मृणाल कुलकर्णी यांचा लेक म्हणजेच विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे यांचा काही महिन्यांपूर्वी गुपचूप साखरपुडा पार पडला होता. त्यानंतर त्यांनी ही बातमी काही दिवसांनी सोशल मीडियावर जाहीर केली होती. साखरपूड्यानंतर हे दोघे लग्न कधी करणार याकडे लक्ष्य लागून राहिले असतानाच त्यांच्या लग्नाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होताना दिसत …
Read More »आज खरंच बाबा हवे होते.. विजय चव्हाण यांच्या आठवणीत वरद झाला भावुक
सुपर स्टार विजय चव्हाण यांनी मराठी सृष्टीत विनोदी कलाकार म्हणून स्वतःची छाप सोडली होती. मोरूची मावशी नाटकातील त्यांनी साकारलेली स्त्री व्यक्तिरेखा विशेष कौतुकास्पद ठरली. विजय चव्हाण यांचे अभिनय क्षेत्रात पाऊल पडले ते ओघानेच. नाटकातील एका पात्राच्या गैरहजेरीत त्यांनी काम केले होते. इथूनच आपण या क्षेत्रात काहीतरी करू शकतो अशी जाणीव त्यांना …
Read More »एकेकाळी एमफिल करण्याची इच्छा असलेल्या नागराज मंजुळे यांना मिळाली डॉक्टरेट पदवी
चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना नुकतीच डॉक्टरेटची पदवी देऊन गौरविण्यात आले आहे. ही पदवी बहाल करतानाचा एक खास फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे नागराज मंजुळे यांचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे. नागराज मंजुळे यांनी फँड्री, सैराट, पिस्तुल्या, नाळ आणि झुंड अशा दर्जेदार चित्रपटांची निर्मिती केली आहे. …
Read More »चुकीचं काम थोडं करतोय.. रात्री १२ वाजता रस्त्यावरून धावणाऱ्या मुलाचा व्हिडीओ व्हायरल
सोशल मीडिया हे असं माध्यम आहे जिथे अनेकांना त्याचा फायदा झाला आहे. कोणत्याही प्रकारची माहिती, बातमी, व्यावसायिक जाहिरात, फोटो किंवा व्हिडीओ काही क्षणांत जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याची अद्भूत क्षमता असणारं हे सर्वांत सशक्त माध्यम ठरत आहे. याच सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. रात्री रस्त्यावरून धावणारा हा १९ …
Read More »आई कुठे काय करते मालिका फेम अभिनेत्रीच्या लेकीचा हटके वाढदिवस
आई कुठे काय करते मालिकेतील अभिनेत्री मधुराणी प्रभुळकर हिने तिच्या मुलीचा म्हणजेच स्वरालीचा वाढदिवस एका हटके अंदाजात करण्याचे ठरवले. डॉ सोनम कापसे यांच्या संकल्पनेतून उभारलेल्या टेरासीन मध्ये स्वरालीचा वाढदिवस साजरा करण्यात आला. वाढदिवसाच्या दिवशी स्वारालीला तिच्या मित्र मैत्रिणींसोबत कुकिंग करायचं होतं या हेतूने तशाच पध्द्तीने सजलेल्या एका रेस्टोरंटची शोधाशोध सुरू …
Read More »विशाल निकम नंतर आणखी एका बिग बॉसच्या सदस्याची मालिकेत एन्ट्री
मराठी बिग बॉसच्या तिसऱ्या सिजनचा विजेता विशाल निकम लवकरच मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आई मायेचं कवच या कलर्स मराठीवरील मालिकेत तो मानसिंगची भूमिका साकारताना दिसणार आहे. विशाल निकम पाठोपाठ बिग बॉसच्या तिसऱ्या सिजनचा आणखी एक सदस्य मालिकेतून एका दमदार भूमिकेत झळकताना दिसणार आहे. या अभिनेत्याने नुकतीच एक हिंट देत …
Read More »या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने मिळवली लंडनमध्ये मास्टर्सची पदवी
काल ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. परंतु एका मराठी अभिनेत्रीसाठी हा दिवस एका वेगळ्या अर्थाने खूपच खास ठरलेला पाहायला मिळाला. कारण लंडन येथील रॉयल अल्बर्ट हॉल येथे या अभिनेत्रीने रॉयल कॉलेज ऑफ आर्टस् विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी प्राप्त केली त्याचा समारंभ काल जागतिक महिला दिनाच्या दिवशी पार …
Read More »अभिनयासोबतच राणादा हार्दिक जोशीने सुरू केलाय नवा व्यवसाय
तुझ्यात जीव रंगला या मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेला राणादा म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी, याने नुकतीच व्यवसाय क्षेत्रात उडी घेतली आहे. रंगा पतंगा, जर्णी प्रेमाची, हापूस, अस्मिता, राधा ही बावरी, क्राईम पेट्रोल, स्वप्नांच्या पलीकडले या आणि अशा मालिका चित्रपटातून हार्दिक जोशीने विविध भूमिका साकारल्या आहेत. झी मराठी वाहिनीने त्याला तब्बल दोन …
Read More »मानसिक तयारी नी ये.. लेकाच्या वाढदिवशी मृणाल कुलकर्णी यांनी लिहिले खास पत्र
काही दिवसांपूर्वीच मृणाल देव कुलकर्णी यांचा मुलगा विराजसचा त्याची खास मैत्रीण आणि अभिनेत्री शिवानी रांगोळेसोबत साखरपुडा पार पडला. त्यामुळे काही दिवसांनी लग्नही होईल या विचाराने आता जबाबदाऱ्या अधिक वाढल्यामुळे मृणाल कुलकर्णी यांनी त्यांच्या लेकाला वाढदिवसाचे औचित्य साधून सूचना वजा जबाबदारी घेणारे पत्र लिहिलेले पाहायला मिळत आहे. या पत्रात मृणाल कुलकर्णी …
Read More »घेतली एकदाची.. असे म्हणत दादूसने खरेदी केली एवढ्या लाखांची मर्सिडीज
सोशल मीडियावरून आजवर अनेक कलाकारांना प्रसिद्धी मिळाली आहे. त्यात सर्वांचा लाडका दादूस म्हणजेच विनायक माळी हा देखील प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचला. विनायक माळीचे आगरी भाषेतील विनोदी व्हिडीओ प्रेक्षकांना पाहायला खूप मजेशीर वाटतात. याचाच ठाव घेत विनायक माळीने युट्युबवर स्वतःचे चॅनल सुरू केले. आतापर्यत त्याच्या ह्या चॅनलला २२ लाखांहून अधिक जणांनी सबस्क्राईब …
Read More »