Breaking News
Home / Tag Archives: shreyash talpade

Tag Archives: shreyash talpade

यशला बाबा म्हणण्यास परीने दिला नकार.. मालिकेत येणार ट्विस्ट

yash pari neha

माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत नुकतेच नेहाने यशला आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. त्यामुळे आता मालिकेच्या चाहत्यांनी निश्वास टाकला आहे. एकीकडे नेहाने यशला लग्नासाठी होकार कळविल्याने जेसिकाची या मालिकेतून एक्झिट होणार आहे. काही काळापुरते जेसिकाचे पात्र मालिकेत दर्शविले होते. नेहाकडून प्रेमाची कबुली घेण्यासाठीच समीरने हा प्लॅन आखला होता. आणि तो सक्सेस …

Read More »

माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतील जेसीका नक्की आहे तरी कोण

jane kataria

​​माझी तुझी रेशीमगाठ या झी मराठी वरील मालिकेत नुकतीच जेसीकाची एन्ट्री झाली आहे. जेसीका ही यशची एक्स गर्लफ्रेंड आहे ​​असं समीर नेहाला सांगतो. त्यामुळे समीरचा हा प्लॅन नेहा यशला प्रेमाची कबुली देण्यासाठी कितपत उपयो​​गी पडेल हे येत्या काही भागातूनच स्पष्ट होईल. मात्र जेसीका ही यशची गर्लफ्रेंड होती हे समजताच नेहाच्या …

Read More »

श्रेयस तळपदे आणि मुक्ता बर्वे यांचा आगामी चित्रपट.. बॉलिवूडची ही मराठमोळी बालकलाकार दिसणार मुलीच्या भूमिकेत

shreyas talpade mukta barve

अभिनेता श्रेयस तळपदे आणि मुक्ता बर्वे बऱ्याच कालावधीनंतर मराठी मालिकेकडे वळले आहेत. श्रेयस तळपदे साकारत असलेली माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे. त्यात श्रेयसने साकारलेली यशची भूमिका लक्षवेधी ठरली आहे. तर मुक्ता बर्वे सोनी मराठीवरील अजूनही बरसात आहे या मालिकेतून प्रेक्षकांसमोर आली आहे. मालिकेत तिने साकारलेली …

Read More »

अल्लू अर्जुनने साधला मराठीतून संवाद.. सोशल मीडियावर होतंय कौतुक

allu arjun marathi namaskar

‘पुष्पा द राईज’ हा बहुप्रतिक्षित चित्रपट काल शुक्रवारी १७ डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला. अल्लू अर्जुनचा हा सिनेमा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला होता. चित्रपटाच्या पहिल्या प्रोमोतुनच अल्लू अर्जुनने साकारलेला पुष्पाराज कसा असेल याचा अंदाज बांधला होता. त्यामुळे हा चित्रपट पाहून प्रेक्षकांची निराशा झाली नाही हीच या चित्रपटाची …

Read More »

“पुष्पा” अल्लू अर्जुन रश्मीकाच्या आगामी  चित्रपटात श्रेयस तळपदेची वर्णी..

pushpa movie shreyash talpade

येत्या १७ डिसेंबर २०२१ रोजी अल्लू अर्जुन अभिनित ‘पुष्पा द राईज’ हा बहुप्रतिक्षित चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच लॉन्च झाला असून हा ट्रेलर पाहून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दल कमालीची उत्सुकता पहायला मिळते आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुन सोबत रश्मिका मादण्णा ही अभिनेत्री मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. पुष्पा हा …

Read More »

​स्क्रिप्ट वाचता न येणाऱ्या लहानग्या परीचा सिन असा होतो शूट…

little pari myra vaikul

माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतील परीचे पात्र प्रेक्षकांना खूपच भावले असून तिच्या सीनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात. ही भूमिका गाजवली आहे बालकलाकार “मायरा वायकुळ” हिने. मायरा अवघ्या साडेचार वर्षांची आहे पण तिचे इन्स्टाग्रामवर २ लाख ७९ हजाराहून अधिक फॉलोअर्स आहेत तर युट्युबवर २ लाख ५३ हजार सबस्क्राईबर्स आहेत. आपल्या …

Read More »

श्रेयस तळपदेच्या रिअल लाईफ परीबद्दल माहित आहे का?

sheyash talpade and dipti

माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतून श्रेयस तळपदे तब्बल १७ वर्षांनी मराठी सृष्टीकडे वळला आहे. या मालिकेत तो यशच्या प्रभावी भूमिकेत दिसत आहे. यश आणि नेहाची जुळून आलेली केमिस्ट्री आणि त्यात असलेली निरागस परी मालिकेच्या पहिल्या भागापासूनच प्रेक्षकांची मने जिंकून घेत आहे. आज डॉटर्स डे चे औचित्य साधून श्रेयस तळपदेने त्याच्या …

Read More »

झी मराठीवर श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरेची एन्ट्री.. मालिकेतली ही चिमुरडी नक्की आहे तरी कोण

mayra waykul

लवकरच झी मराठी वाहिनी प्रेक्षकांच्या भेटीला एकापाठोपाठ एक अशा तीन नव्या मालिका घेऊन येत आहे. वाघोबा प्रोडक्शन निर्मित “मन झालं बाजींद” या नव्या मालिकेसोबतच “ती परत आलीये” आणि “माझी तुझी रेशीमगाठ” या तीन नव्या दमाच्या मालिका झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणार आहेत. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर या मालिकेच्याच चर्चा रंगल्या …

Read More »