गेल्या दोन दिवसांपासून गायक रोहित राऊत आणि गायिका जुईली जोगळेकर ह्यांच्या लग्नाची लगबग सुरू झालेली पाहायला मिळत आहे. जुईलीच्या घरी काल गृहमख पूजन करण्यात आले होते. त्यानंतर रोहित आणि जुईली यांनी हळदीचा सोहळा आपापल्या घरीच साजरा केलेला पाहायला मिळाला. त्यांच्या हळदीचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. …
Read More »अभिनेत्री रुचिता जाधव आणि आनंद माने विवाहबद्ध झाले
मराठी चित्रपट, मालिका अभिनेत्री “रुचिता जाधव” आणि “आनंद माने” ३ मे २०२१ रोजी विवाहबद्ध झाले आहेत. पाचगणी येथील एका खाजगी फार्महाऊसवर त्यांचा हा विवाहसोहळा पार पडला असून सुरक्षेच्या कारणास्तव यावेळी मोजक्याच मित्रमंडळींना त्यांनी लग्नाला आमंत्रित केले होते. रुचिताने लव्ह लग्न लोचा, माणूस एक माती, मनातल्या उन्हात, भुताचा हनिमून यासारख्या मालिका …
Read More »