Breaking News
Home / Tag Archives: satvya mulichi satavi mulagi

Tag Archives: satvya mulichi satavi mulagi

सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेतील पद्मा आजी आहे खूपच खास.. या प्रसिद्ध अभिनेत्याच्या आहेत पत्नी

rajani welankar pradeep welankar

झी मराठीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी ही मालिका प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळवत आहे. मालिकेतील ट्विस्ट अँड टर्न्समुळे ही मालिका अधिक रंजक होत आहे. नुकतेच इंद्राणीने पद्माकर राज्याध्यक्ष यांना दरीत लोटून दिले. इंद्राणी ज्या कारणासाठी राज्याध्यक्ष कुटुंबात आली होती ते काम तिने केले आहे. पद्माकरने आपल्या आईला फसवले आणि याचाच बदला …

Read More »

छोट्या नेत्राच्या भूमिकेत दिसणार ही बालकलाकार.. आई देखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री

shravi panvelkar ankita joshi

​​झी मराठी वरील सातव्या मुलीची सातवी मुलगी ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. ​तितिक्षा तावडे या मालिकेत नेत्राची भूमिका साकारत आहे. पुढे काय घडणार हे नेत्राला अगोद​​रच समजते, त्यामुळे आगळे वेगळे कथानक असलेल्या या मालिकेला प्रेक्षकांनी आपलेसे केलेले आहे. मालिकेत ऐश्वर्या नारकर यांनी विरोधी भूमिका साकारली, त्यामुळे प्रेक्षकांचा त्यांच्यावर …

Read More »

झी मराठी वाहिनीवर नवी मालिका.. ही अभिनेत्री साकारणार मुख्य भूमिका

satvya mulichi satavi mulagi

झी मराठीवरील चला हवा येऊ द्या सोडून बहुतेक सर्वच मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. त्यामुळे नव्या दमाच्या मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्यासाठी झी मराठी वाहिनी वेगवेगळे प्रयोग घडवून आणताना दिसत आहे. बस बाई बस, डान्स महाराष्ट्र डान्स लिटिल मास्टर्स या रिऍलिटी शो सोबत तू चाल पुढं. अप्पी आमची कलेक्टर, नवा गडी …

Read More »