Breaking News
Home / Tag Archives: prashant damle

Tag Archives: prashant damle

नाट्यगृहाच्या गैरसोयीवर वैभव मांगलेची आगपाखड.. वादावर प्रशांत दामले यांचे उत्तर

vaibhav mangale prashant damle

नाट्यगृहात एसी चालू नाहीत, पुरेशी स्वच्छता नसते अशा परिस्थितीत देखील कलाकारांना त्यांचे काम करावे लागते. पण नाटकाचे तिकीट काढून आलेली प्रेक्षक मंडळी अशी गैरसोय असेल तर नाटक पाहायला येणार नाहीत. याचा विचार करून वैभव मांगले यांनी आपला संताप सोशल मीडियावर व्यक्त केला होता. त्यावर भारतीय नाट्य परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रशांत …

Read More »

नाटकाच्या दौऱ्यात वडील गेल्याचे कळले.. प्रशांत दामले यांचा हा किस्सा ऐकून उपस्थितांचा कंठ आला दाटून

superstar prashant damle

उद्या ९ एप्रिल रोजी झी मराठी वाहिनीवर संध्याकाळी ७ वाजता झी नाट्य गौरव पुरस्कार सोहळा प्रसारित होणार आहे. या पुरस्कार सोहळ्यात नाट्य सृष्टीतील मान्यवरांना सन्मानित करण्यात येणार आहे. दिलीप प्रभावळकर यांचा या सोहळ्यात महासन्मान होणार असल्याने प्रेक्षक कार्यक्रम पाहण्यासाठी उत्सुक झालेले आहेत. वंदना गुप्ते यांना देखील पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार …

Read More »

नारळ वाढवताना संकर्षण झाला ट्रोल.. काही वेळातच पोस्ट केली डिलीट

sankarshan karhade natak

कलाकार मंडळी वेगवेगळ्या प्रोजेक्टच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. संकर्षण कऱ्हाडे हा कलाकार त्यापैकीच एक आहे. गेल्या काही वर्षांपासून संकर्षणकडे नवनवीन प्रोजेक्ट येत आहेत. नाटक, चित्रपट, मालिका अशा वेगवेगळ्या मंचावर वावरताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अशातच रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा देताना संकर्षणने एक व्हिडिओ टाकलेला पाहायला मिळाला. मात्र या व्हिडिओमुळे …

Read More »

म्हणून संकर्षणच्या नाटकातून तिने काढता पाय घेतला.. समोर आले कारण

amruta deshmukh sankarshan bhaktee desai

संकर्षण कऱ्हाडे लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित नियम व अटी लागू नाटकाचा शुभारंभ आजपासून करण्यात आला. या नाटकात संकर्षण कऱ्हाडे, अमृता देशमुख आणि प्रसाद बर्वे प्रमुख भूमिका साकारत आहे. संकर्षण या नाटकासोबतच तू म्हणशील तसं हे नाटकही करत आहे. त्यामुळे सध्या नाटकांच्या दौऱ्यात त्याची धावपळ सुरू आहे. तू म्हणशील तसं नाटकात …

Read More »

बऱ्याच प्रतीक्षेनंतर कविता मेढेकर यांचे मालिका सृष्टीत पुनःपदार्पण

kavita medhekar prashant damle

अभिनेत्री कविता मेढेकर या मालिका, चित्रपट आणि नाट्य अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. कविता मेढेकर या पूर्वाश्रमीच्या कविता लाड. लहानपणी कुठल्याही नाटकात, एकांकिकेत न झळकलेल्या कविता लाड यांनी पेपरमधली जाहिरात वाचून “पैलतीर” मालिकेसाठी ऑडिशन दिली. आणि बालकलाकार म्हणून या मालिकेत झळकण्याची त्यांना नामी संधी मिळाली. पुढे ठाण्यातील जोशी बेडेकर कॉलेजमध्ये असताना …

Read More »

प्रशांत दामले यांच्या विक्रमी कारकीर्दीबद्दल सचिन तेंडुलकरची प्रतिक्रिया..

sachin tendulkar prashant damle

​आज रविवार ६ नोव्हेंबर रोजी प्रशांत दामले यांच्या नाट्य कारकिर्दीतील १२५०० वा नाट्यप्रयोग मुंबईतील षण्मुखानंद स​​भागृहात सादर करण्यात आला. प्रशांत दामले यांचे कौतुक करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली होती. यावेळी प्रशांत दामले यांच्यासोबत बॅक स्टेजला काम करणाऱ्या कलाकार मंडळींचा देखील सन्मान करण्यात आला. …

Read More »

झी मराठीवरील आम्ही सारे खवय्ये हा कार्यक्रम येणार नव्या रुपात..

prashant damle sankarshan karhade

झी मराठी वाहिनीवरील आम्ही सारे खवय्ये या कार्यक्रमाला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. म्हणूनच गेल्या १५ वर्षांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसला. गृहिणींसाठी हा कार्यक्रम म्हणजे एक मोठी पर्वणीच समजली जायची. या कार्यक्रमात अनेक गृहिणींनी सहभागी होऊन आपल्या रेसिपीज छोट्या पडद्यावर शेअर केल्या होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वेगवेगळ्या कलाकारांकडे …

Read More »

पट्या मी तुला खूप मिस करणार आहे यार.. प्रदीप पटवर्धन यांच्या जाण्याने प्रशांत दामले भावुक

prashant damle pradip patwardhan

ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे जाणे सर्वांच्या मनाला चटका लावून गेले आहे. मराठी चित्रपट सृष्टीला लाभलेला अष्टपैलू अभिनेता अशी त्यांनी ओळख मिळवली होती. आज दुपारी त्यांच्या अंत्यविधीसाठी मराठी सृष्टीतील नामवंत कलाकारांनी हजेरी लावून त्यांना साश्रु नयनांनी श्रद्धांजली वाहिली. यावेळी जयवंत वाडकर, विजय पाटकर यांनी यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिलेला पाहायला मिळाला. …

Read More »

शेठची पेठ बंद झाली म्हणत मालिकेला दिला भावनिक निरोप

pranav raorane kitchen kallakar

झी मराठी वाहिनीवर आता नवीन मालिका आणि नवीन शो दाखल होत आहेत. बहुतेक मालिकांचे चित्रीकरण पूर्ण झाले असून कलाकारांनी एकमेकांना भावनिक निरोप दिलेला पाहायला मिळतो आहे. नुकतेच मन उडू उडू झालं या मालिकेच्या शेवटच्या दिवसाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. यावेळी कलाकारांनी एकत्र येऊन एक छानशी सेन्डऑफ पार्टी अरेंज केली होती. हृता …

Read More »

प्रशांत दामले यांना होती विसरण्याची सवय.. त्यांचे अपरिचित मजेशीर किस्से

prashant damle

​प्रशांत दामले म्हणजे मराठी सृष्टीतील हास्याचा एक​ खळखळत्या उत्साहाचा झरा असे म्हटले जाते. साखर खाल्लेला माणूस, मोरूची मावशी, एका लग्नाची गोष्ट,​ बहुरुपी अशी त्यांची अनेक नाटकं गाजली आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या​ बहुतेक नाटकांना प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद ​मिळाल्याने ​१००० हून अधिक यशस्वी प्रयोग त्यांनी केले आहेत. केवळ अभिनय क्षेत्रात काम न …

Read More »