Breaking News
Home / Tag Archives: usha nadkarni

Tag Archives: usha nadkarni

​एकतर पूर्ण माहिती असावं नाहीतर अडाणी, हे मधलं नको.. उषा नाडकर्णी यांनी सिन करण्यास दिला होता नकार

usha nadkarni

१३ सप्टेंबर रोजी मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री उषा नाडकर्णी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. हिंदी मराठी सृष्टीत उषा नाडकर्णी यांनी खाष्ट सासूच्या भूमिका उत्तम निभावलेल्या पाहायला मिळाल्या. आपल्या रोखठोक, स्पष्ट बोलण्यामुळेही त्या नेहमी चर्चेत राहिल्या आहेत. उषा नाडकर्णी यांचे बालपण मुंबईतच गेले. सेवासदन ही त्यांची शाळा. शाळेत अतिशय मस्तीखोर विद्यार्थिनी …

Read More »

कडू कारलं पुन्हा रागावलं.. काव्या आणि रितेशची नोकझोक प्रेक्षकांच्या पसंतीस

sundar amche ghar serial

सोनी मराठी वाहिनीवरील अजूनही बरसात आहे या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. या मालिकेच्या जागी आता ‘सुंदर आमचे घर’ ही नवी मालिका प्रसारित केली जात आहे. सासू सून नणंद मालकांमधील भांडणांना बगल देत, प्रेमळ सासू सुनेचे आई मुली सारखे नाते यात पहायला मिळत आहे. अभिनेत्री संचिता कुलकर्णी काव्याची भूमिका …

Read More »

सासू सुनेचं प्रेम, जिवलग मैत्रिणींसारखं सेम.. अभिनेत्रीचे मराठी मालिकेत नव्याने पदार्पण

sanchitaa kulkarni sukanya mone

मराठी सृष्टीत नाव कमावणाऱ्या बऱ्याचशा अभिनेत्री हिंदी मालिका सृष्टीत देखील स्वतःची वेगळी ओळख निर्माण करताना दिसत आहेत. अशातच हिंदी सृष्टीत सहाय्यक भूमिकेत झळकण्याची नामी संधी मिळालेली अभिनेत्री आता बऱ्याच प्रतीक्षेनंतर मराठी मालिका सृष्टीत पुनःपदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. येत्या १४ मार्च २०२२ पासून सोनी मराठी वाहिनीवर रात्री ८ वाजता ‘सुंदर …

Read More »

उषा नाडकर्णी पवित्र रिश्ताच्या दुसऱ्या पर्वात दिसणार नाही… हे आहे कारण

pavitra rishta ankita lokhande susahnt usha nadkarni

सुशांत सिंग राजपूत आणि अंकिता लोखंडे यांची प्रमुख भूमिका असलेली ‘पवित्र रीश्ता’ ही मालिका खूपच लोकप्रिय झाली होती. २००९ साली या मालिकेचा पहिला भाग प्रदर्शित झाला होता आणि कित्येक वर्षे ही मालिका टीव्ही माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत राहिली होती. अर्थात मालिकेने लीप घेतल्यानंतर सुशांतने ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला होता. …

Read More »