Breaking News
Home / Tag Archives: thipkyanchi rangoli

Tag Archives: thipkyanchi rangoli

लाईटबिल भरायला पैसे नव्हते दिवसाला १०० चपात्या लाटल्या.. अशी आहे नम्रता प्रधानची स्ट्रगल स्टोरी

namrata pradhan

​स्टार प्रवाहवरील ठिपक्यांची रांगोळी मालिकेतील सुमन म्हणजेच अभिनेत्री नम्रता प्रधान हिने नुकतेच हॉटेल व्यवसाय क्षेत्रात पाऊल टाकले आहे. प्रधान कट्टा या नावाने तिने स्वतःचे रेस्टोरंट सुरू केले आहे. नम्रताचे बालपण अतिशय कष्टात गेले होते, त्यामुळे हे यश अनुभवताना मागील गोष्टी ती अजिबात विसरत नाही. नम्रताचा प्रवास नेमका कसा घडला याचा …

Read More »

ठिपक्यांची रांगोळी मालिकेतील दुर्गा अत्याची मुलगी आहे प्रसिद्ध अभिनेत्री

shubha khote durga aatya

स्टार प्रवाहवरील ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत दुर्गा आत्याची एन्ट्री झाली आहे. दुर्गा आत्याच्या येण्यामुळे मालिकेला एक रंजक वळण मिळाले आहे. अल्लड अप्पू दुर्गा आत्याला पुन्हा तिच्या घरी पाठवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करते. मात्र अप्पूची ही खेळी दुर्गा आत्या तिच्यावरच पालटते. आता तर दुर्गा आत्याने तिच्या सगुणाची काळजी घेण्याचे चॅलेंज अप्पूला दिलं …

Read More »

ठिपक्यांची रांगोळी मालिकेत या प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्रीची मालिकेत एन्ट्री.. हिंदी चित्रपटात काम करताना झाला होता अपघात

thipkyanchi rangoli new entry

ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत अप्पू आणि शशांकच्या सुखी संसारात अनेकदा वाद उफाळून आलेले पाहायला मिळाले. त्यामुळे अप्पू हे घर एकत्र ठेवण्यासाठी प्रयत्न करताना दिसते. सध्या मालिकेत दिवाळी विशेष भाग रंगलेले आहेत. नुकतेच बाबी आत्याने भाऊबीज साजरी केली. त्यामुळे कानिटकर कुटुंबात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. मात्र आता या कुटुंबात वादळ …

Read More »

​तुझ्याशिवाय कुक्की इतका छान जमलाच नसता..

kukki atul todankar thipkyanchi rangoli

मनोरंजन विश्वातील कलाकारांच्या मैत्रीचे किस्से नेहमीच् सांगितले जातात. त्यात अभिनेता आणि दिग्दर्शक यांच्यातील मैत्री ही त्यांच्या कामातही चांगली केमिस्ट्री बनू शकते. असाच किस्सा अभिनेता अतुल तोडणकर यांनी शेअर केला आहे. मनोरंजन क्षेत्रात अनेक कलाकारांचे एकमेकांशी मैत्रीचं नातं आहे. कामाव्यतिरिक्त हे कलाकार त्यांची मैत्री जपत असतात. कलाकार मित्राला पुरस्कार मिळाला की …

Read More »

ठिपक्यांची रांगोळी मालिकेत अप्पूच्या मित्राची एन्ट्री.. हा अभिनेता साकारणार भूमिका

thipkyanchi rangoli serial

ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत शशांकने अप्पूला घरी आणले, त्यामुळे कानिटकर कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. मात्र आता या मालिकेत आणखी एक ट्विस्ट येणार आहे. शशांक केक कापत असतानाच अप्पूचा एक खास फ्रेंड तिथे हजेरी लावत आहे. या फ्रेंडला पाहून अप्पू मात्र त्याला मिठीच मारायला जाते. हे पाहून शशांकसह कानिटकर कुटुंब गोंधळात …

Read More »

ठिपक्यांची रांगोळी मालिकेत होणार या प्रसिद्ध अभिनेत्याची एन्ट्री.. पत्नीही आहे अभिनेत्री

guru divekar veena jagtap

स्टार प्रवाहवरील ठिपक्यांची रांगोळी या मालिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. मालिकेला ज्ञानदा रामतीर्थकर, चेतन वडनेरे, लीना भागवत, मंगेश कदम, नम्रता प्रधान, सुप्रिया पाठारे, शरद पोंक्षे, अतुल तोडणकर अशी भली मोठी स्टार कास्ट लाभली आहे. मालिकेतील कुकी गॅंग आणि अप्पूचा अल्लडपणा प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरला आहे. मालिकेतील विठूबाबा आणि …

Read More »

वयाच्या ४८ व्या वर्षी खरेदी केलं हक्काचं घर.. सहकलाकारांनी केला अभिनंदनाचा वर्षाव

leena bhagwat new home

​​मुंबईमध्ये आपल्या स्वतःचं हक्काचं घर घेणे ही प्रत्येक कलाकाराची ईच्छा असते. ही ईच्छा आजवर अनेक कलाकारांची पूर्ण झालेली पाहायला मिळाली आहे. स्टार प्रवाह वरील ठिपक्यांची रांगोळी या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेत रील लाईफ असलेले कपल रिअल लाईफमध्ये देखील​​ सुखाने संसार करत आहे ते म्हणजे अभिनेत्री लीना …

Read More »

मालिकांमधून एकच ट्रेंड पाहून प्रेक्षकांची नाराजी..

serials vatpornima twist

प्रेक्षकांचे मनोरंजन करत टीआरपी वाढवण्यासाठी प्रत्येक मालिकेची चढाओढ चालू असते. मग विवाहसोहळा असो किंवा सणसमारंभ हा मनोरंजनाचा थाट प्रत्येक मालिकेत दाखवला जातो. कालच वटपौर्णिमा सण साजरा झाला, त्यामुळे मालिकांमध्ये देखील हाच ट्रेंड पाहायला मिळतो आहे. झी मराठी वाहिनीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत नुकतेच यश आणि नेहाचे लग्न झालेले पाहायला …

Read More »

ठिपक्यांची रांगोळी मालिकेवर प्रेक्षकांची नाराजी.. या अभिनेत्रीने मालिका सोडण्याचा घेतला निर्णय

snehalata maghade raunak mirchandani

स्टार प्रवाहवरील ठिपक्यांची रांगोळी या मालिकेने काही दिवसातच प्रेक्षकांची पसंती मिळवली. विशेष म्हणजे अप्पू आणि शशांकची जुळून आलेली केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच भावली. अप्पूचा अल्लडपणा तर शशांकचा समजूतदारपणा या मालिकेतून दाखवण्यात आला आहे. त्यातून घडणाऱ्या गमती जमती मनोरंजन करत आहेत. या मालिकेला भली मोठी स्टार कास्ट लाभली असून ही जाणकार कलाकार …

Read More »

ठिपक्यांची रांगोळी मालिकेत अपूर्वा शशांकच्या केळवणात दिपाची एन्ट्री

thipkyanchi rangoli serial deepa entry

स्टार प्रवाहवरील ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत लवकरच शशांक आणि अपूर्वा लग्नबांधनात अडकताना पाहायला मिळणार आहेत. अपूर्वा वर्धनचे शशांक सोबत लग्न जुळावे म्हणून कानिटकर कुटुंबांनी पुरेपूर प्रयत्न केले होते. मात्र अखेर शिष्ट आणि खडूस स्वभावाची असलेली ही दोन टोकं आता एक होताना दिसणार आहेत. इतके दिवस मालिकेमधून शशांक आणि अपूर्वा या …

Read More »