Breaking News
Home / Tag Archives: swarada thigale

Tag Archives: swarada thigale

थाटात पार पडलं मराठी अभिनेत्रीचं लग्न.. डेस्टिनेशन वेडिंगने वेधलं लक्ष

swarada thigale wedding ceremony

मराठी कलाविश्वात कलाकारांची लगीनघाई सुरू झालेली आहे. काही दिवसांपूर्वीच पूजा सावंतच्या लग्नाची जोरदार चर्चा पाहायला मिळाली होती. अशातच आता स्वराज्य सौदामिनी ताराराणी मालिका फेम अभिनेत्री स्वरदा ठिगळे हिने शाही थाटात लगमगाठ बांधलेली पाहायला मिळत आहे. दोन दिवसांपूर्वी अभिनेत्री स्वरदा ठिगळे हिने सिद्धार्थ राऊत सोबत मोठ्या थाटात लग्न केले. डेस्टिनेशन वेडिंग असल्याने …

Read More »

पुण्यात पार पडला प्रसिद्ध अभिनेत्रीचा साखरपुडा

swarada thigale engagement

कलाविश्वात बहुतेक कलाकारांची लगीनघाई सुरू झालेली आहे. शुक्रवारी १२ जानेवारी रोजी अभिनेत्री स्वरदा ठिगळे हिने सिद्धार्थ राऊत सोबत मोठ्या थाटात साखरपुडा केला. स्वरदा आणि सिध्दार्थचा हा साखरपुडा पुण्यामध्ये झाला. यावेळी मराठी सृष्टीतील काही मोजक्या कलाकारांना तिने आमंत्रण दिले होते. स्वरदाने ज्याच्याशी आयुष्यभराची गाठ बांधण्याचा निर्णय घेतला आहे तो सिद्धार्थ आर्किटेक्ट …

Read More »

हा स्टंट करण्यासाठी अभिनेत्रीचं होतंय मोठं कौतुक…

swarada thigale unbelievable horse stunt

स्वरदा ठिगळे ही मराठी तसेच हिंदी मालिका अभिनेत्री आहे. सोनी मराठी वाहिनीवरील स्वराज्य सौदामिनी ताराराणी या मालिकेतून ती महाराणी ताराराणींच्या भूमिकेत दिसत आहे. स्वरदाने तिच्या करियरची सुरूवात मराठी मालिका सृष्टीतून केली होती. २०१३ साली तिने माझे मन तुझे झाले या मराठी मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. या मालिकेत तिने शुभ्राची मुख्य …

Read More »

​​स्वराज्य सौदामिनी ताराराणी मालिकेच्या सेटवर घडली काळजाचा ठोका चुकणारी घटना..

santaji ghorpade amit deshmukh swarajya saudamini tararani serial

सोनी मराठी वाहिनीवर ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ ही ऐतिहासिक मालिका १५ नोव्हेंबरपासून प्रसारित केली जात आहे. स्वराज्याची धुरा समर्थपणे पेलणाऱ्या महाराणी ताराराणी यांचा इतिहास प्रथमच टीव्ही माध्यमातून पाहायला मिळत आहे. अवघ्या एका आठवड्यातच या मालिकेने प्रेक्षकांची वाहवा मिळवली ​​आहे. अर्थात महाराणी ताराराणींची भूमिका स्वरदा ठिगळे हिने तिच्या अभिनयाने उत्तम पेलली आहे …

Read More »

तब्ब्ल ४०० जणांचे ऑडिशन झाल्यानंतर स्वरदाने मिळालेल्या संधीचे सोने केले

actress swarada thigale

स्वराज्य सौदामिनी ताराराणी ऐतिहासिक मालिका सोनी वाहिनीवर सुरु झाली आहे. अभिनेत्री स्वरदा थिगळे ताराराणी यांच्या प्रमुख भूमिकेत अप्रतिम अभिनयाची चुणूक दाखवित आहे. स्वरदाची ही पहिलीच ऐतिहासिक भूमिका असल्याने तिच्यासाठी हे बिलकुल सोपे नव्हते. रणरागिणी ताराराणींची भूमिका साकारताना आलेली आव्हाने, मालिकेसाठीची केलेली तयारी नुकत्याच एका मुलाखतीत तिने व्यक्त केली आहेत. ताराराणी …

Read More »

स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांची भूमिका साकारणार हा अभिनेता..

chatrapati rajaram maharaj new marathi serial

सोनी मराठी वाहिनीवर येत्या १५ नोव्हेंबर २०२१ पासून सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७.३० वाजता “स्वराज्य सौदामिनी ताराराणी” ही मालिका प्रसारित केली जात आहे. महाराणी ताराराणींची महती पहिल्यांदाच प्रेक्षकांना छोट्या पडद्यावर अनुभवता येणार असल्याने या मालिकेची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. मालिकेत महाराणी ताराराणींच्या भूमिकेत अभिनेत्री स्वरदा ठिगळे झळकणार आहे. तर या …

Read More »

महाराणी ताराराणींचा इतिहास छोट्या पडद्यावर… ही प्रसिद्ध अभिनेत्री दिसणार ताराराणींच्या भूमिकेत

Swarajya Saudamini Tararani

स्वराज्यरक्षक संभाजी, स्वराज्य जननी जिजामाता या ऐतिहासिक मालिकेनंतर “स्वराज्य सौदामिनी ताराराणी” ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकांमधून छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास तसेच जिजाऊंचा इतिहास प्रेक्षकांना छोट्या पडद्यावर अनुभवायला मिळाला होता. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजाराम महाराज यांच्या पश्चात स्वराज्याची घडी बसवण्याची मोलाची जबाबदारी सांभाळणाऱ्या …

Read More »