Breaking News
Home / Tag Archives: supriya pilgaonkar

Tag Archives: supriya pilgaonkar

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत प्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगावकर यांच्या नावाची चर्चा.. स्वतःच दिले स्पष्टीकरण

sachin pilgaon election

देशभरात लोकसभा  निवडणूकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. सर्वच मोठ्या पक्षातील नेतेमंडळींची प्रचारासाठी धावपळ सुरू आहे. काहीच दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता गोविंदा मुंबईतून निवडणूक लढणार असे बोलले जात होते. पण काल एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश करत त्यांनी स्टार प्रचारक म्हणून जबाबदारी स्वीकारली असल्याचे जाहीर केले आहे. दरम्यान मराठी सृष्टीतही काही …

Read More »

तू तू मै मै चे दुसरे पर्व येणार प्रेक्षकांच्या भेटीला.. सासूच्या भूमिकेत दिसणार ही अभिनेत्री

sachin pilgaonkar tu tu main main

सचिन पिळगावकर दिग्दर्शित “तू तू मै मै” या हिंदी मालिकेला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. ९० च्या दशकात सासू सुनेची मजेशीर भांडणं या मालिकेतून दाखवली गेली. सासूच्या भूमिकेत अभिनेत्री रिमा लागू झळकल्या होत्या, तर सुनेच्या भूमिकेत सुप्रिया पिळगावकर झळकल्या. सासू सुनेची ही जोडी प्रेक्षकांना विशेष भावली होती. या मालिकेमुळे …

Read More »

हा आहे सचिन पिळगावकर यांचा आवडता अभिनेता.. दिली कौतुकाची थाप

sachin surpriya pilgaonkar

सचिन पिळगावकर पत्नी सुप्रिया सोबत काळी राणी हे नाटक पाहायला गेले होते. रत्नाकर मतकरी लिखित आणि विजय केंकरे दिग्दर्शित या नाटकात गिरीश ओक, मनवा नाईक, हरीश दुधाडे अशी कलाकार मंडळी महत्वपूर्ण भूमिकेत आहेत. नव्याने सुरू झालेल्या या नाटकाला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. अशातच सुप्रिया आणि सचिन पिळगावकर यांना …

Read More »

​छोट्या उस्तदांच्या मैफिलीत आता सचिन पिळगावकर देखील करणार कल्ला

sachin pilgaonkar navri mile navryala movie

​आपल्या भारत भूमीला आजवर अनेक मोठे संगीतकार लाभले आहेत. संगीताच्या दुनियेत आपला एक वेगळा इतिहास आहे. संगीत ही अशी कला आहे जिच्यासाठी अनेक कलावंतांनी आपलं आयुष्य वे​​चलं आहे. अशात काही छोट्या संगीतकारांना त्यांच्या कलेला वाव मिळावा म्हणून स्टार प्रवाहवर ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद’ हा कार्यक्रम सुरू करण्यात आला. या …

Read More »

घाई घाईत लिहिलेल्या नावामुळे सुप्रिया पिळगावकर यांना NGO ला मदत करणे पडले महागात..

supriya sachin pilgaonkar tweet

अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर यांना नुकत्याच एका आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर या काही एनजीओजना आर्थिक मदत करत आहेत. मागील काही दिवसांपूर्वी सचिन पिळगावकर यांच्या ‘नदिया के पार’ या चित्रपटातील सह कलाकार म्हणजेच ज्येष्ठ अभिनेत्री सविता बजाज आर्थिक अडचणीत होत्या. त्यावेळी त्यांच्या मदतीला सुप्रिया …

Read More »