३ जून २०२२ रोजी ‘मेजर’ हा चित्रपट तेलगू, मल्याळम आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लॉन्च करण्यात आला आणि त्याला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला पाहायला मिळाला आहे. २००८ सालच्या मुंबई अटॅकमध्ये मेजर संदीप उन्नीकृष्णन शहिद झाले होते. त्यांच्या जीवनावर मेजर हा बायोपिक बनवण्यात आला आहे. दाक्षिणात्य …
Read More »मिथुन चक्रवर्ती यांचा रुग्णालयातला फोटो व्हायरल.. मुलाने सांगितले कारण
काही दिवसांपूर्वीच बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयातला त्यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यावेळी त्यांच्या चाहत्यांनी काळजी व्यक्त केली होती. मात्र जास्त एक्सरसाईज केल्यामुळे त्यांची कंबर दुखू लागली होती. आणि त्याच कारणामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. गरजेपेक्षा जास्त व्यायाम करू नका …
Read More »सलमान खानच्या चित्रपटातून श्रेयस तळपदेला डच्चू.. मेहुण्याला देणार संधी
सलमान खानचा मुख्य भूमिका असलेला ‘कभी ईद कभी दिवाली’ हा बॉलिवूड चित्रपट वर्षाच्या अखेरीस प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा चित्रपट २०२३ साली प्रदर्शित होईल असे म्हटले जात होते. मात्र सलमानच्या वाढदिवसाचे औचित्य साधत हा चित्रपट डिसेंबरच्या अखेरीस प्रदर्शित केला जाईल असे जाहिर करण्यात आले आहे. कभी ईद कभी दिवाली हा …
Read More »अचानक हा पाहुणा येताच RRR फेम रामचरणने केला असा पाहुणचार की चाहते म्हणाले..
बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या आरआरआर या सिनेमाचा हिरो रामचरण याच्या घरी चक्क हनुमान जयंतीदिवशीच एक खास पाहुणा आला. रामचरणने त्याचा जो काही पाहुणचार केला तो पाहून त्याच्या चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला. रामचरण याच्या फॉलोअर्समध्ये आता साउथचेच चाहते नाहीत तर बॉलिवूडप्रेमींनीही रामचरणला फॉलो करायला सुरूवात केलीय. तुफान ऍक्शन चित्रपटासाठी फेमस असलेला रामचरण …
Read More »RRR चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर घातला धुमाकूळ.. पहिल्याच दिवशी कमावला इतक्या कोटींचा गल्ला
ज्युनिअर एन टी रामाराव आणि राम चरण यांची प्रमुख भूमिका असलेला बहुप्रतिक्षित RRR चित्रपट २५ मार्च रोजी प्रदर्शित करण्यात आला. गेल्या काही महिन्यांपासून चित्रपटाच्या प्रमोशनची जोरदार तयारी सुरू होती. चित्रपटातली गाणी अगोदरच हिट ठरल्यामुळे हा चित्रपट तुफान यशस्वी ठरणार अशी अपेक्षा होती. राजामौली यांचे भन्नाट दिग्दर्शन आणि विजयेंद्र प्रसाद यांचे …
Read More »कपिल शर्माच्या शोमध्ये अनुपम खेर यांना केले होते आमंत्रित.. पण या कारणामुळे दिला होता नकार
विवेक अग्निहोत्री यांचा द कश्मीर फाईल्स हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चांगलाच ट्रेंड मध्ये आला आहे. ट्विटरच्या माध्यमातून सर्वात जास्त चर्चिला जाणारा विषय म्हणून द कश्मीर फाईल्स या चित्रपटाने बाजी मारलेली पाहायला मिळत आहे. अवघ्या चार दिवसातच या चित्रपटाने जगभरातून प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळवला आहे. जगभरातून या चित्रपटाला २७०० हुन …
Read More »संपूर्ण जगाला खडबडून जागे करणारा चित्रपट.. द कश्मीर फाईल्स
द कश्मीर फाईल्स चित्रपट सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. ट्विटरवर या चित्रपटाबद्दल भरभरून बोलले जात असल्याने हा ट्रेंड नंबर १ एक वर येऊन पोहोचला आहे. विवेक अग्निहोत्री यांना हा चित्रपट बनवण्याची कल्पना सुचली ती सुरेंद्र कौल यांच्याकडून. अमेरिकेत ह्युस्टन येथे कश्मीर पंडित समुदायाचे सुरेंद्र कौल आणि विवेक अग्निहोत्री यांची …
Read More »द काश्मीर फाईल्स चित्रपटाला तुफान प्रतिसाद.. पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर केली बक्कळ कमाई
बहुचर्चित द काश्मीर फाईल्स हा चित्रपट काल शुक्रवारी ११ मार्च २०२२ रोजी प्रदर्शित झाला. चित्रपटाला सुरुवातीपासूनच होत असलेला विरोध पाहून हा चित्रपट यशस्वी ठरणार अशी खात्री वाटत होती. कपिल शर्माने त्याच्या शोमध्ये द काश्मीर फाईल्स या चित्रपटाचे प्रमोशन करण्यास नकार दिला होता. त्यावरून त्याच्या शोवर बंदी आणण्याची मागणी होत होती. …
Read More »विवेक अग्निहोत्री यांच्या आरोपांवर कपिल शर्माने सोडले मौन
द काश्मीर फाईल्स हा बहुप्रतिक्षित चित्रपट १४ मार्च २०२२ रोजी प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये म्हणून काही दिवसांपूर्वी याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र कोर्टाने विवेक अग्निहोत्री यांच्या बाजूने निकाल देत याचिकाकर्त्यांची चित्रपटाबाबतची स्थगिती फेटाळून लावली आहे. त्यामुळे द काश्मीर फाईल्स चित्रपटाच्या टीमने आनंद व्यक्त केला आहे. …
Read More »चित्रपटाच्या प्रमोशनला कपिल शर्माने दिला नकार.. विवेक अग्निहोत्री यांचा आरोप
१९ जानेवारी १९९० रोजी काश्मीर मधील पंडितांनी आतंकवाद्याच्या अत्याचाराला कंटाळून पलायन केले होते. ही घटना चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्याचे काम दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी केले आहे. ‘द काश्मीर फाईल्स’ या आगामी चित्रपटातून विवेक अग्निहोत्री यांनी सत्य काय आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. ११ मार्च २०२२ रोजी द काश्मीर फाईल्स हा …
Read More »