झी मराठी वाहिनीवरील ‘ती परत आलीये’ ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. मालिकेतील सस्पेन्स आणि त्यातील चित्त थरारक घटना प्रेक्षकांना एका जागेवर खिळवून ठेवताना दिसल्या होत्या. मात्र ही मालिका केवळ १०० भागांचीच असणार हे सांगितले जात होते. त्यानुसार या मालिकेने प्रेक्षकांचा लवकरच निरोप घेतलेला पाहायला मिळाला होता. बाबुराव, सायली, …
Read More »भरत जाधव यांनी चालू नाटक थांबवले.. महापौरांना फोन लावत..
भरत जाधव यांनी मराठी चित्रपट तसेच नाट्य सृष्टीला भरीव योगदान दिलं आहे. त्यांचं सही रे सही हे नाटक आजही प्रेक्षकांची गर्दी खेचून आणताना दिसत आहे. मात्र नाट्यगृहात असलेल्या सोईंचा अभाव कलाकारांसाठीच नव्हे तर प्रेक्षकांसाठी देखील अडचणीच्या ठरू लागल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच विशाखा सुभेदार यांची अशाच मुद्द्याला हात घालणारी पोस्ट चर्चेत …
Read More »सारखं भरून आलं तर कसं चालेल बरं.. सोनालीने सांगितली बालपणीची गोड आठवण
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही मूळची पुण्याची. अभिनव विद्यालयातून शिक्षण घेतल्यानंतर तिने फर्ग्युसन महाविद्यालयात आपले शिक्षण पूर्ण केले. सत्यदेव दुबे यांच्या अभिनय कार्यशाळेत अभिनयाचे धडे गिरवल्यानंतर सोनाली आणि तिचा भाऊ संदेश समन्वय नाट्यसंस्थेशी जोडले गेले. सुरुवातीला नाटकातून काम करत असताना १९९२ साली चेलुवी या कन्नड चित्रपटात तिला झळकण्याची नामी संधी मिळाली. …
Read More »मुक्ता बर्वे ५ वर्षांनी परतणार तिच्या आवडत्या ठिकाणी.. कुठे! कधी? याचं उत्तर तिनेच केलं शेअर
भारंभार सिनेमे, मालिका करण्यापासून काही कलाकार लांब असतात. मोजकं पण नेटकं काम करणाऱ्या कलाकारांची नावं मराठी मनोरंजन विश्वात घेतली जातात ती याच कारणामुळे. या यादीत अभिनेत्री मुक्ता बर्वेचं नाव घेतलं जातं ते तिच्या अभ्यासू आणि चोखंदळपणामुळे. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाची विद्यार्थिनी असलेल्या मुक्ताचं पहिलं प्रेम अर्थातच नाटक आहे. तरीही सिनेमा, …
Read More »ही आहे अनिरुद्धची रिअल लाईफ ईशा.. सांगितली हॉस्पिटलमधील सुंदर आठवण
आई कुठे काय करते या मालिकेत अनिरुद्धची भूमिका साकारून मिलिंद गवळी यांना प्रेक्षक वर्गाकडून शिव्यांची लाखोली वाहीलेली पाहायला मिळते. अर्थात ही त्यांच्या सजग अभिनयाची पावती असल्याने काही जाणकार प्रेक्षक त्यांच्या या भूमिकेचे कौतुक देखील करताना दिसतात. मालिकेतला अनिरुद्ध सर्वांसमोर चांगला बनून अभिषेकला पुढे करून आपला डाव साध्य करताना दिसत आहे. …
Read More »’फक्त नावं कोणी ठेवू नका’.. ७५ वा वाढदिवस साजरा करताना अशोक सराफ झाले भावुक
४ जून रोजी अशोक सराफ यांचा ७५ वा वाढदिवस साजरा होत आहे. या वाढदिवसाचे तसेच चित्रपट सृष्टीतील ५० वर्षांच्या कारकीर्दीचे औचित्य साधून अशोक सराफ यांना झी मराठी वाहिनीवरील मालिकांनी आमंत्रित केले होते. सोमवार ते बुधवारच्या चला हवा येऊ द्या च्या शोमध्ये अशोक सराफ यांना आमंत्रित केले होते. त्यावेळी त्यांच्या ५० …
Read More »भाज्या ओरडून ओरडून म्हणत होत्या.. संकर्षण कऱ्हाडे गेला आईसोबत भाजी खरेदीला
माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत संकर्षण कऱ्हाडेने साकारलेला समीर प्रेक्षकांना खूपच भावला आहे. मालिकेच्या सेटवरचा त्याचा बिनधास्त वावर आणि अफाट विनोदबुद्धी मुळे सह कलाकारांसोबत जुळलेले त्याचे बॉंडिंग हे मालिकेतून स्पष्ट दिसून येते. त्याचमुळे मालिकेतील त्याचे सिन पाहण्यास प्रेक्षक नेहमी उत्सुक असतात. अशातच तो किचन कलाकार तसेच नाटकांमधूनही सक्रिय आहे. त्यामुळे त्याचे शेड्युल …
Read More »५० वर्षांच्या कारकिर्दीचा सदाबहार सोहळा..९०च्या दशकातील नायिकांनी लावली हजेरी
काही दिवसांपूर्वीच करण जोहरने त्याच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ग्रँड सेलिब्रेशन केलेले पाहायला मिळाले. या सेलिब्रेशनला बॉलिवूड सृष्टीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. अगदी नव्वदच्या दशकातील माधुरी दीक्षित, ऐश्वर्या राय, काजोल, राणी मुखर्जी यासारख्या नायिकांनी एकत्र येऊन फोटो काढले. परंतु असाच एक सदाबहार सोहळा मराठी सृष्टीत देखील रंगलेले पाहायला मिळणार आहे. मराठी सृष्टीतील …
Read More »अभिजित खांडकेकरचा नव्या घरात गृहप्रवेश.. पहा खास फोटो
स्वकमाईतून गाडी खरेदी करणं असो वा मुंबईत स्वतःचं घर घेणं या सर्व आयुष्यात येणाऱ्या गोष्टी कलाकारांसाठी सुखावणाऱ्या असतात. तुझेच मी गीत गात आहे मालिका फेम अभिजित खांडकेकर याने देखील हा अनुभव घेतलेला पाहायला मिळतो आहे. मुंबईत घर घेणं हे सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर आहे. मात्र गेल्या कित्येक वर्षांपासून अभिजित खांडकेकर मराठी सृष्टीत …
Read More »तू सिंगल आहेस की तुझं लग्न झालंय?.. चाहत्याने विचारलेल्या प्रश्नावर अपूर्वाने दिले खास संकेत
शेवंताच्या भूमिकेमुळे अमाप लोकप्रियता मिळवलेली अपूर्वा नेमळेकर नुकतीच तिच्या आई सोबत दुबई वारी करताना दिसली. आभास हा या मालिकेतून अपूर्वाने मध्यवर्ती भूमिका साकारत छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. आराधना, तू जीवाला गुंतवावे, तू माझा सांगाती मालिकेत ती महत्वपूर्ण भूमिका साकारताना दिसली. रात्रीस खेळ चाले २ या मालिकेतून अपूर्वाला शेवंताची भूमिका साकारण्याची …
Read More »