Breaking News
Home / Tag Archives: sneha wagh

Tag Archives: sneha wagh

स्नेहा वाघने अजूनही सिंगल असल्याचे सांगितले कारण

sneha wagh

काल कलर्स मराठी वाहिनीचा पुरस्कार सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. रेड कार्पेटवर कलर्स मराठीवरील मालिकेतील कलाकारांसोबत मराठी बिग बॉसच्या तिसऱ्या सिजनच्या सदस्यांनी देखील हजेरी लावलेली पाहायला मिळाली. मराठी बिग बॉसचे तिसरे पर्व स्नेहा वाघ आणि जय दुधाने यांच्या मैत्रीच्या नात्यामुळे चांगलेच चर्चेत राहिले होते. स्नेहा वाघने आविष्कार दारव्हेकर सोबत संसार …

Read More »

जयच्या मते अविष्कार दारव्हेकर आहे कलिंगड तर स्नेहा वाघ आहे..

jay dudhane sneha wagh

मराठी बिग बॉसच्या घरात गेल्या १०० दिवसांच्या प्रवासाबद्दल जय दुधाने याने आपलं मत व्यक्त केलं आहे. जय दुधाने मराठी बिग बॉसच्या तिसऱ्या सिजनचा रनरअप ठरला आहे. मी विजयाची ट्रॉफी जिंकावी असं मला मनापासून वाटत होतं असं तो म्हणाला. दरम्यान बिग बॉसच्या घरातील माझा प्रवास खूपच मजेशीर गेला आहे. मी स्प्लिट्सव्हीलाचा …

Read More »

​बिग बॉसच्या घरात स्नेहा वाघचा राडा..​ मित्राकडून आपलीच इज्जत काढली जातेय म्हणत साधला निशाणा

sneha wagh big boss house entry

बिग बॉसच्या आजच्या भागात घरातून बाहेर पडलेल्या सदस्यांनी पुन्हा घरात एन्ट्री घेतलेली पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आजच्या भागाची आतुरता तमाम प्रेक्षकांना लागून राहिली आहे. विशेष म्हणजे कालच्या एपिसोडमधून कोणताच सदस्य एलिमीनेट करण्यात आला नाही. मिरा आणि गायत्री या दोघींमधुन काल मिराला​ एलिमीनेट करण्यात आलं होतं.​ परंतु एक आश्चर्याचा धक्का देत …

Read More »

​अभिनेत्री स्नेहा वाघने बिग बॉसच्या घरामधून बाहेर पडल्यानंतर दिली प्रतिक्रिया..

sneha wagh big boss marathi house

अभिनेत्री स्नेहा वाघ​चे​ ​​अविष्कार दारव्हेकर​ सोबत​ लग्न झाले होते. परंतु काही वर्षात घरगुती हिंसाचाराच्या प्रकरणावरून स्नेहाने त्याच्यापासून घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. स्नेहा​ने ​​शाळेत असताना रंगभूमीवर अभिनयाची सुरुवात केली होती. ​ज्योती, ​अधुरी एक कहाणी, काटा रुते कुणाला​, चंद्रगुप्त मौर्य, मेरे साई या मालिका तिने गाजवल्या होत्या. मराठी मालिकेत काम करत असताना …

Read More »

खाजगी आयुष्याबाबत खुलासा करताच महेश मांजरेकर यांनी स्नेहा वाघला सुनावले खडेबोल..

sneha wagh mahesh manjrekar

मराठी बिग बॉसचा तिसरा सिजन स्नेहा वाघच्या वैवाहिक आयुष्यामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. बिग बॉसच्या घरात नुकतेच सुरेखा कुडची सोबत बोलताना एक खुलासा केला होता, की अविष्कार मला खूप मारायचा, माझ्या चेहऱ्यावर त्याने मारलेल्या खुणा असायच्या.. सकाळी शूटिंगला गेले की तिथले सहकलाकार मला समजून घ्यायचे, मला सावरायला वेळ द्यायचे. संध्याकाळी पुन्हा घरी …

Read More »

बिग बॉसच्या घरातील हे स्पर्धक होते नवरा बायको.. काही वर्षातच झाला होता घटस्फोट

actress sneha wagh

कलर्स मराठी वरील बिग बॉसच्या घरात नुकतेच १५ स्पर्धकांनी सहभाग दर्शवला आहे. अभिनय, राजकारण, गायन आणि कीर्तन क्षेत्रातील हे १५ स्पर्धक आता १०० दिवस एकत्रित राहून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत. या शोमध्ये दोन स्पर्धक दाखल झाले आहेत जे अगोदर खऱ्या आयुष्यात नवरा बायको होते. मात्र काही वर्षातच त्यांचा घटस्फोट देखील …

Read More »