अभिनय क्षेत्रात काम करत असताना कलाकारांना मोठी मेहनत घ्यावी लागत असते. एखादा स्टंट करत असताना तो त्याच्या जीवावरसुद्धा बेतू शकतो, अशा घटना अनेकदा घडलेल्या पाहायला मिळतात. मोठमोठे कलाकार कुठलाही स्टंट करत असताना डमी आर्टिस्टची मदत घेतात पण मराठी सृष्टीत हे फार कमी वेळा घडते. त्यामुळे कलाकाराला त्याचे १०० टक्के देणे …
Read More »आगरी किंग विनायक माळी आणि लव्हेबल रितिका श्रोत्री यांच्या धम्माल मॅडनेसची रोलर कोस्टर राइड
आगरी कॉमेडी किंग दादूस म्हणजेच युट्युबवर विनोदी व्हिडीओद्वारे स्वतःची ओळख निर्माण करणारा अवलिया विनायक माळी. आगरी मराठी भाषेत असणारे विनायकचे दिलखुलास कॉमेडी व्हिडीओ प्रेक्षकांना प्रचंड आवडतात आणि तेवढेच जास्त सर्रास शेअर केले जातात. आता आपला हा दादूस मराठी चित्रपट सृष्टीत प्रदार्पण करीत आहे, या चित्रपटाच्या निमित्ताने हटके आणि फ्रेश जोडी प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. अल्पावधीतच …
Read More »