झी मराठी वाहिनीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेचा रविवारी २२ जानेवारी रोजी अखेरचा भाग प्रसारित करण्यात आला. या मालिकेने निरोप घेताच प्रेक्षकांनी मात्र त्यातील कलाकारांना मिस करणार अशी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. या मालिकेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम तर दिलेच मात्र त्यातील प्रत्येक कलाकाराला एक वेगळी ओळख मिळवून दिली. यश आणि …
Read More »आणि विक्रम गोखले साहेबांनी चक्क रंग लावला हो..
काल ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन झाल्यानंतर त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी बालगंधर्व रंगमदिरात ठेवण्यात आले होते. त्यावेळी असंख्य जनसमुदाय साश्रु नयनांनी दर्शन घेण्यासाठी आवर्जून उपस्थित राहिला होता. विक्रम गोखले यांच्या निधनाने मराठीच नव्हे तर अगदी बॉलिवूड सृष्टीत देखील हळहळ व्यक्त केलेली पाहायला मिळाली. मराठी सेलिब्रिटींनी विक्रम गोखले यांच्या अगणित …
Read More »गणपती स्वतः घ्यायला आला.. संकर्षण सहज बोलून गेला आणि साक्षात
संकर्षण कऱ्हाडेच्या सहजसुंदर अभिनयाचं कौतुक सर्वच प्रेक्षकांना भुरळ घालताना दिसलं आहे. रिऍलिटी शोमधील त्याचा हजरजबाबीपणा तर तेवढाच भाव खाऊन जाताना पाहायला मिळतो. त्याचमुळे गेल्या काही वर्षांपासून तो मोठमोठ्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे. नुकताच नाटक निमित्त त्याचा कोकण दौरा सुरू झाला. हा दौरा सुरू होण्याअगोदर संकर्षणची धावपळ पाहून त्याच्या बाबांनी त्याला विश्रांती …
Read More »माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत समीरच्या बहिणीची एंट्री.. शेफाली समीरच्या नात्यात येणार दुरावा
माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत सध्या पुन्हा नवीन ट्विस्ट दाखल झालेले आहेत. त्यामुळे मालिकेच्या कथानकाला एक वेगळेच वळण मिळालेले आहे. नेहा अपघातात गेली असा समज आता सगळ्यांनी करून घेतला आहे. मात्र नुकतेच समीर आणि शेफाली डेट करण्यासाठी एका कॅफेमध्ये बसलेले असतात. त्यावेळी कॅफेच्या दाराबाहेर समीरला नेहा दिसते. अर्थात नेहाची आता …
Read More »संकर्षण कऱ्हाडेचे बाबा पांडुरंगाच्या सेवेत झाले तल्लीन..
माझी तुझी रेशीमगाठ मालिकेने लोकप्रियता मिळवून दिलेला संकर्षण कऱ्हाडे सध्या आपल्या बाबांच्या कौतुकात मग्न झाला आहे. त्याला कारणही तसेच आहे. गेल्या सात आठ दिवसांपासून संकर्षणचे बाबा पंढरपूरला गेले आहेत. तिथे ते पांडुरंगाची आणि विठू माऊलीच्या भक्तांची सेवा करत आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक इच्छा असते जी कधीतरी पूर्णत्वास येईल अशी …
Read More »झी मराठीवरील आम्ही सारे खवय्ये हा कार्यक्रम येणार नव्या रुपात..
झी मराठी वाहिनीवरील आम्ही सारे खवय्ये या कार्यक्रमाला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. म्हणूनच गेल्या १५ वर्षांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसला. गृहिणींसाठी हा कार्यक्रम म्हणजे एक मोठी पर्वणीच समजली जायची. या कार्यक्रमात अनेक गृहिणींनी सहभागी होऊन आपल्या रेसिपीज छोट्या पडद्यावर शेअर केल्या होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वेगवेगळ्या कलाकारांकडे …
Read More »इतकी घाई काय? संकर्षण कऱ्हाडेला बऱ्याच दिवसांनी मूळ रूपात बघून चाहते खुश
माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील समीर म्हणजेच संकर्षण कऱ्हाडे हा एक उत्तम कवी आहे. त्याची कविता कधी ऐकायला मिळते याकडे चाहते लक्ष ठेवून असतात. नुकताच त्याने एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. मोठं नका होऊ, इतकी घाई काय असं म्हणत त्याने जगातील प्रत्येक वडिलांच्या मनातील भावना मांडल्या आहेत. संकर्षणला मूळ …
Read More »बाय बाय यश समीर.. अखेरच्या दिवसाचे शूटिंग आटोपून कलाकारांनी घेतला निरोप
झी मराठी वाहिनीवरील माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. मालिका टीआरपीच्या स्पर्धेत आपले स्थान टिकवून ठेवत असतानाही, केवळ कथानक वाढू नये. आणि त्या कथेची मज्जा संपू नये या हेतूने मालिका संपवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र मालिकेच्या चाहत्यांना अजूनही ही मालिका हवीहवीशी वाटत आहे. त्यांनी सोशल मीडियावर …
Read More »श्रेयस तळपदेची भावनिक पोस्ट.. माझी तुझी रेशीमगाठला एक वर्ष पूर्ण
चित्रपटापेक्षा मालिकेमुळे कलाकारांचे प्रेक्षकांशी नाते घट्ट बनत जाते. रोजच्या अर्ध्या तासाने प्रेक्षकांना मिळणारा विरंगुळा कलाकारांना त्यांच्या खूप जवळ घेऊन जातो. आणि त्यामुळे या दोघांचे भावनिक नाते तयार होते. आभाळमाया या मालिकेमुळे लोकप्रिय झालेला श्रेयस पुढे जाऊन चित्रपट सृष्टीत चांगलाच स्थिरावला. बऱ्याच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर तो पुन्हा छोट्या पडद्याकडे वळला. झी मराठीवरील …
Read More »शेफाली आणि समीरचा साखरपुडा सजला..
माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत यशला अविनाशचं सत्य लवकरच समजणार आहे. परीचे डॉक्युमेंटस घेण्यासाठी नेहा आपल्या चाळीतल्या घरी गेलेली असते तिथेच यश अविनाशला सोबत घेऊन आलेला असतो. बंडू काका काही बोलू नयेत म्हणून काकू त्यांना रमाची शपथ घालतात. मात्र नेहा कागदपत्र घेऊन येते त्यावेळी परीच्या जन्माचा दाखला खाली पडतो. त्यावर …
Read More »