Breaking News
Home / Tag Archives: sachin pilgaonkar (page 2)

Tag Archives: sachin pilgaonkar

अष्टविनायका तुझा महिमा कसा.. तब्बल १८ मिनिटांचे गाणे एका रात्रीत लिहिण्याचा किस्सा

ashtavinayak movie

अष्टविनायक हा अजरामर चित्रपट १९७९ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन राजदत्त यांनी केले होते तर निर्मितीची धुरा सचिन पिळगावकर यांचे वडील शरद पिळगावकर यांनी निभावली होती. शरद पिळगावकर यांनी चित्रपटाच्या नायकासाठी सुरुवातीला विक्रम गोखले यांना पसंती दिली होती. मात्र त्यांच्या अवास्तव अटी पाहून त्यांनी त्यांचा नाद सोडून दिला …

Read More »

​पहिल्या पर्वाची विजेती ठरली ठाण्याची ​स्पर्धक..​ बक्षीस म्हणून मिळाला एवढ्या लाखांचा धनादेश

mi honar superstar finale

रविवारी ८ मे रोजी स्टार प्रवाह वाहिनीवरील मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद या रिऍलिटी शोच्या पहिल्या पर्वाचा महाअंतिम सोहळा पार पडला. या शोमध्ये सिद्धार्थ चांदेकर आणि बालकलाकार अवनी जोशी यांनी सूत्रसंचालन केले होते. तर सचिन पिळगांवकर, वैशाली सामंत, आदर्श शिंदे यांनी परिक्षकाची भूमिका निभावली. महाराष्ट्रभरातून ऑनलाईन पद्धतीने झालेल्या निवड चाचणीतून …

Read More »

अशी ही बनवा बनवी मधील बालपणीची सुधा सुपरस्टारच्या मंचावर.. सचिन पिळगावकर यांनीही केलं कौतुक

sudha ashi hi banwa banwi

अशी ही बनवाबनवी हा मराठी चित्रपट सृष्टीतील एक अजरामर चित्रपट म्हणून ओळखला जातो. या चित्रपटातील केवळ पात्रच नाहीत तर त्यांचे डायलॉग देखील प्रेक्षकांना अगदी तोंडपाठ आहेत. चित्रपटात सचिन पिळगावकर यांनी सुधीरचे पात्र रंगवले होते. मात्र राहायला जागा मिळावी म्हणून हा सुधीर सुधाची भूमिका रंगवू लागला. सचिन पिळगावकर यांनी आपल्या सुंदर …

Read More »

​छोट्या उस्तदांच्या मैफिलीत आता सचिन पिळगावकर देखील करणार कल्ला

sachin pilgaonkar navri mile navryala movie

​आपल्या भारत भूमीला आजवर अनेक मोठे संगीतकार लाभले आहेत. संगीताच्या दुनियेत आपला एक वेगळा इतिहास आहे. संगीत ही अशी कला आहे जिच्यासाठी अनेक कलावंतांनी आपलं आयुष्य वे​​चलं आहे. अशात काही छोट्या संगीतकारांना त्यांच्या कलेला वाव मिळावा म्हणून स्टार प्रवाहवर ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद’ हा कार्यक्रम सुरू करण्यात आला. या …

Read More »

तू आम्हाला हरवून निखळ विनोदाला अमर केलंस.. लक्ष्मीकांतच्या आठवणींना उजाळा

laxmikant berde birthday special

आपल्या अचुक विनोदशैलीने अवघ्या महाराष्ट्राला खळखळून हसवणारा, संवेदनशील अभिनयाने प्रेक्षकांच्या डोळ्यात अश्रू आणणारा विनोदवीर लक्ष्मीकांत, सर्वांचा आवडता लक्ष्या. लक्ष्मीकांत खऱ्या अर्थाने मराठी सृष्टीतील खळखळता हास्याचा झरा, अगदी लहानपणापासूनच अतिशय खोडकर स्वभावामुळे अनेकांची चेष्टा मस्करी करीत सर्वांना खदखदून हसवायचं. सुरुवातीला घरची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची होती छोट्या छोट्या गोष्टींवर विनोद करून आनंद कसा मिळवायचा, विनोदाचा हा अंग …

Read More »

अभिनेते सचिन पिळगांवकर करणार होते बॉलिवूडच्या ह्या सुंदर अभिनेत्रीशी लग्न

sachin pilgaonkar and sarika thakur

​​आज तुम्हाला अशा एका अभिनेत्रीची ओळख करून द्यायची आहे जिने आपल्या बालवयापासूनच अतोनात हालअपेष्टा सहन केल्या. ३ जून १९६२ रोजी दिल्ली येथील मराठी – हिमाचल कुटुंबात सारिका ठाकूर या अभिनेत्रीचा जन्म झाला. सारिका लहान असताना वडील घर सोडून निघून गेले होते. वयाच्या अवघ्या ५ व्या वर्षी चित्रपटात बालकलाकार म्हणून भूमिका …

Read More »

घाई घाईत लिहिलेल्या नावामुळे सुप्रिया पिळगावकर यांना NGO ला मदत करणे पडले महागात..

supriya sachin pilgaonkar tweet

अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर यांना नुकत्याच एका आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर या काही एनजीओजना आर्थिक मदत करत आहेत. मागील काही दिवसांपूर्वी सचिन पिळगावकर यांच्या ‘नदिया के पार’ या चित्रपटातील सह कलाकार म्हणजेच ज्येष्ठ अभिनेत्री सविता बजाज आर्थिक अडचणीत होत्या. त्यावेळी त्यांच्या मदतीला सुप्रिया …

Read More »

“घोss नाही आणि ळाss नाही”.. मराठी सृष्टीतला आगळा वेगळा कलाकार

madhu apte actor

अशी ही बनवाबनवी चित्रपटातला घोटाळा शब्द उच्चारतानाचा ‘घोss पण नाही ळाss पण नाही’.. हा डायलॉग आठवतो?. मी व्हीssनस कंपनीतून आलोय असे म्हणत हा अडखळत बोलणारा कलाकार सचिनला व्हीनस म्युजिक कंपनीत गाणं गाण्यासाठी साइन करायला येतो तेव्हाचा त्याचा हा डायलॉग. खरं तर आपल्या बोलण्याच्या विशिष्ट शैलीमुळे हा कलाकार प्रेक्षकांना हसायला भाग …

Read More »