गायिका मुग्धा वैशंपायण हिने गेल्याच महिन्यात प्रथमेश लघाटे सोबत साखरपुडा केला होता. या दोघांनी मोजक्याच नातेवाईकांच्या समवेत कुठलाही गाजावाजा न करता अतिशय साध्या पद्धतीने साखरपुडा केला होता. मुग्धाच्या घरी यंदा दोन कार्ये पार पडणार हे अगोदरच जाहीर करण्यात आले होते. मुग्धाची ताई मृदुल वैशंपायण हिचेही यावर्षी लग्न पार पडणार असे …
Read More »प्रथमेश लघाटे आणि स्पृहा जोशी यांच्यात आहे हे नातं.. मी तुझी सासू आहे कळताच मुग्धाने दिली प्रतिक्रिया
काही दिवसांपूर्वी सारेगमप लिटिल चॅम्प्स फेम मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे या गायकांनी एकमेकांच्या प्रेमात असल्याची जाहीरपणे कबुली दिली होती. हे दोघेही अनेकदा गाण्याचे कार्यक्रम एकत्रित सादर करायचे. तेव्हापासूनच दोघे रिलेशनशिपमध्ये आहेत असे बोलले जात होते. मात्र ऑफिशियली हे नातं जाहीर करण्यात न आल्याने त्यांच्या चाहत्यांनी याबाबत मौन बाळगले होते. …
Read More »आज सप्तसुरांचा महाअंतिम सोहळा रंगणार, कोण होईल महाराष्ट्राचा लिटल चॅम्प
आज एका मोठ्या पर्वाची सांगता होत आहे, सुमारे १२ वर्षांपूर्वी लिट्ल चॅम्प्स हे पर्व तुफान गाजलं होतं. अगदी त्या पर्वा इतकंच प्रेक्षकांचा प्रतिसाद आणि प्रेम मिळालेले यावेळचे पर्व, त्यावेळी महाराष्ट्राला पंचरत्ने मिळाली होती तर यावेळी सप्तसूर मिळाले. प्रत्येक स्पर्धकाची उत्तरोत्तर झालेली प्रगतीचे महाराष्ट्रातील रसिक श्रोते साक्षीदार आहेत.सारेगमप लिटल चॅम्प्सच्या या …
Read More »झी मराठीवर लवकरच दाखल होणार ही नवी मालिका…ही प्रसिद्ध अभिनेत्री झळकणार मुख्य…
झी मराठी वाहिनीवर लवकरच एक रिऍलिटी शो दाखल होणार आहे ज्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. येत्या २४ जून पासून गुरुवार, शुक्रवार, शनिवार रात्री ९.३० वाजता झी मराठी वाहिनी “सारेगमप लिटिल चॅम्प्स” हा शो घेऊन येणार आहे. या शोचे सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेत्री “मृण्मयी देशपांडे – राव” साकारणार आहे. मृण्मयी म्हणते …
Read More »