Breaking News
Home / Tag Archives: vivek agnihotri

Tag Archives: vivek agnihotri

मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रीचा अपघात..

pallavi joshi vivek agnihotri

​मराठी, हिंदी चित्रपट अभिनेत्री तसेच निर्माती पल्लवी जोशी यांना अपघात झाला आहे. काल सोमवारी हैद्राबाद येथे शूटिंग चालू असताना हा अपघात घडला. पल्लवी जोशी यांना अपघातात दुखापत झाली असून नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. पल्लवी जोशी या हिंदी मराठी चित्रपट अभिनेत्री आहेत. त्यांनी बालपणापासूनच अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. …

Read More »

कपिल शर्माच्या शोमध्ये अनुपम खेर यांना केले होते आमंत्रित.. पण या कारणामुळे दिला होता नकार

kapil sharma anupam kher

विवेक अग्निहोत्री यांचा द कश्मीर फाईल्स हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चांगलाच ट्रेंड मध्ये आला आहे. ट्विटरच्या माध्यमातून सर्वात जास्त चर्चिला जाणारा विषय म्हणून द कश्मीर फाईल्स या चित्रपटाने बाजी मारलेली पाहायला मिळत आहे. अवघ्या चार दिवसातच या चित्रपटाने जगभरातून प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळवला आहे. जगभरातून या चित्रपटाला २७०० हुन …

Read More »

संपूर्ण जगाला खडबडून जागे करणारा चित्रपट.. ​द कश्मीर फाईल्स

the kashmir files vivek ranjan agnihotri

द कश्मीर फाईल्स चित्रपट सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. ट्विटरवर या चित्रपटाबद्दल भरभरून बोलले जात असल्याने हा ट्रेंड नंबर १ एक वर येऊन पोहोचला आहे. विवेक अग्निहोत्री यांना हा चित्रपट बनवण्याची कल्पना सुचली ती सुरेंद्र कौल यांच्याकडून. अमेरिकेत ह्युस्टन येथे कश्मीर पंडित समुदायाचे सुरेंद्र कौल आणि विवेक अग्निहोत्री यांची …

Read More »

द काश्मीर फाईल्स चित्रपटाला तुफान प्रतिसाद.. पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर केली बक्कळ कमाई

the kashmir files movie

​बहुचर्चित द काश्मीर फाईल्स हा चित्रपट काल शुक्रवारी ११ मार्च २०२२ रोजी प्रदर्शित झाला. चित्रपटाला सुरुवातीपासूनच होत असलेला विरोध पाहून हा चित्रपट यशस्वी ठरणार अशी खात्री वाटत होती. कपिल शर्माने त्याच्या शोमध्ये द काश्मीर फाईल्स या चित्रपटाचे प्रमोशन करण्यास नकार दिला होता. त्यावरून त्याच्या शोवर बंदी आणण्याची मागणी होत होती. …

Read More »

विवेक अग्निहोत्री यांच्या आरोपांवर कपिल शर्माने सोडले मौन

the kashmir files movie kapil sharma

द काश्मीर फाईल्स हा बहुप्रतिक्षित चित्रपट १४ मार्च २०२२ रोजी प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये म्हणून काही दिवसांपूर्वी याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र कोर्टाने विवेक अग्निहोत्री यांच्या बाजूने निकाल देत याचिकाकर्त्यांची चित्रपटाबाबतची स्थगिती फेटाळून लावली आहे. त्यामुळे द काश्मीर फाईल्स चित्रपटाच्या टीमने आनंद व्यक्त केला आहे. …

Read More »

चित्रपटाच्या प्रमोशनला कपिल शर्माने दिला नकार.. विवेक अग्निहोत्री यांचा आरोप

chinmay mandlekar vivek agnihotri

१९ जानेवारी १९९० रोजी काश्मीर मधील पंडितांनी आतंकवाद्याच्या अत्याचाराला कंटाळून पलायन केले होते. ही घटना चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्याचे काम दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी केले आहे. ‘द काश्मीर फाईल्स’ या आगामी चित्रपटातून विवेक अग्निहोत्री यांनी सत्य काय आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. ११ मार्च २०२२ रोजी द काश्मीर फाईल्स हा …

Read More »

अभिनेते विजय कदम यांची पत्नीही आहे प्रसिद्ध कलाकार, अभिनेत्री पल्लवी जोशी सोबत आहे हे नाते

vijay kadam natak padmashree pallavi and alankar

​​​”​ती परत आलीये​”​ ह्या मालिकेचा पहिला भाग ​​झी वाहिनीवर ​​काल प्रदर्शित ​​करण्यात आला. ​अगदी पहिल्या भागात​च​ मालिके​चे कथानक, व्यक्तिरेखा दिगदर्शन ​उत्तम असल्याचे प्रकर्षाने जाणवले. मालिकेतील मुख्य कलाकार विजय कदम ह्यांच्या अफलातून अभिनयामुळे ह्या मालिकेला ​प्रेक्षकांची ​विशेष​ पसंती मिळेल यात शंका नाही. ​​बऱ्याच वर्षांनी त्यांनी पुन्हा ​एकदा ​छोट्या पडद्यावर ​पदार्पण केले …

Read More »