गेल्या काही दिवसांपूर्वी मराठी सृष्टीतील लिटिल चॅम्प्स मधील गायक मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे यांनी आमचं ठरलं असे म्हणत जाहीरपणे प्रेमाची कबुली दिली होती. त्यानंतर प्रेक्षकांनी या दोघांवर अभिनंदनाचा वर्षाव केलेला पाहायला मिळाला. एवढंच नाही तर प्रथमेशच्या पहिल्या केळवणाचा थाट देखील सजलेला पाहायला मिळाला. प्रथमेश आणि मुग्धा या दोघांनी लग्न …
Read More »“तुमच्यापेक्षा मी त्यांना जास्त चांगला ओळखतो”.. ट्रोलिंगवर गश्मीरनं सोडलं मौन
ज्येष्ठ अभिनेते रविंद्र महाजनी यांचे वयाच्या ७७ व्या वर्षी आकस्मिक निधन झाले. तळेगाव दाभाडे येथील भाड्याच्या घरात ते राहत होते. पण घरातून वास आल्याने पोलिसांना बोलावण्यात आले त्यावेळी घराचा दरवाजा तोडण्यात आला. तेव्हा त्यांच्या निधनाची बातमी उघड झाली होती. रविंद्र महाजनी यांचे गुरुवारी सकाळी निधन झाले असे शवविच्छेदन अहवालात सांगण्यात …
Read More »तो किस्सा आठवला की आजही माझ्या डोळ्यात पाणी येतं.. सुमितने सांगितला अविस्मरणीय अनुभव
कलर्स मराठीवरील बाळू मामाच्या नावानं चांगभलं ही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. या मालिकेमुळे बाळूमामांच्या भूमिकेतील सुमित पुसावळेने प्रेक्षकांच्या मनात श्रद्धेने आदराचे स्थान निर्माण केले आहे. सुमित कुठेही गेला की त्याला बाळूमामा म्हणून आदराने वागवतात. लहानथोर मंडळी आपोआप त्याच्या पाया पडायला येतात. असाच एक किस्सा सांगताना सुमित खरोखरच खूप …
Read More »महेश कोठारे यांना मातृशोक.. मातोश्री सरोज देखील होत्या अभिनेत्री
महेश कोठारे यांची आई “जेनमा उर्फ सरोज अंबर कोठारे” यांचे १५ जुलै २०२३ रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. जेनमा कोठारे या ९३ वर्षांच्या होत्या. महेश कोठारे यांना मातृशोक झाल्याने त्यांचे कुटुंबीय सध्या दुखाच्या छायेखाली वावरत आहे. ह्याच वर्षी म्हणजे २१ जानेवारी रोजी महेश कोठारे यांचे वडील अंबर कोठारे यांचे निधन …
Read More »ज्येष्ठ आभिनेते रविंद्र महाजनी यांचा मृत्यू.. कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह
ज्येष्ठ अभिनेते रविंद्र महाजनी यांच्या मृत्यूच्या बातमीने एकच खळबळ उडाली आहे. काल १४ जुलै रोजी तळेगाव दाभाडे येथील फ्लॅटमध्ये त्यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला. ही बातमी वाऱ्यासारखी पसरल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. रविंद्र महाजनी हे ७७ वर्षांचे होते. गेल्या काही वर्षांपासून ते पुण्यातील तळेगाव दाभाडे परिसरात भाड्याच्या फ्लॅटमध्ये …
Read More »त्या दिवशी हास्यजत्रेची पुण्याई कळली.. परदेशात गेलेल्या कलाकारांचा अविस्मरणीय अनुभव
महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केलेलं आहे. सध्या या शोने टीव्ही क्षेत्रातून काही काळासाठी ब्रेक घेतला आहे. मात्र असे असले तरी ही सर्व कलाकार मंडळी सध्या परदेश दौऱ्यावर गेली आहेत. गौरव मोरे, दत्तू मोरे, वनिता खरात, प्रियदर्शनी इंदलकर, समीर चौघुले, शिवाली परब, पृथ्वीक प्रताप सह हे कलाकार उत्तर अमिरेकीत …
Read More »बाईपण भारी देवा हे नाही तर वेगळंच होतं चित्रपटाचं नाव.. शेवटही होता वेगळा
मराठी सृष्टीला चांगले दिवस आले आहेत असे बोलले जाते कारण गेल्या दोन वर्षांपासून मराठी चित्रपट तो ऐतिहासिक असो वा कौटुंबिक त्याला प्रेक्षकांनी उदंड असा प्रतिसाद दिलेला आहे. गेल्याच महिन्यात ३० जून रोजी प्रदर्शित झालेला बाईपण भारी देवा हा चित्रपट सुध्दा यशस्वी चित्रपटाच्या यादीत बसतो. गेल्या १२ दिवसात या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर …
Read More »“वय झालं की माणसाला खूप त्रास होतो”.. ज्येष्ठ अभिनेते मनोहर माहिमकर यांची वृद्धापकाळातली खंत
ज्येष्ठ अभिनेते मनोहर माहिमकर हे काम मिळावे म्हणून सोशल मीडिया इन्फ्लुएन्झर अंकिता वालावलकर हिला भेटले होते. अंकिता गिरगावात शुटिंगनिमित्त गेली होती तिथेच तिची माहिमकर काकांशी भेट घडून आली. त्यावेळी अंकिताने तिच्या चालू असलेल्या प्रोजेक्टमध्ये त्यांना काम देऊ केले. या कामासाठी माहिमकर लगेचच तयार झाले. काम आटोपल्यावर ते अंकिताकडे आले आणि …
Read More »सुकन्या कुलकर्णी दरवर्षी एका मुलाला दत्तक घेतात.. त्यांची दुसरी बाजू जाणून कराल कौतुक
बाईपण भारी देवा चित्रपटाच्या निमित्ताने सुकन्या कुलकर्णी या प्रकाशझोतात आलेल्या आहेत. एक दर्जेदार अभिनेत्री म्हणून त्यांना ओळख मिळाली आहेच पण सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या उत्तम व्यक्तिमत्व म्हणूनही त्या ओळखल्या जातात. त्यांची ही दुसरी बाजू अनेकांना अपरीचयाची आहे. खरं तर या हाताने दिलेलं दुसऱ्या हाताला कळू नये असे म्हटले जाते. मात्र जिथे …
Read More »माझ्यासाठी रखुमाई बनून उभी रहा मुली.. मला काम हवंय!
बऱ्याच कलाकारांकडे योग्यता असूनही काम मिळत नाही त्यावेळी त्यांना काम मिळवण्यासाठी विनवणी करावी लागते. अनेजण या प्रवासातून गेलेले आहेत काहींना यातून पर्यायी मार्ग मिळतात. मात्र वय झाल्यानंतर त्यांना छोट्या छोट्या भूमिका करण्याशिवाय गत्यंतर नसते. मराठी हिंदी मालिकेतून लहान भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते मनोहर माहिमकर हे देखील काम मिळवण्यासाठी धडपडत आहेत. …
Read More »