Breaking News
Home / Tag Archives: swarajya saudamini tararani

Tag Archives: swarajya saudamini tararani

“तुमची कामं व्हायला तुमच्याकडे भरपूर पैसे हवे”.. मराठी सृष्टीतील अभिनेत्याची खंत

omkar karve

मराठी चित्रपट तसेच मालिका, नाट्य अभिनेता ओंकार कर्वे सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. ओंकार कर्वे गेल्या काही वर्षांपासून सेंद्रिय शेती करतात. नाशिक येथे त्यांची तीन एकर शेती आहे. याशिवाय सातारा, सांगली, अमरावती, नगर, नाशिक आणि संभाजीनगर येथे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने शेती करतात. यात प्रामुख्याने खपली गहू, तूर, ज्वारी, बाजरीचे …

Read More »

रात्रीस खेळ चाले नंतर अपूर्वा नेमळेकर साकारणार दमदार व्यक्तिरेखा

actress apurva namlekar

रात्रीस खेळ चाले २ या मालिकेतून अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने शेवंताची भूमिका गाजवली होती. शेवंताच्या भूमिकेसाठी अपूर्वाने आपले वजन वाढवले होते. मात्र वाढलेल्या वजनावरून अपूर्वाची खिल्ली उडवली जात होती. रात्रीस खेळ चालेच्या दुसऱ्या पर्वाच्या यशानंतर रात्रीस खेळ चाले ३ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. मात्र या तिसऱ्या पर्वात अपूर्वाला तिच्या भूमिकेला …

Read More »

तुमची मुलगी काय करते मालिकेतील सावनीची आई आहे प्रसिद्ध अभिनेत्री

juii bhagwat

​सोनी मराठी वाहिनीवर तुमची मुलगी काय करते? ही नवी मालिका प्रक्षेपित केली जात आहे. या मालिकेत मधुरा वेलणकर साटम, विद्या करंजीकर, गौरी कुलकर्णी, सतीश पुळेकर, हरीश दुधाडे असे अनेक दिग्गज कलाकार झळकताना दिसत आहेत. मालिकेत सावनी मीरजकर हे पात्र साकारले आहे अभिनेत्री जुई भागवत हिने. जुई ही मराठी मालिका ​आणि …

Read More »

​संताजी घोरपडे यांनी कापले सोन्याचे कळस, औरंगजेबाची भयंकर बेअब्रू

santaji ghorpade aurangjeb tent golden pinnacle

​स्वराज्य सौदामिनी ताराराणी ही ऐतिहासिक मालिका सोनी मराठी वाहिनीवर प्रसारित केली जात आहे. मोगली संकटातून आणि फंद फितुरीतून महाराणी ताराराणी यांच्या निर्णायक योजना आणि धाडसी कामगिरीचा दैदिप्यमान इतिहास ​​टेलिव्हिजनवर पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे. मालिकेतील वेशभूषा, भारदस्त आणि तितकीच शिवकालीन संभाषण शैली, अवाढव्य सेट​, हत्ती घोडे यांची रेलचेल आणि तितक्याच प्रखर …

Read More »

हा स्टंट करण्यासाठी अभिनेत्रीचं होतंय मोठं कौतुक…

swarada thigale unbelievable horse stunt

स्वरदा ठिगळे ही मराठी तसेच हिंदी मालिका अभिनेत्री आहे. सोनी मराठी वाहिनीवरील स्वराज्य सौदामिनी ताराराणी या मालिकेतून ती महाराणी ताराराणींच्या भूमिकेत दिसत आहे. स्वरदाने तिच्या करियरची सुरूवात मराठी मालिका सृष्टीतून केली होती. २०१३ साली तिने माझे मन तुझे झाले या मराठी मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. या मालिकेत तिने शुभ्राची मुख्य …

Read More »

​​स्वराज्य सौदामिनी ताराराणी मालिकेच्या सेटवर घडली काळजाचा ठोका चुकणारी घटना..

santaji ghorpade amit deshmukh swarajya saudamini tararani serial

सोनी मराठी वाहिनीवर ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ ही ऐतिहासिक मालिका १५ नोव्हेंबरपासून प्रसारित केली जात आहे. स्वराज्याची धुरा समर्थपणे पेलणाऱ्या महाराणी ताराराणी यांचा इतिहास प्रथमच टीव्ही माध्यमातून पाहायला मिळत आहे. अवघ्या एका आठवड्यातच या मालिकेने प्रेक्षकांची वाहवा मिळवली ​​आहे. अर्थात महाराणी ताराराणींची भूमिका स्वरदा ठिगळे हिने तिच्या अभिनयाने उत्तम पेलली आहे …

Read More »

तब्ब्ल ४०० जणांचे ऑडिशन झाल्यानंतर स्वरदाने मिळालेल्या संधीचे सोने केले

actress swarada thigale

स्वराज्य सौदामिनी ताराराणी ऐतिहासिक मालिका सोनी वाहिनीवर सुरु झाली आहे. अभिनेत्री स्वरदा थिगळे ताराराणी यांच्या प्रमुख भूमिकेत अप्रतिम अभिनयाची चुणूक दाखवित आहे. स्वरदाची ही पहिलीच ऐतिहासिक भूमिका असल्याने तिच्यासाठी हे बिलकुल सोपे नव्हते. रणरागिणी ताराराणींची भूमिका साकारताना आलेली आव्हाने, मालिकेसाठीची केलेली तयारी नुकत्याच एका मुलाखतीत तिने व्यक्त केली आहेत. ताराराणी …

Read More »

स्वराज्य सौदामिनी ताराराणी मालिकेतील या चिमुरडीला ओळखलं का ?…

aadya amol kolhe

स्वराज्याची धुरा समर्थपणे पेलणाऱ्या छत्रपती ताराराणी यांचा इतिहास आजपासून छोट्या पडद्यावर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सोनी मराठी वाहिनीवर संध्याकाळी ७.३० वाजता ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत महाराणी ताराराणींची भूमिका अभिनेत्री स्वरदा ठिगळे साकारणार आहे तर स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांची भूमिका अभिनेता …

Read More »

मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गज खलनायकाच्या नातीचं मालिका क्षेत्रात पदार्पण

grand daughter of marathi villain rajshekhar

जवळपास पाच दशके मराठी चित्रपटातून अनेक खलनायक सशक्तपणे रंगवणारे अभिनेते म्हणजे “राजशेखर”. जनार्दन गणपत भूतकर हे त्यांचे मूळ नाव होते. त्यांचा जन्म गडहिंग्लज तालुक्यात एका सर्वसामान्य कुटुंबात झाला. त्यांच्या आईचे नाव कृष्णाबाई होते. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गडहिंग्लज येथील एम. आर. हायस्कूलमध्ये झाले, तर महाविद्यालयीन शिक्षण कोल्हापूरमधील रात्र महाविद्यालयात झाले. …

Read More »