Breaking News
Home / Tag Archives: varsha dandale

Tag Archives: varsha dandale

५ महिन्यांपूर्वी जीवघेण्या अपघातातून सुखरूप बाहेर पडल्यानंतर अभिनेत्रीचे पुनरागमन

ranjai movie varsha dandale

साधारण पाच महिन्यांपूर्वी मालिका चित्रपट तसेच नाट्य अभिनेत्री वर्षा दांदळे यांचा अपघात झाला होता. अपघातामध्ये त्यांच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली होती याशिवाय मणक्याला देखील मार लागला होता त्यामुळे वर्षा दांदळे यांना हालचाल देखील करणे अगदी अशक्य होते. २२ सप्टेंबर रोजी झालेल्या या जीवघेण्या अपघातातून त्यांच्या मानेचे दोन मणके निखळून …

Read More »

अभिनेत्री वर्षा दांदळे यांची अपघाताची बातमी समजताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली दखल…

actress varsha dandale aacident

साधारण सात दिवसांपूर्वी जेष्ठ अभिनेत्री वर्षा दांदळे यांचा भीषण अपघात झाल्याची बातमी पसरली होती. गंभीर अपघातामुळे त्यांच्या मणक्याला जबरदस्त दुखापत झाली, या खेरीज त्यांच्या उजव्या पायाला देखील भयंकर मार लागला होता. तसेच त्यांच्या चेहऱ्यावर देखील मार लागल्याच्या खुणा होत्या. त्यामुळे त्यांची प्रकृती अधिकच खालावलेली दिसत होती. पाठीला आणि पायाला दुखापत …

Read More »

पाहिले न मी तुला मालिकेतील अभिनेत्रीचा झाला भीषण अपघात

pahile na mi tula serial

झी मराठी वाहिनीवर महेश कोठारे यांची निर्मिती असलेली पाहिले न मी तुला ही मालिका प्रसारित होत होती. काही दिवसांपूर्वीच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. मालिकेचे कथानक दमदार नसले तरी उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर मालिकेच्या कलाकारांनी प्रेक्षकांची मने जिंकून घेतली होती. या मालिकेतील उषा मावशी, अनिकेतची आई म्हणजेच ज्येष्ठ अभिनेत्री “वर्षा …

Read More »