Breaking News
Home / Tag Archives: saisha bhoir

Tag Archives: saisha bhoir

फसवणुक प्रकरणी पूजा भोईरच्या सासरकडच्यांनी दिली पहिली प्रतिक्रिया..

saisha bhoir mother pooja bhoir

​सोशल मीडिया स्टार आणि बालकलाकार साईशाची आई पूजा भोईर हिला आर्थिक फसवणूक प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. ७ जुलै पर्यंत पूजा भोईरला कोठडी सुनावली असून, पती विशांत भोईर अजूनही फरार असल्याचे सांगितले जाते. पूजा भोईर हिने सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध भागातील लोकांशी ओळख बनवून अनेकांना लाखोंचा गंडा घातला आहे. लोकांना …

Read More »

साईशा भोईरची मालिकेतून एक्झिट.. ही बालकलाकार झळकणार चिंगीच्या भूमिकेत

saisha bhoir aarohi sambre

सोशल मीडियावर स्टार झालेली साईशा भोईर हिची आई पूजा भोईर हिला पोलीसांनी अटक केली आहे. ७ जुलै पर्यंत पूजा भोईर यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पूजा भोईर यांनी साईशाच्या इंस्टा अकाउंटवरून अनेकांशी ओळख केली होती. पैशांचे अमिश दाखवून पूजा भोईर यांनी अनेकांना आपल्या स्कीम मध्ये पैसे गुंतवण्यास सांगितले होते. …

Read More »

नवा गडी नवं राज्य मालिकेतील चिंगीच्या आईची आणखी एक करामत.. तरुणाला लाखोंचा घातला गंडा

saisha bhoir mother pooja bhoir

नवा गडी नवं राज्य या मालिकेतील बालकलाकार चिंगी म्हणजेच साईशा भोईर हिच्या आईवर आणखी एक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साईशाची आई पूजा भोईर यांनी याअगोदर नेहा पत्की यांची तब्बल १६ लाखांची फसवणूक केली होती. त्यानंतर पूजा भोईर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा उघड होतो न …

Read More »

नवा गडी नवं राज्य मालिकेतील टग्या प्रेक्षकांच्या पसंतीस.. जाणून घ्या नाव, शाळा आणि बरंच काही

shripad padval tagya baban

झी मराठी वरील नवा गडी नवं राज्य या मालिकेला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. आनंदी आणि राघवची जुळून आलेली केमिस्ट्री प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे. या मालिकेत टग्याचे पात्र देखील विशेष लक्ष्यवेधी ठरले आहे. टग्यामुळे मालिकेला एक वेगळाच रंग चढतो, त्यामुळे हे पात्र प्रेक्षकांना हवेहवेसे वाटत आहे. आनंदी रिक्षातून …

Read More »

साइशा भोईर दिसणार नवीन मालिकेत.. शाळेच्या कारणास्तव सोडली होती मालिका

saisha bhoir new serial

रंग माझा वेगळा या मालिकेतील कार्तिकी म्हणजेच साइशा भोईर आता लवकरच झी मराठी वाहिनीवरील नव्या मालिकेत झळकणार आहे. साइशाने तिच्या निरागस अभिनयाने रंग माझा वेगळा या मालिकेत कार्तिकीची भूमिका गाजवली होती. मात्र आता कार्तिकी दुसऱ्या इयत्तेत शिकत आहे आणि तिला शाळेत जाण्याची ईच्छा आहे असे म्हणत तिच्या पालकांनी मालिकेतून एक्झिट …

Read More »

साइशाने सोडली रंग माझा वेगळा ही मालिका… समोर आले कारण

child actor saisha bhoir

रंग माझा वेगळा या मालिकेला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे परंतु मालिकेच्या चाहत्यांसाठी एक निराशाजनक बातमी समोर आली आहे. मालिकेतील कार्तिकी म्हणजेच बालकलाकार साइशा भोईर हिने ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे. साइशाने मालिका सोडली असल्याने प्रेक्षकांनी यावर नाराजी दर्शवली आहे. कार्तिकीची भूमिका साइशाने उत्तम साकारली होती ही भूमिका प्रेक्षकांना …

Read More »

रंग माझा वेगळा मालिकेत नवी एन्ट्री.. ही मुलगी साकारणार “कार्तिकीची” भूमिका

saisha bhoir

स्टार प्रवाहवरील रंग माझा वेगळा या मालिकेने लीप घेतलेला आहे लवकरच या मालिकेत दीपा आणि कार्तिकच्या मुली नव्याने एन्ट्री घेताना दिसणार आहेत. मालिकेत कार्तिक ‘दीपिकाचा’ सांभाळ करतो आहे तर दीपा ‘कार्तिकी’ चा सांभाळ करताना दिसत आहे. या दोन्ही मुलींमुळे दीपा आणि कार्तिक पुन्हा एकत्र येतील का ह्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण …

Read More »