Breaking News
Home / Tag Archives: pavankhind

Tag Archives: pavankhind

प्राजक्ता माळीला मिळाला लग्न न करण्याचा सल्ला

gorgeous prajakta mali

प्राजक्ता माळी म्हटलं की अभिनेत्री, नृत्यांगना, कवयित्री, निवेदिका निसर्गप्रेमी अशी अनेक विशेषणे ओठावर येतात. छोट्या पडद्यापासून ते अगदी सिनेमा पर्यंत प्राजक्ताने तिच्या अभिनयातून तिची एक खास जागा बनवली आहे. इतकेच नव्हे तर प्राजक्ता सोशल मीडियावर देखील खूप ॲक्टिव्ह आहे. प्राजक्ताने तिचा आकर्षक फोटो टाकला की चाहत्यांकडून कमेंटचा अगदी वर्षाव होत …

Read More »

शेर शिवराज चित्रपटाने पास केली सेन्सॉरची परीक्षा

sher shivraj movie releasing

चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांनी ऐतिहासिक सिनेमाचा काळ गाजवला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते त्यांच्या स्वराज्य निर्मितीतील एकाहून एक शौर्यकथा उलगडत भालजीबाबांनी शिवाजी महाराजांच्या व्यक्तीमत्वाची ओळख करून दिली. मध्यंतरीच्या काळात सिनेमा इतिहासातील कथांमधून बाहेर पडला आणि ग्रामीण तमाशापट, माणसाच्या जगण्यातील गोष्टी, बायोपिक यांच्यावर स्थिरावला. पण गेल्या काही दिवसांत पुन्हा मराठी सिनेमाच्या …

Read More »

कारण काही गोष्टी ऑप्शनल कधीच नसतात.. लाईव्ह शो मधील प्रश्नावर चिन्मय मांडलेकरांच्या उत्तराचे सर्वांकडून होतंय कौतुक

chinmay mandlekar pavankhind movie

द कश्मीर फाईल्स चित्रपटाने प्रेक्षकांची भरभरून दाद मिळवली आहे. चित्रपटाने दुसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीलाच जगभरातील ४००० हुन अधिक स्क्रिनिंगवर ताबा घेतला हे या चित्रपटाचे खरे यश म्हणावे लागेल. अवघ्या ८ दिवसांच्या कालावधीत द कश्मीर फाईल्स चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर १०० कोटींच्या वर मजल मारलेली पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे चित्रपटातील मराठमोळ्या कलाकाराने …

Read More »

विशाल निकम नंतर आणखी एका बिग बॉसच्या सदस्याची मालिकेत एन्ट्री

akshay waghmare koyaji bandal

मराठी बिग बॉसच्या तिसऱ्या सिजनचा विजेता विशाल निकम लवकरच मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आई मायेचं कवच या कलर्स मराठीवरील मालिकेत तो मानसिंगची भूमिका साकारताना दिसणार आहे. विशाल निकम पाठोपाठ बिग बॉसच्या तिसऱ्या सिजनचा आणखी एक सदस्य मालिकेतून एका दमदार भूमिकेत झळकताना दिसणार आहे. या अभिनेत्याने नुकतीच एक हिंट देत …

Read More »

​​कोणीतरी खिल्ली उडवतं, वाटेत आडवा पाय टाकतं अशा वेळेस काय करायचं?​ अभिनेत्याने व्यक्त केली खंत

santosh juvekar raja ala song

मराठी सृष्टीत स्वतःच्या बळावर स्थान निर्णय करणारे बरेचसे कलाकार आहेत. अनेक खस्ता खात स्ट्रगल करत त्यांनी मराठी सृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेली असते. वेळप्रसंगी उपाशी राहून स्ट्रगल केलेले बरेचसे कलाकार तुम्हाला माहीत असतील. मग एवढ्या खस्ता खाऊनही कोणीतरी तुमच्या यशाच्या विरोधात पाऊल उचलत असेल तर त्यावेळी काय करावं असा …

Read More »

लहान तोंडी मोठा घास, पण आता बोलायला हवं.. अभिनेत्री प्राजक्ता माळीने व्यक्त केली खंत

actress prajakta mali

सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमध्ये प्राजक्ता माळी सुत्रसंचलिकेच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. लवकरच प्राजक्ताचे अभिनित केलेले एक दोन नव्हे तर तब्बल तीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. काही दिवसांपूर्वी पावनखिंड या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला होता त्याला प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद मिळाला. येत्या १८ फेब्रुवारी रोजी पावनखिंड हा बहुप्रतिक्षित चित्रपट प्रदर्शित होत आहे. गेल्या …

Read More »

या अभिनेत्रीला झाली कन्यारत्न प्राप्ती.. मुलीसोबत फोटो शेअर करून दिली आनंदाची बातमी

swamini serial bhamini surabhi bhave

मराठी मालिका अभिनेत्री सुरभी भावे दामले हिने आपल्या नुकत्याच जन्मलेल्या लेकीसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. १७ नोव्हेंबर २०२१ रोजी सुरभिला कन्यारत्न प्राप्ती झाली. ‘सानवी’ हे तिच्या मुलीचं नाव आहे या नावाचा अर्थ आहे लक्ष्मी. सानवीच्या जन्मानंतर आता काही दिवसातच सुरभी भावे तीतक्याच जोमाने पुन्हा एकदा अभिनय क्षेत्रात सक्रिय …

Read More »

बाजीप्रभू आणि बांदल सेनेचा रक्तरंजित, थरारक अध्याय पावनखिंड.. ​धन्य त्या स्वराज्याच्या वीरांगना माता

pavankhind movie mrinal chinmay ruchi

उभा धन्य बाजी प्रभू देशकाजी, पुढे शूर छाती मनी थोर निष्ठा. जरी शत्रुचे येत दुर्दम्य वाजी, तरी तत्त्वनिष्ठा न त्याची प्रतिष्ठा. तया कोठला? मृत्यु मृत्युस मात्र, संजीवनी मंत्र स्वातंत्र्य स्वातंत्र्य! सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यात आषाढ पौर्णिमेच्या काळ रात्री हर हर महादेव चा एकच गजर झाला. राकट मराठ्यांच्या स्वामिनिष्ठेपुढे गनिम हतबुद्ध झाला. …

Read More »