महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे. आतापर्यंत या शोमध्ये अनेक कलाकार जोडले गेले तर काहींनी मध्येच साथ सोडली. या सर्वांमध्ये समीर चौघुले यांच्या अभिनयाची नेहमी वाहवा केली जाते. समीर चौघुले महाराष्ट्र हास्यजत्रेतील महत्वाचे पान आहे. लोचन मजनू असो वा गौरवचे होणारे सासरे अशा त्यांच्या भूमिका विशेष उल्लेखनीय …
Read More »भारतातील बऱ्याचशा मुली आळशी आहेत.. २५ वय उलटून गेलं तरी त्या
काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात अभिनेत्री सोनाली कुलकर्णीला आमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमात ती जे काही बोलताना दिसली त्यावर अनेकांनी कौतुकाचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे. सोनाली कुलकर्णी हिने आजवर मराठी सृष्टीतच नाही तर दाक्षिणात्य आणि बॉलिवूड सृष्टीत देखील नाव कमावलं आहे. मुलींनी स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे, घर संसाराला …
Read More »सारखं भरून आलं तर कसं चालेल बरं.. सोनालीने सांगितली बालपणीची गोड आठवण
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही मूळची पुण्याची. अभिनव विद्यालयातून शिक्षण घेतल्यानंतर तिने फर्ग्युसन महाविद्यालयात आपले शिक्षण पूर्ण केले. सत्यदेव दुबे यांच्या अभिनय कार्यशाळेत अभिनयाचे धडे गिरवल्यानंतर सोनाली आणि तिचा भाऊ संदेश समन्वय नाट्यसंस्थेशी जोडले गेले. सुरुवातीला नाटकातून काम करत असताना १९९२ साली चेलुवी या कन्नड चित्रपटात तिला झळकण्याची नामी संधी मिळाली. …
Read More »हे साले कमर्शियल आर्टिस्ट बक्षिसं घेऊन जातात.. अश्रू अनावर होत कुशलने सांगितला सिध्दार्थचा किस्सा
आपल्यासोबतचे कलाकार मोठी झेप घेऊन यशाचे शिखर गाठतात तेव्हा त्यांचे कौतुक क्वचितच कोणी केलेले पाहायला मिळते. सुरुवातीला स्ट्रगलच्या काळात प्रतिस्पर्धी बनलेल्या कलाकारांना पुढे जाताना पाहून कुशल बद्रिके मात्र पुरता गहिवरून गेलेला होता. लवकरच झी मराठी वाहिनीवर ‘फिल्मफेअर अवॉर्ड मराठी २०२१’ हा पुरस्कार सोहळा रंगणार आहे. या सोहळ्याचे चित्रीकरण नुकतेच पार पडले आहे. …
Read More »सेटवर खूप त्रास देते, स्वतःच्या सूचना देते.. सोनाली कुलकर्णी मराठी इंडस्ट्रीत आहे कशी?
पांडू चित्रपटात सोनाली कुलकर्णीने उषाची भूमिका साकारली. खरं तर तिला ही भूमिका देणे विजू माने यांना सुरुवातीला खटकले होते. सोनालीबद्दल इंडस्ट्रीत काय ऐकायला मिळालं हे विजू माने यांनी एका पोस्टद्वारे सांगितलं आहे. त्यात ते म्हणतात की, ‘ठाण्यात एक इव्हेंट करत होतो. इवेंट मध्ये ‘ती’ परफॉर्म करणार होती. तिच्या सोबत तिची …
Read More »’हे केवढे रामदास पाध्ये सारखे दिसतात’.. सोनालीची ही प्रतिक्रिया पाहून सगळे झाले लोटपोट
कुशल बद्रिके आणि भाऊ कदम यांनी अभिनित केलेला पांडू हा चित्रपट तुफान लोकप्रियता मिळवताना दिसला आहे. या चित्रपटात सोनाली कुलकर्णी मुख्य भूमिकेत पाहायला मिळाली. भाऊ कदम आणि सोनालीवर चित्रित झालेली गाणी सध्या सोशल मीडियावर देखील हिट झाली आहेत. या गाण्यांवर अनेकांनी रील बनवलेले व्हिडीओ शेअर केले आहेत. त्यामुळे पांडू हा …
Read More »झी मराठीची ही नवी मालिका मिळवतीये प्रेक्षकांकडून वाहवा !
झी मराठी वाहिनीवर काल १० डिसेंबर पासून ‘हे तर काहीच नाय’ ही विनोदी मालिका सुरू करण्यात आली आहे. या विनोदी शोचे सूत्रसंचालन अभिनेत्री अक्षया देवधर हिने सांभाळले आहे. तुझ्यात जीव रंगला मालिकेतून पाठक बाईच्या भूमिकेने अक्षयाला लोकप्रियता मिळाली होती. आता ती पुन्हा एकदा झी मराठी वाहिनीवरील मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली …
Read More »हिंदी चित्रपटाला तगडी टक्कर देणारा “झिम्मा” ठरतोय सुपरहिट.. दोन आठवड्यात झाली इतकी कमाई
सूर्यवंशी, अंतिम तसेच बंटी और बबली २ हे चित्रपट गेल्या काही दिवसांपासून सिनेमागृहात चांगलाच गल्ला जमवताना दिसत आहेत. सूर्यवंशी हा चित्रपट आता चौथ्या आठवड्यात देखील चांगली कमाई करताना दिसत आहे. ऑस्ट्रेलियात सूर्यवंशी चित्रपट धुमाकूळ घालताना दिसतोय. आतापर्यंत या चित्रपटाने तब्बल ७.९५ करोडचा टप्पा गाठला आहे. तर अंतिम चित्रपटाने एका आठवड्यात २९.३५ करोडचा गल्ला …
Read More »महाराणी ताराराणींची महती सांगणारा जगातील पहिला मराठी हॉलिवूड चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला…
छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्याचा इतिहास सर्वांना परिचित आहे. तसेच आजवर अनेक चित्रपट आणि मालिकेतून त्यांच्या कार्याची प्रचिती समोर आली आहे मात्र छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती राजाराम महाराज यांच्या पश्चात स्वराज्याची धुरा सांभाळणाऱ्या महाराणी ताराराणी यांचा इतिहास सांगणारा अजून एकही चित्रपट आलेला पाहायला …
Read More »मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्याच्या मुलाचे कलासृष्टीत पाऊल.. सोनाली कुलकर्णीला सोबत घेऊन करतोय..
अभिनेते मिलिंद गुणाजी यांनी हिंदी तसेच मराठी चित्रपटासोबतच टेलिव्हिजन मालिकांमधून देखील आपल्या कसदार अभिनयाने इंडट्रीमध्ये स्थान निर्माण केले आहे. मॉडेलिंग आणि अभिनय सोबत गडकिल्ले भटकंती मालिकेचे अप्रतिम सूत्रसंचालन त्यांनी केले. महाराष्ट्रातील किल्ले, लेण्या आणि पुरातन मंदिरांचे दर्शन त्यांनी रसिक प्रेक्षकांना ‘भटकंती’ या ट्रॅव्हल शोच्या माध्यमातून घडविले होते. झी मराठी वाहिनीवर …
Read More »