प्रसार माध्यमे चुकीच्या बातम्या देताना सर्रास पाहायला मिळते, काही दिवसांपूर्वीच शिल्पा शेट्टी हिचा पती राजकुंद्राच्या प्रकरणात नावात असलेल्या साधर्म्यामुळे मराठी अभिनेता उमेश कामत यांचे नाव चर्चेत आले होते. बातमीतील सत्य परिस्थिती समोर आल्यानंतर मीडियाने चूक झाली असल्याची कबुली दिली होती. बऱ्याच दिवसांपासून ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांच्या फोटोवर टाकलेल्या चुकीच्या मजकुरावर …
Read More »सुलोचना लाटकर- हिंदी चित्रपट सृष्टीतली निरागस आई…
मराठी चित्रपट सृष्टी असो वा हिंदी अशा अनेक चित्रपटातून कधी नायिका तर कधी आई बनून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचा अल्पसा परिचय करून घेऊयात… ३० जुलै १९२८ रोजी बेळगावातील चिकोडी तालुक्यातील खडकलरत या गावी त्यांचा जन्म झाला. १९४६ साली त्यांनी मराठी चित्रपट सृष्टीत पाऊल टाकले मात्र …
Read More »