आनंद दिघे यांचा जीवनपट धर्मवीर चित्रपटातून दाखवण्याचा प्रयत्न दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी केला. प्रसाद ओकचे कास्टिंग अचूकपणे निवडून कौतुकाची थाप मिळवून घेतली. हा चित्रपट चित्रपटगृहात प्रेक्षकांची चांगली पसंती मिळवत आहे. ही भूमिका प्रसाद ओकच्या अगोदर पांडू चित्रपटाचे दिग्दर्शक विजू माने करणार होते अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत होती. …
Read More »विनोदाचे पंच मारणाऱ्या कुशलने कानपिचक्या घेत उघडले डोळे..
मराठी सिनेमा, नाटक, मालिका या माध्यमातील विनोदी कलाकारांच्या परंपरेच्या मुळाशी गेल्यानंतर आपल्याला एक गोष्ट नक्की कळेल आणि ती म्हणजे पडदयावर खळखळून हसवणारे हे विनोदवीर बरेचदा डोळयात टचकन पाणी आणणारी, अंतर्मुख करायला लावणारी गोष्ट सांगून जातात. हसता हसता रडवणाऱ्या अशा अस्सल कलाकारांच्या पंक्तीतला अभिनेता कुशल बद्रिकेही त्याच्या सोशल मीडियावर कानपिचक्या घेत …
Read More »सेटवर खूप त्रास देते, स्वतःच्या सूचना देते.. सोनाली कुलकर्णी मराठी इंडस्ट्रीत आहे कशी?
पांडू चित्रपटात सोनाली कुलकर्णीने उषाची भूमिका साकारली. खरं तर तिला ही भूमिका देणे विजू माने यांना सुरुवातीला खटकले होते. सोनालीबद्दल इंडस्ट्रीत काय ऐकायला मिळालं हे विजू माने यांनी एका पोस्टद्वारे सांगितलं आहे. त्यात ते म्हणतात की, ‘ठाण्यात एक इव्हेंट करत होतो. इवेंट मध्ये ‘ती’ परफॉर्म करणार होती. तिच्या सोबत तिची …
Read More »काहीहीsss असं कुठे असतं का? प्राजक्ता माळीचे हे गुपित तुम्हाला माहीत आहे का..
महाराष्ट्राची हास्य जत्रा या रिऍलिटी शोची अँकर प्राजक्ता माळी हिचा एक खास किस्सा पांडू चित्रपटाचे दिग्दर्शक विजू माने यांनी शेअर केला आहे. प्राजक्ता माळीचं हसणं अनेकांना घायाळ करणारं आहे तिच्या या निखळ हास्यामागे तिची निरागसतादेखील पाहायला मिळते. प्राजक्ता प्रत्यक्षात कशी आहे याचा अंदाज देऊन विजू माने यांनी तिच्याबद्दल एक खास …
Read More »’हे केवढे रामदास पाध्ये सारखे दिसतात’.. सोनालीची ही प्रतिक्रिया पाहून सगळे झाले लोटपोट
कुशल बद्रिके आणि भाऊ कदम यांनी अभिनित केलेला पांडू हा चित्रपट तुफान लोकप्रियता मिळवताना दिसला आहे. या चित्रपटात सोनाली कुलकर्णी मुख्य भूमिकेत पाहायला मिळाली. भाऊ कदम आणि सोनालीवर चित्रित झालेली गाणी सध्या सोशल मीडियावर देखील हिट झाली आहेत. या गाण्यांवर अनेकांनी रील बनवलेले व्हिडीओ शेअर केले आहेत. त्यामुळे पांडू हा …
Read More »कुशल आणि विजू लिंबू पाण्याचं बिल पाहून म्हणाले ह्यापेक्षा बिअर स्वस्त आहे
अभिनेता कुशल बद्रिके आणि डायरेक्टर लेखक विजू माने हे जिगरी मित्र.. आयुष्यात छोट्या छोट्या गोष्टीतून धमाल मस्ती खोड्या करीत जगण्यातली पुरेपूर मजा हे दोघेजण नेहमीच घेत असतात. ठाण्यात कामानिमित्त फिरत असताना उन्हाचे चटके जाणवू लागल्याने दोघे काहीतरी थंड घेण्यासाठी पंचपाखाडी परिसरातील एका नावाजलेल्या हॉटेलमध्ये गेले. अगोदर त्यांनी बिअर घेण्याचे ठरवले पण हो …
Read More »