आज सगळीकडे अक्षया देवधर आणि हार्दिक जोशीच्या लग्न सोहळ्याची बातमी पाहायला मिळत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या दोघांच्या लग्नाची प्रतीक्षा त्यांच्या चाहत्यांना होती. त्यामुळे त्यांच्या लग्नाचे एक्सक्लुजिव्ह फोटो व्हायरल झालेले पाहायला मिळाले. मात्र या धामधुमीत आणखी एक प्रसिद्ध अभिनेता विवाहबंधनात अडकल्याचे समोर येत आहे. हा अभिनेता आहे माझा होशील ना मालिकेतील …
Read More »विराजस शिवानीची व्यवसाय क्षेत्रात उडी.. मृणाल कुलकर्णीने केलं दोघांचंही कौतुक
विराजस कुलकर्णी आणि शिवानी रंगोळे हे मराठी सृष्टीतील नवविवाहित दाम्पत्य आता व्यवसाय क्षेत्रात जम बसवताना पाहायला मिळत आहेत. अभिनय क्षेत्रासोबत कलाकार मंडळी वेगळ्या क्षेत्रांचा विचार करतात. यातील बहुतेक कलाकारांनी स्वतःचा कपड्यांचा ब्रँड बाजारात आणला आहे. विराजस आणि शिवानी यांनी देखील अशा व्यवसायाचा पर्याय निवडला आहे. रफुचक्कर या ब्रँडशी संगनमताने विराजस …
Read More »लग्नानंतर या अभिनेत्रींनी साजरी केली पहिली वटपौर्णिमा.. तर काहींनी शूटिंगला लावली हजेरी
गेल्या काही दिवसांपासून मराठी मालिका सृष्टीत लग्नाची धामधूम पाहायला मिळाली होती. झी मराठी वाहिनीवर नुकतेच यश आणि नेहाच्या लग्नाचा सोहळा रंगला तर स्टार प्रवाह वाहिनीवर शांतनू आणि पल्लवीचे लग्न धुमधडाक्यात पार पडले. सोनी मराठी वाहिनीवरील सुंदर आमचे घर मालिकेतील काव्या रितेशने लग्न पार पडले. तसेच कलर्स मराठी वाहिनीवरील लेक माझी …
Read More »कुशलची नक्कल पाहून अंशुमनच्या ३ वर्षांच्या मुलीचा हजरजबाबीपणा.. सगळ्यांना करतोय लोटपोट
चला हवा येऊ द्या या शोने गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. या शोमधून कुशल बद्रिके अनेक कलाकारांची नक्कल करताना पाहायला मिळाला आहे. सुनील शेट्टी, अनिल कपूर सारख्या कलाकारांची तो नेहमीच नक्कल करताना दिसतो. सोमवारच्या भागात चला हवा येऊ द्याच्या मंचावर विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे या नव विवाहित दाम्पत्यांनी …
Read More »शिवानी विराजसच्या लग्नाचा अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर उडाला बार.. पहा खास फोटो
मराठी सृष्टीत गेल्या काही दिवसांपासून सेलिब्रिटींच्या लग्न सोहळ्याला उधाण आलेले पाहायला मिळाले आहे. मंगळवारी तुझ्यात जीव रंगला मालिकाफेम हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांचा साखरपुडा पार पडला. साखरपुड्याचे खास फोटो आणि व्हिडीओ या दोघांनी आजच सोशल मीडियावर शेअर करून सर्वांना आश्चर्यचकित केले. अर्थात हे दोघे मालिकेतून एकत्रित काम करताना दिसले …
Read More »शिवानी आणि विराजसच्या लग्नाची जोरदार तयारी.. रंगली हटके नावाची मेहंदी
मराठी सृष्टीतील प्रसिद्ध कलाकाराची जोडी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. येत्या ७ मे २०२२ रोजी संध्याकाळी मराठी नाट्य अभिनेता तसेच दिग्दर्शक विराजस कुलकर्णी आणि अभिनेत्री शिवानी रांगोळे विवाहबद्ध होत आहेत. या दोघांच्या लग्नाची पत्री सोशल मीडियावर व्हायरल झाली होती तेव्हापासून या लग्नाची उत्सुकता निर्माण झाली होती. गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्या …
Read More »मराठी अभिनेत्रीची लगीनघाई.. केळवणाचा सजला थाट
मराठी सृष्टीत काही सेलिब्रिटींची लगीनघाई सुरू झाली आहे. येत्या मे महिन्यात दोन लोकप्रिय अभिनेत्रींच्या लग्नाचा बार उडणार आहे. हृता दुर्गुळे आणि प्रतीक शाह यांचा काही महिन्यांपुर्वीच साखरपुडा पार पडला होता. त्यानंतर आता मे महिन्यात हे दोघेही विवाहबद्ध होत असल्याचे सांगितले जात आहे. हृतासोबत मराठी सृष्टीतील आणखी एक लोकप्रिय अभिनेत्री विवाहबद्ध …
Read More »या दिवशी थाटात पार पडणार विराजस आणि शिवानीचा लग्नसोहळा.. तारीख केली जाहीर
बॉलिवूड सृष्टीत आज रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांची लगीनघाई सुरू झाली आहे. प्रसार माध्यमातून या लग्नाला कोणी कोणी हजेरी लावली हे दाखवण्यासाठी पुरती चढाओढ रंगली आहे. एकीकडे ही लगीनघाई सुरू असतानाच मराठी सृष्टीतील एक चर्चेत असलेलं कपल लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याचे समोर आले आहेत. हे चर्चेत असलेलं कपल …
Read More »लग्नाचे फोटो व्हायरल होताच विराजसने दिले स्पष्टीकरण
मृणाल कुलकर्णी यांचा लेक म्हणजेच विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे यांचा काही महिन्यांपूर्वी गुपचूप साखरपुडा पार पडला होता. त्यानंतर त्यांनी ही बातमी काही दिवसांनी सोशल मीडियावर जाहीर केली होती. साखरपूड्यानंतर हे दोघे लग्न कधी करणार याकडे लक्ष्य लागून राहिले असतानाच त्यांच्या लग्नाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होताना दिसत …
Read More »मानसिक तयारी नी ये.. लेकाच्या वाढदिवशी मृणाल कुलकर्णी यांनी लिहिले खास पत्र
काही दिवसांपूर्वीच मृणाल देव कुलकर्णी यांचा मुलगा विराजसचा त्याची खास मैत्रीण आणि अभिनेत्री शिवानी रांगोळेसोबत साखरपुडा पार पडला. त्यामुळे काही दिवसांनी लग्नही होईल या विचाराने आता जबाबदाऱ्या अधिक वाढल्यामुळे मृणाल कुलकर्णी यांनी त्यांच्या लेकाला वाढदिवसाचे औचित्य साधून सूचना वजा जबाबदारी घेणारे पत्र लिहिलेले पाहायला मिळत आहे. या पत्रात मृणाल कुलकर्णी …
Read More »