आज ११ जानेवारी २०२२ रोजी ज्येष्ठ अभिनेत्री रेखा कामत यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले आहे. माहीम येथील त्यांच्या राहत्या घरी आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रेखा कामत यांच्या निधनाच्या बातमीने मराठी सृष्टीत शोककळा पसरली आहे. गेल्या बऱ्याच वर्षांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी मालिका चित्रपटात काम करणे बंद केले होते. …
Read More »पहिल्या पीबीसीएल क्रिकेट स्पर्धेत अभिनेता सुबोध भावेच्या संघाने पटकावले जेतेपद
सध्या सर्वत्र लीग क्रिकेट स्पर्धेचा थरार पाहायला मिळत आहे. भारतात आयपीएल (इंडियन प्रीमियर लीग), तामिळनाडू प्रीमियर लीग या रोमांचक क्रिकेट लीग स्पर्धा प्रसिद्ध आहेत. तसेच परदेशात बिग बॅश लीग आणि सुपर लीग स्पर्धेचा थरार पाहायला मिळतो. याबाबतीत आपले मराठमोळे कलाकार देखील मागे नाहीत. नुकताच पुनीत बालन ग्रुप तर्फे मराठी सृष्टीतील …
Read More »नाट्यसंगीत मांडण्याचा वस्तुपाठ हरपला.. ज्येष्ठ गायक अभिनेते रामदास कामत यांचं वृध्दापकालाने दुःखद निधन..
रंगभूमीवरील सुवर्ण युगाचे साक्षीदार ज्येष्ठ अभिनेते गायक पंडित रामदास कामत यांचे शनिवारी ८ जानेवारी २०२२ रोजी ९.४५ वाजता विलेपार्ले येथील राहत्या घरी दुःखद निधन झाले आहे. रामदास कामत हे ९० वर्षांचे होते. त्यांच्या मागे त्यांचा मुलगा डॉ कौस्तुभ कामत, सून डॉ संध्या कामत, नातू अनिकेत कामत आणि नातसून भाव्या असा …
Read More »अनाथांची माय हरपली.. वयाच्या ७३ व्या वर्षी घेतला जगाचा निरोप
महाराष्ट्राची माय अशी ओळख मिळालेल्या सिंधुताई सपकाळ यांचे वयाच्या ७३ व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे. हृदय विकाराचा झटका आल्याने पुण्यातील गॅलक्सी हॉस्पिटलमध्ये त्यांना उपचारासाठी दाखल केले होते. मात्र ८ वाजून १० मिनिटांच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाने सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. आज …
Read More »आई कुठे काय करते मालिकेतील अभिनेत्रीच्या कुटुंबावर पसरली शोककळा..
आई कुठे काय करते या मालिकेत गौरीची आई म्हणजेच रजनी कारखानीसची भूमिका निभावणारी अभिनेत्री सुषमा मुरुडकर यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. सुषमा मुरुडकर यांच्या वडिलांचे म्हणजेच जयवंत मुरुडकर यांचे रविवारी २ जानेवारी २०२२ रोजी दुःखद निधन झाले आहे. वडिलांच्या निधनाची बातमी त्यांनी सोशल मीडियावर कळवली आहे. या दुःखद बातमीनंतर अनेक कलाकारांनी …
Read More »अन्नपूर्णा विठ्ठल यांनी सुनील बर्वेच्या प्रतिक्रियेवर दिले उत्तर..
सहकुटुंब सहपरिवार या मालिकेत लक्ष्मीआईची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री अन्नपूर्णा विठ्ठल यांनी नुकतीच एक प्रतिक्रिया दिली आहे. मानसिक छळ दिल्या प्रकरणी त्यांनी मालिकेच्या कलाकारांवर आरोप लावले होते याबाबत त्या आता जवळपास एक महिन्यांनी प्रतिक्रिया देत आहेत त्यात त्या म्हणतात की, २२ नोव्हेंबर २०२१ रोजी दादर स्टेशनला मी तक्रार दाखल केली होती. …
Read More »मोठ्या थाटात पार पडला शार्दूल ठाकुरचा साखरपुडा.. पहा खास फोटो
भारतीय क्रिकेट टीमचा ऑलराऊंडर शार्दूल ठाकूर याने आज साखरपुडा केला आहे. मुंबईत शार्दूल ठाकूर आणि त्याची गर्लफ्रेंड मिताली परुळकर यांनी आज सोमवारी २९ नोव्हेंबर २०२१ रोजी एंगेजमेंट केली आहे. मोठ्या थाटात पार पडलेल्या ह्या सोहळ्याला त्यांनी मोजक्याच मित्रमंडळींना आमंत्रित केले होते. गेल्या कित्येक वर्षांपासून शार्दूल ठाकूर मितालीला डेट करत होता. त्यानंतर आज …
Read More »जेष्ठ अभिनेत्रीला मालिकेच्या सेटवर दिला जातोय त्रास.. खंत व्यक्त करत सहकुटुंब सहपरिवार या मालिकेच्या टीमवर केले आरोप
स्टार प्रवाह वाहिनीवर सहकुटुंब सहपरिवार ही मालिका प्रसारित होत आहे. या मालिकेतील कलाकारांनी आणि संपूर्ण टीमने मला मानसिक त्रास दिला असल्याचे ज्येष्ठ अभिनेत्री “अन्नपूर्णा विठ्ठल” यांनी सांगितले आहे. अन्नपूर्णा विठ्ठल या हिंदी मराठी मालिका अभिनेत्री आहेत सहकुटुंब सहपरिवार या मालिकेत त्यांनी लक्ष्मीची भूमिका साकारली आहे. मालिकेत काम करत असताना मला …
Read More »अभिनेत्री माधवी गोगटे यांचे वयाच्या ५८ व्या वर्षी दुःखद निधन…
अभिनेत्री माधवी गोगटे यांचं निधन झालं आहे. वयाच्या ५८ व्या वर्षी त्यांनी मुंबईतील सेव्हन हिल रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या जाण्याने मराठी हिंदी सृष्टीत शोककळा पसरली आहे. घनचक्कर या मराठी चित्रपटात त्यांनी अशोक सराफ यांच्या नायिकेची भूमिका साकारली होती. दत्तू मेला नि आम्हा दोघांचं नशीब उघडून गेला.. हे त्यांच्यावर …
Read More »मराठी बिग बॉस फेम कलाकाराचा भीषण अपघात… बहिणीलाही झाली दुखापत
मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या सिजनचा विजेता ठरलेला शिव ठाकरे नुकताच भीषण अपघातातून थोडक्यात बचावला आहे. शिव ठाकरे त्याची बहीण, भाची आणि भाऊजीसोबत अमरावती हुन अचलपूरकडे जात होता. अमरावती हुन परतत असताना वळगावजवळ त्यांच्या गाडीला पाठीमागून टेम्पोने जोरदार धडक दिली होती. भरधाव वेगात असलेल्या टेम्पोच्या धडकेमुळे शिव ठाकरे चालवत असलेली कार …
Read More »