Breaking News
Home / Tag Archives: rakhi sawant

Tag Archives: rakhi sawant

राखी सावंतने दुबईत सुरू केला नवीन व्यवसाय.. अनेकांना देतीये नोकरीची संधी

rakhi sawant academy

​मराठी बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर राखी सावंत चांगलीच चर्चेत येऊ लागली. आपण बिग बॉसच्या घरात असताना आदिल दुराणी दुसऱ्याच एका गर्लफ्रेंड सोबत फिरत होता. आपल्या आईच्या उपचारासाठी राखीने आदिलकडे दिलेले सर्व पैसे खर्च केले. त्याने माझ्या आईचा जीव घेतला असा आरोप राखीने तिचा पती आदिलवर लावला होता. यानंतर राखीने …

Read More »

राखी सावंतच्या नवऱ्यावर आणखी एका मुलीने लावला आरोप.. म्हैसूर मध्ये एफआयआर केली दाखल

rakhi sawant and adil durrani

आपली फसवणूक केल्या प्रकरणी राखी सावंत हिने पती आदिल दुराणी विरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. एवढेच नाही तर आपल्याकडून त्याने दीड कोटी रुपये बिझनेससाठी घेतले होते, हे पैसे तो परत करत नसल्याचे राखीचे म्हणणे आहे. आदिल आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्या देतोय. त्याने आपल्याला मारहाण केली असे म्हणत …

Read More »

माझ्या विरोधात गेलीस तर ट्रक वाल्याला ५० हजार देऊन.. आदिलच्या धमकीमुळे

rakhi sawant husband adil durani

राखी सावंत आणि आदिल दुराणी यांचे प्रकरण गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आले आहे. आदिल आपल्याला मारहाण करतो, त्याचे तनु चंदेल सोबत अफेअर आहे आणि आपल्याला धमक्या देतोय असे आरोप राखीने आदिलवर लावले होते. राखी सतत मिडियासमोर येत असल्याचे पाहून अटक होण्यापूर्वी तो राखी सोबत बोलायला गेला होता. मात्र यावेळी …

Read More »

एक्स्ट्रा मैरिटल अफेयर वरून राखीचा संताप.. राखीने जाहीर केले अनेक पुरावे

adil durrani new girlfriend

राखी सावंत आणि आदिल दुराणी यांचे लग्न सात महिन्यांपूर्वी झाले असा दावा राखीने सोशल मीडियावर केला होता. आदिल सोबत लग्नाचे काही व्हिडीओ आणि फोटो तिने पुराव्यानिशी मीडियाला दिले होते. आदिलने लग्न झाल्याचे नाकारल्यामुळे तिला हे उघड करावे लागले होते. मात्र आदिल दुसऱ्या मुलीच्या प्रेमात पडलाय आणि तो माझ्यापासून दूर जातोय …

Read More »

राखी सावंतचा ईशारा.. मीडियाला सुनावले खडेबोल

adil durrani love affair

काही दिवसांपूर्वी राखीची आई जया सावंत यांचे कॅन्सरच्या आजाराने दुःखद निधन झाले होते. यावेळी राखी खूपच खचलेली पाहायला मिळाली. देव माझ्यासोबत असा का वागतो? असे म्हणत ती देवाला दूषणे लावत होती. आईच्या निधनानंतर तिच्या मृतदेहाजवळ जाऊन राखी तिच्याशी बोलताना दिसली. आता तुला काही त्रास नाही ना असे म्हणत तिने आईला …

Read More »

​राखी सावंत हिच्या आईचे दुःखद निधन.. दोन दिवसांपूर्वीच एनजीओला जाऊन

rakhi sawant mother

मराठी बिग बॉसच्या ४ थ्या सिजनमध्ये राखी सावंत हिने धमाल केली होती. मात्र तिला हा शो जिंकता आला नव्हता. घरातून बाहेर पडताच राखीला तिच्या आईच्या तब्येतीबाबत माहिती मिळाली. आपली आई खूप सिरीयस आहे हे तिला त्यावेळी कळाले होते. तिच्या आईला गेल्या अनेक वर्षांपासून कॅन्सर होता. मात्र आज त्यांची ही कॅन्सरशी …

Read More »

राखी सावंतला पोलिसांनी केली अटक.. वाचा नेमकं काय आहे प्रकरण

adil durrani rakhi trip

राखी सावंतला आज मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. काल राखीने जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र हा अर्ज फेटाळण्यात आला असून आंबोली पोलिसांनी तिला अटक केली आहे. आज राखी सावंत हिच्या डान्स अकॅडमीचं उद्घाटन करण्यात येणार होतं. मात्र त्याआगोदरच तिला कायद्याने बेड्या ठोकलेल्या पाहायला मिळाल्या. राखी सावंत ही ड्रामा क्वीन …

Read More »

अखेर आदिल दुरानीने राखी सावंत सोबतच्या नात्याबाबत सोडलं मौन..

rakhi sawant adil durrani

राखी सावंत आणि तिची लग्न कायम चर्चेचा विषय ठरली आहेत. खरं तर राखी सावंत हिने किती लग्न केली आहेत आणि किती मोडली आहे याचा खुलासा मीडियाला अजूनही झालेला नाही. त्यामुळे राखीचं आयुष्य एखाद्या मिस्ट्रीगर्ल प्रमाणे असल्याचं अनेकांनी मान्य केलं आहे. काही दिवसांपूर्वी मराठी बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर राखी पुन्हा …

Read More »

आमची भांडणं झाली नाही मात्र त्याने.. दिवसभर आदिलसोबत असताना राखीने केला वेगळाच खुलासा

rakhi sawant adil khan durrani

मराठी बिग बॉसच्या घरातून बाहेर पडलेली राखी सावंत आता वैयक्तिक आयुष्यामुळे पुन्हा एकदा चांगलीच चर्चेत आली आहे. आईच्या आजारपणामुळे राखी खूप दुःखी आहे. आईला लवकर बरे वाटावे म्हणून तिने प्रार्थना करण्याची विनंती तिच्या चाहत्यांना केली होती. त्यावेळी मीडियासमोर आल्यावर राखीने आपल्या आयुष्यात खूप दुःख आहेत असेही म्हटले होते. दोन दिवसांपूर्वीच …

Read More »

तुमच्या प्रार्थनेची गरज आहे.. ९ लाखांची बॅग घेऊन बाहेर पडताच राखीला बसला धक्का

rakhi sawant

मराठी बिग बॉसच्या चौथ्या सिजनचा ग्रँड फिनाले सोहळा काल मोठ्या थाटात पार पडला. टॉप पाचच्या यादीत राखी सावंत हिने आपले स्थान निश्चित केले असतानाच काल ९ लाखांची बॅग घेऊन ती स्पर्धेतून बाहेर पडली. राखीने मराठी बिग बॉसची ट्रॉफी जिंकण्याऐवजी ९ लाखांची बॅग घेऊन समाधान मानले. तिचा हा निर्णय अनेकांना पटला …

Read More »