Breaking News
Home / Tag Archives: tu tevha tashi serial

Tag Archives: tu tevha tashi serial

तू तेव्हा तशी मालिकेतील माई मावशी प्रेक्षकांच्या पसंतीस.. माईंची रिअल लाईफ स्टोरी

ujwala jog mai mavashi

तू तेव्हा तशी या मालिकेत सौरभ आणि अनामीकाचे लग्न व्हावे म्हणून माई मावशी सतत प्रयत्न करताना दिसत आहेत. आपल्या बहिणीच्या मृत्यू पश्चात तिच्या मुलाची म्हणजेच सौरभची ती नेहमी काळजी घेताना दिसते. वल्ली तिच्या स्वार्थासाठी सौरभकडून सतत पैसे उकळत असते. त्याला नेहमी त्रास देते हे माईमावशी जाणून आहेत. त्यामुळे वल्लीला वठणीवर …

Read More »

चंदू चिमणेच्या चिमणीला ओळखलंत.. या अभिनेत्रीने साकारली भूमिका

tu tevha tashi chandu chimne chimni

तू तेव्हा तशी या मालिकेत सौरभ आणि अनामीकाचा मित्र म्हणजेच चंदू चिमणे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. त्याच्या धांदरटपणामुळे त्याच्या पत्नीलाही त्याचा त्रास होत आहे. चिमणे अमृततुल्य हा व्यवसाय सांभाळणाऱ्या चिमणा चिमणीची ही मजेशीर जोडी मालिकेत धमाल उडवताना दिसत आहे. ही भूमिका किरण भालेराव आणि दिशा दानडे यांनी साकारली आहे. दिशा …

Read More »

​वल्लीने पटवर्धनांचा वाडा घेतला सौरभकडून.. मालिकेत आलं रंजक वळण

abhidnya shilpa swapnil

मऊ लागलं म्हणून कोपरानं खणणारी पात्र अनेक मालिकांमध्ये नाट्य निर्माण करत असतात. सध्या अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या तू तेव्हा तशी या मालिकेतील नायक सौरभ पटवर्धन याची वहिनी पुष्पवल्ली हिनेही असाच गळ टाकत पटवर्धनांचा सौरभच्या नावाने असलेला वाडा नवरा सचिनच्या नावावर लिहून घेतला आहे. घरात रामनवमीची पूजा सुरू असतानाच रंगलेला हा इमोशनल …

Read More »

स्वप्नीलला अजूनही वडिलांकडून मिळतो पॉकेटमनी.. महिन्याच्या अगोदरच पैसे संपले तर द्यावं लागतं स्पष्टीकरण

swapnil joshi with family

मराठी सृष्टीतील अनेक नामवंत कलाकार आता छोट्या पडद्यावरून झळकताना दिसत आहेत. श्रेयस तळपदे, उमेश कामत यांच्या पाठोपाठ स्वप्नील जोशीने देखील मालिका सृष्टीत पुनरागमन केलं आहे. श्रेयस आणि स्वप्नील हे मराठी सृष्टीत छोट्या पडद्यावरचे सर्वात महागडे कलाकार आहेत असे बोलले जाते. त्यामुळे हे कलाकार महिन्याला लाखोंची रक्कम आपल्या खात्यात जमा करत …

Read More »

करिअरसाठी बँकेच्या नोकरीला ठोकला रामराम.. तू तेव्हा तशी मालिकेतील चंदू चिमणे नक्की आहे तरी कोण

kiran bhalerao swapnil joshi

झी मराठी वाहिनीवर तू तेव्हा तशी ही नवी मालिका प्रसारित केली जात आहे. मालिकेतून अनामिका आणि सौरभच्या राहून गेलेल्या प्रेमाची गोष्ट प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. मालिका सुरू होऊन काहीच दिवस झाले आहेत. अवघ्या आठवड्याभरातच या मालिकेतील कलाकारांनी मात्र प्रेक्षकांची मने जिंकून घेतलेली पाहायला मिळत आहेत. शिल्पा तुळसकर, स्वप्नील जोशी, अभिषेक …

Read More »

तू तेव्हा तशी मालिकेत झळकतीये प्रसिद्ध अभिनेत्याची मुलगी.. बहिणही आहे अभिनेत्री

shilpa swapnil abhidnya

आजपासून झी मराठी वाहिनीवर तू तेव्हा तशी ही नवी मालिका प्रसारित केली जात आहे. कॉलेजमध्ये मैत्री असलेली अनामिका आणि सौरभ यांची कित्येक वर्षानंतर पुन्हा एकदा भेट घडून येते. अनामिका ही इंटेरिअर डिझायनर आहे तर सौरभ त्याच्या कामानिमित्त मुंबईला गेलेला असतो. इथेच या दोघांची  भेट घडून येते. आपले काम आटोपून हे …

Read More »

झी मराठीवर दाखल होणार आणखी एक नवी मालिका

new serial band baja varat

​झी मराठी वाहिनीने आजवर वेगवेगळ्या धाटणीच्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या आहेत. होम मिनिस्टर , चला हवा येऊ द्या, हे तर काहीच नाय, किचन कल्लाकार या रिऍलिटी शो प्रमाणेच कौटुंबिक, अध्यात्मिक आणि ऐतिहासिक सारख्या मालिकांनी प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे. त्यामुळे झी मराठी वाहिनीचा एक स्वतंत्र असा चाहतावर्ग आहे. अशातच झी …

Read More »

झी मराठी वाहिनीवर दाखल होणार नवी मालिका.. ही मालिका घेणार लवकरच प्रेक्षकांचा निरोप

swapnil joshi shilpa tulaskar

झी मराठी वाहिनीवर लवकरच एक नवी मालिका दाखल होत आहे. “तू तेव्हा तशी” या मालिकेत अभिनेता स्वप्नील जोशी मुख्य भूमिकेत झळकणार आहे. स्वप्नील जोशी सध्या झी मराठीवरील चला हवा येऊ द्या या शोमध्ये दिसत आहे. या शोनंतर स्वप्नील मालिकेतून छोट्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. स्वप्नील जोशी सोबत अभिनेत्री शिल्पा …

Read More »