बलोच हा ऐतिहासिक चित्रपट ५ मे रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रकाश जनार्दन पवार यांनी केले आहे. प्रवीण तरडे आणि स्मिता गोंदकर चित्रपटात प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहेत. सीमेपार लढलेल्या वीर मराठ्यांची विजयगाथा बलोच चित्रपटात रेखाटण्यात आली आहे. चित्रपटाच्या निमित्ताने कलाकार मंडळींनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी प्रवीण …
Read More »महाराष्ट्र शाहीर आणि टीडीएम मध्ये फाईट आहे का? चित्रपट प्रदर्शनावर प्रवीण तरडेचं वक्तव्य
२८ एप्रिल रोजी महाराष्ट्र शाहीर आणि टीडीएम हे दोन मराठी चित्रपट प्रदर्शित करण्यात आले. गेल्या सहा दिवसांपासून महाराष्ट्र शाहीर या चित्रपटाला प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद मिळवून दिला मात्र दुसऱ्याच बाजूला टीडीएम चित्रपटाला प्राईमटाइम शो मिळणे कठीण झाले. थिएटर मालक टीडीएम चित्रपटाला शो मिळवून देत नाहीत हे पाहून चित्रपटाचे दिग्दर्शक आणि …
Read More »उपचाराचे पैसे मिळत नाहीत तोपर्यंत.. दरीत कोसळलेल्या १९ वर्षीय तरुणाच्या देवज्ञावर नातेवाईक संतापले
महेश मांजरेकर दिग्दर्शित वेडात मराठे वीर दौडले सात चित्रपटाचे शूटिंग कोल्हापूर येथे गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेले आहे. शूटिंग निमित्त पन्हाळा गडावर काही घोडे आणण्यात आले होते. घोड्यांची देखभाल करण्यासाठी काही कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. यातीलच एक कर्मचारी नागेश खोबरे हा तरुण १९ मार्च रोजी रात्री फोनवर बोलत असताना …
Read More »कोण होणार बिग बॉस मराठी ४ चा सूत्रसंचालक?
बिग बॉस मराठी सीझन ४ ची चर्चा सुरू झाली आहे. महेश मांजरेकर यांनी या शोचा सूत्रसंचालक होणार नाही यावर शिक्कामोर्तब केल्यानंतर आता नवा होस्ट कोण याकडे लक्ष लागलं आहे. बिग बॉसच्या टीमने आता दोन सेलिब्रिटींना विचारणा केली आहे. कोण आहेत हे कलाकार? बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाची चर्चा जोरदार रंगू …
Read More »इतर भाषेतले दिग्दर्शक आता प्रवीण तरडे सारखे चित्रपट काढा म्हणतील.. कलाकाराची दिलखुलास दाद देणारी पोस्ट
प्रवीण तरडे दिग्दर्शित धर्मवीर चित्रपटाची चौथ्या आठवड्यात देखील यशस्वी घोडदौड सुरू आहे. प्रेक्षकांची हाऊसफुल्ल दाद मिळवत हा चित्रपट बॉक्सऑफिसवर २६ कोटींहून अधिक कमाई करताना दिसत आहे. प्रवीण तरडे दिग्दर्शित आणि अभिनित नुकताच रिलीज झालेला सरसेनापती हंबीरराव हा चित्रपट देखील बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसत आहेत. जगभर हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला …
Read More »सरसेनापती हंबीरराव चित्रपटाचे तीन दिवसात विक्रमी कलेक्शन..
सरसेनापती हंबीरराव हा ऐतिहासिक चित्रपट २७ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. कर्नाटकात या चित्रपटाचे स्वागत दुग्धाभिषेक घालून करण्यात आलेले पाहायला मिळाले. मराठी चित्रपट सृष्टीतला हा एक बिग बजेट सिनेमा आहे असे बोलले जाते त्याचमुळे या चित्रपटाची भव्यता दिसून येते. या चित्रपटाचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटात हंबीररावांसाठी जी …
Read More »मराठी चित्रपट रसिकांनी तुम्हाला कधीच माफ नसतं केलं.. प्रवीण तरडेंबद्दल मराठी दिग्दर्शकाचं वक्तव्य
आनंद दिघे यांचा जीवनपट धर्मवीर चित्रपटातून दाखवण्याचा प्रयत्न दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी केला. प्रसाद ओकचे कास्टिंग अचूकपणे निवडून कौतुकाची थाप मिळवून घेतली. हा चित्रपट चित्रपटगृहात प्रेक्षकांची चांगली पसंती मिळवत आहे. ही भूमिका प्रसाद ओकच्या अगोदर पांडू चित्रपटाचे दिग्दर्शक विजू माने करणार होते अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत होती. …
Read More »आनंद दिघे यांचा जीवनपट मिळवतोय प्रेक्षकांची पसंती.. बॉक्स ऑफीसवर धुमाकूळ घालत जमवला एवढ्या कोटींचा गल्ला
प्रवीण तरडे दिग्दर्शित धर्मवीर हा चित्रपट १३ मे रोजी प्रदर्शित झाला. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने प्रेक्षकांची हाऊसफुल्ल गर्दी खेचून आणलेली पाहायला मिळाली. प्रत्यक्षात दिघे साहेब कसे होते हे प्रवीण तरडे जाणून होते त्यामुळे त्यांचा परिचय चित्रपटातून व्हावा अशी त्यांची मनापासून ईच्छा होती. चित्रपटाचे शूटिंग रात्रंदिवस चालू होते तरीही चित्रपटातील कलाकार तितक्याच …
Read More »सरसेनापती हंबीरराव चित्रपटात झळकणार प्रवीण तरडेंची पत्नी.. साकारणार ही महत्वपूर्ण भूमिका
गेल्या काही महिन्यांपासून अनेक दर्जेदार मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. त्यात प्रामुख्याने ऐतिहासिक चित्रपटांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलेले पाहायला मिळाले आहे. या चित्रपटांनी बॉक्सऑफीसवर चांगली कमाई देखील केली आहे. प्रवीण तरडे दिग्दर्शित आणि अभिनित ‘सरसेनापती हंबीरराव’ हा चित्रपट येत्या २७ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात सरसेनापती हंबीरराव …
Read More »‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटासाठी सुपरस्टार “प्रभासची” विशेष प्रतिक्रिया..
एकेकाळी चित्रपट गृहात बॉलिवूड चित्रपटांची चलती असायची त्याकाळातही दादा कोंडके यांनी आपले चित्रपट सुपर डुपर हिट केलेले होते. अगदी तसेच चित्र सध्या चित्रपट गृहात पाहायला मिळत आहे. कारण झिम्मा, पांडू आणि जयंती यासारख्या चित्रपटांनी हाऊसफुल्लचे बोर्ड लावत तिकीट बारीवर मोठा गल्ला जमा केला आहे. एक दोन आठवडे नव्हे तर तब्बल …
Read More »