर शाहीन आपा, …
Read More »आम्ही सगळे १८ वर्षांचे होतो.. तेव्हा कोणीही एकांकिकेसाठी मुलगी द्यायला तयार नव्हते
महाराष्ट्र शाहीर हा चित्रपट येत्या २८ एप्रिल २०२३ रोजी प्रदर्शित केला जात आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केलं आहे. आपल्या आजोबांच्या जन्मशताब्दी निमित्त त्यांना एक मानाचा मुजरा म्हणून केदार शिंदे यांना त्यांच्यावर आधारित चित्रपट बनवायचा होता. गेल्या चार वर्षांपासून ते या चित्रपटाच्या तयारीला लागले होते. आपलाच मित्र अंकुश चौधरी …
Read More »माझ्या आईची एमआयडीसीत एक फक्टरी आहे, त्या दिवशी एक.. शेतकरीच नवरा हवा मालिका करण्यामागचे सांगितले कारण
अभिनेत्री, निर्माती श्वेता शिंदे हिने अनेक धाटणीच्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या आहेत. लागीरं झालं जी ही तिची निर्माती म्हणून झी मराठीवरची पहिली मालिका. तेजपाल वाघ आणि श्वेता शिंदे दोघेही साताऱ्याचे. साताऱ्यात घरोघरी देशसेवेसाठी वाहून घेतलेले जावं आहेत. जे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता देशाचे रक्षण करत आहेत. याच मुद्द्याला अनुसरून …
Read More »कुशल बद्रिके पहिल्यांदाच दिसणार नकारात्मक भूमिकेत.. गेटअप पाहून मिळताहेत वेगळ्याच प्रतिक्रिया
अनुप जगदाळे दिग्दर्शित आणि शशिकांत पवार निर्मित रावरंभा या आगामी चित्रपटाचा उत्कंठावर्धक टिझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. रावरंभा चित्रपट तानाजी मालुसरे यांच्या शौर्याची गाथा आहे. १२ मे २०२३ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. मोनालीसा बागल, ओम भूतकर या चित्रपटात प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहेत. तर शंतनू मोघे छत्रपती …
Read More »स्टार प्रवाह वरील ही मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप.. नव्या मालिकेत झळकणार मुलगी झाली हो मधील ही अभिनेत्री
गेल्या काही वर्षांपासून स्टार प्रवाह वाहिनी टीआरपीच्या स्पर्धेत प्रथम क्रमांकावर तग धरून आहे. या वाहिनीवरील ठरलं तर मग या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेत नंबर एकच्या यादीत प्रवेश मिळवला आहे. गेल्या ७ आठवड्यापासून ही मालिका प्रथम क्रमांकावर आली असल्याचे दिसून येते. वाहिनीवर लवकरच आणखी एक मालिका प्रसारित होत आहे. …
Read More »घर बंदूक बिरयानी ची दोन दिवसात झाली एवढी कमाई.. चित्रपटाचा पार्ट २ येण्याचे दिले संकेत
घर बंदूक बिरयानी हा बहुचर्चित मराठी चित्रपट शुक्रवारी ७ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला. पुण्यातील चित्रपट गृहाबाहेर नागराज मंजुळे यांनी कलाकारांना सोबत घेऊन हलगी वाजवत हा आनंदाचा क्षण साजरा केला. हेमंत अवताडे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून नागराज मंजुळे यांनी निर्मात्याची धुरा सांभाळली आहे. या चित्रपटात आकाश ठोसर, सायली पाटील, …
Read More »देवदत्त नागे माझा वैयक्तिक आयुष्यात भाचा आहे.. प्रसिद्ध अभिनेत्रीने केला खुलासा
ओम राऊत दिग्दर्शित आदीपुरुष या आगामी बॉलिवूड चित्रपटाचे पोस्टर गेल्या काही दिवसांपूर्वी लॉन्च झाले होते. त्यात दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास भगवान श्री रामाच्या भूमिकेत दिसला. तर अभिनेत्री क्रिती सेनन हिने सिता मातेची भूमिका साकारलेली पाहायला मिळाली. सनी सिंग हा कलाकार लक्ष्मणाच्या भूमिकेत दिसला. तर मराठमोळा देवदत्त नागे हनुमानाची भूमिका साकारणार. तसेच …
Read More »अशोक सराफ यांच्यानंतर आता दिलीप प्रभावळकर यांचा होतोय सन्मान.. हा क्षण पाहण्यासाठी
झी मराठी चित्रगौरव पुरस्कार सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. हा सोहळा गेल्या काही दिवसांपूर्वी झी मराठी वाहिनीवर सादर करण्यात आला. अशोक सराफ यांचा असा सन्मान होताना पाहून अनेकांना सुखद अश्रू अनावर झाले होते. आता अशाच धाटणीचा आणखी एक सोहळा प्रेक्षकांना पाहायला मिळणार …
Read More »बाबाला कर्करोग झाला.. ९० च्या दशकातील आई बाबांचे पत्र वाचून हास्यजत्राचा कलाकार झाला भावुक
महाराष्ट्राची हास्यजत्रा शोने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा बनवली आहे. यातील सर्वच कलाकारांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा मधून ही कलाकार मंडळी आता पोस्ट ऑफिस उघडं आहे मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहेत. मालिकेचे वैशिष्ट्य म्हणजे ही मालिका आपल्याला ९० च्या दशकात घेऊन जाते. ज्या काळात पोस्ट ऑफिसमध्ये संगणक …
Read More »