Breaking News
Home / Tag Archives: rasika sunil

Tag Archives: rasika sunil

रसिका सुनीलच्या नव्या फोटोशूटवर भडकले चाहते.. कमेंट सेक्शनच केले बंद

glamorous rasika sunil

अभिनेत्री म्हटलं की कुठल्या न कुठल्या कारणावरून नेटकऱ्यांकडून त्यांना ट्रोल केलं जातंच. बहुतेक अभिनेत्री अशा ट्रोलिंगवर मौन सोडतात, तर काही जणी त्या निगेटिव्ह कमेंट्सना इग्नोर करतात. मात्र रसिका सुनीलने चक्क तिचं कमेंट सेक्शनच बंद करून चाहत्यांची तिने बोलती बंद केलेली पाहायला मिळत आहे. त्याला कारणही तसंच काही खास आहे. रसिका …

Read More »

वाढदिवसाच्या दिवशी रसिकाने स्वताला गिफ्ट केली मर्सिडीज.. महागडी गाडी खरेदी करणारी ठरली पहिली मराठी अभिनेत्री

rasika embrasing new chapter

काल ३ ऑगस्ट रोजी अभिनेत्री रसिका सुनील हिच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या. रसिका सुनील प्रसिद्धीच्या झोतात आली ती माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेमुळे. खरं तर या मालिकेत तिने शनयाचे विरिद्धी पात्र साकारले होते, मात्र तरीही हे विरोधी पात्र प्रेक्षकांना विशेष भावले होते. रसिकाने मराठी सृष्टीत येऊन पोश्टर गर्ल, बघतोस …

Read More »

माझ्या नवऱ्याची बायको लोकप्रिय मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला..

abhijeet khandkekar rasika anita date

झी मराठी वाहिनीवरील सर्वात गाजलेली मालिका म्हणजे माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका. २२ ऑगस्ट २०१६ ते  ७ मार्च २०२१ या कालावधीत मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते. गॅरी म्हणजेच गुरुनाथ, राधिका आणि शनया या तीन पात्राभोवती गुरफटलेल्या मालिकेचे असंख्य चाहते होते. त्यामुळे ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर होती. मालिकेमुळे झी वाहिनीचा …

Read More »

या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने गुपचूप केले लग्न

actress wedding photos

रसिकाने if you see the signs, you know what’s coming! Wait for it! असे कॅप्शन देऊन हातावर मेहेंदी असलेला एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. रसिकाच्या ह्या व्हिडीओ वरून ती लवकरच आदित्य बिलागी सोबत लग्न करणार असल्याचे म्हटले जात होते. त्यांच्या ह्या प्रिवेडिंग फोटोशूटला तिच्या तमाम चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला होता. मात्र …

Read More »

सुयश टिळकनंतर ही अभिनेत्री लवकरच करणार लग्न.. गोव्याच्या बीचवर केले प्रिवेडिंग फोटोशूट

rasika sunil prewedding shoot

माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतील शनया म्हणजेच अभिनेत्री रसिका सुनील आता लवकरच लग्न करणार आहे. विशेष म्हणजे मालिकेतील शनया हे पात्र विरोधी भूमिका साकारत असले तरी तिने प्रेक्षकांच्या मनाला भुरळ घातली होती. आता लवकरच शनया खऱ्या आयुष्यात लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचे समोर आले आहे ही तिच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी ठरत आहे. …

Read More »

माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतील शनया लवकरच करणार लग्न.. लग्नाच्या बस्त्याची नुकतीच झाली खरेदी

rasika sunil adi bilagi

झी मराठी वाहिनीवर माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका प्रसारित केली जात होती. तब्बल ४ वर्षे या मालिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. त्यामुळे मालिकेतील सर्वच पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. विशेष म्हणजे मालिकेतील शनया हे पात्र विरोधी भूमिका साकारत असले तरी तिने प्रेक्षकांच्या मनाला भुरळ घातली होती. आता लवकरच शनया खऱ्या …

Read More »