Breaking News
Home / Tag Archives: pandu movie

Tag Archives: pandu movie

विनोदाचे पंच मारणाऱ्या कुशलने ​कानपिचक्या घेत उघडले डोळे..

actor kushal badrike

मराठी सिनेमा, नाटक, मालिका या माध्यमातील विनोदी कलाकारांच्या परंपरेच्या मुळाशी गेल्यानंतर आपल्याला एक गोष्ट नक्की कळेल आणि ती म्हणजे पडदयावर खळखळून हसवणारे हे विनोदवीर बरेचदा डोळयात टचकन पाणी आणणारी, अंतर्मुख करायला लावणारी गोष्ट सांगून जातात. हसता हसता रडवणाऱ्या अशा अस्सल कलाकारांच्या पंक्तीतला अभिनेता कुशल बद्रिकेही त्याच्या सोशल मीडियावर कानपिचक्या घेत …

Read More »

जा सिमरन जा, जी ले अपनी जिंदगी.. पत्नीच्या यशस्वी वाटचालीवर कुशल बद्रिकेची पोस्ट चर्चेत

kushal badrike wife sunayana

कुशल बद्रिके हा अवलिया विनोदवीर मराठी सृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी झाला आहे. विनोदाचे अचूक टायमिंग आणि मिमिक्री आर्टिस्ट म्हणून त्याने अभिनय क्षेत्रात वेगळा ठसा उमटवला आहे. आपल्या यशाचा हा वाटा तो पत्नी सूनयनाला देखील देताना दिसतो. अनेकदा आपल्या अडचणीच्या काळात पत्नीने मोलाची साथ दिली असल्याचे तो आवर्जून …

Read More »

पांडू चित्रपटातली ही कलाकार नुकतीच झाली विवाहबद्ध.. पहा खास फोटो

aboli girhe wedding ceremony

पांडू हा चित्रपट गेल्या काही दिवसांपूर्वी थेटरमध्ये हाऊसफुल्लचे बोर्ड लावताना दिसला. काल रविवारी ३० जानेवारी रोजी पांडू चित्रपट झी मराठी वाहिनीवर प्रक्षेपित करण्यात आला होता. चित्रपटासोबतच त्यातली गाणी देखील लोकप्रियता मिळवताना दिसली. या चित्रपटातील जाणता राजा या गीताचे पार्श्वगायिका अबोली गिऱ्हे नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. गायिका अबोली हिने आदित्य कुडतरकर …

Read More »

सेटवर खूप त्रास देते, स्वतःच्या सूचना देते.. सोनाली कुलकर्णी मराठी इंडस्ट्रीत आहे कशी?

gorgeous actress sonali kulkarni

पांडू चित्रपटात सोनाली कुलकर्णीने उषाची भूमिका साकारली. खरं तर तिला ही भूमिका देणे विजू माने यांना सुरुवातीला खटकले होते. सोनालीबद्दल इंडस्ट्रीत काय ऐकायला मिळालं हे विजू माने यांनी एका पोस्टद्वारे सांगितलं आहे. त्यात ते म्हणतात की, ‘ठाण्यात एक इव्हेंट करत होतो.  इवेंट मध्ये ‘ती’ परफॉर्म करणार होती. तिच्या सोबत तिची …

Read More »

काहीहीsss असं कुठे असतं का? प्राजक्ता माळीचे हे गुपित तुम्हाला माहीत आहे का..

director viju mane prajkata mali

महाराष्ट्राची हास्य जत्रा या रिऍलिटी शोची अँकर प्राजक्ता माळी हिचा एक खास किस्सा पांडू चित्रपटाचे दिग्दर्शक विजू माने यांनी शेअर केला आहे. प्राजक्ता माळीचं हसणं अनेकांना घायाळ करणारं आहे तिच्या या निखळ हास्यामागे तिची निरागसतादेखील पाहायला मिळते. प्राजक्ता प्रत्यक्षात कशी आहे याचा अंदाज देऊन विजू माने यांनी तिच्याबद्दल एक खास …

Read More »

​’हे केवढे रामदास पाध्ये सारखे दिसतात’..​ सोनालीची ही प्रतिक्रिया पाहून सगळे झाले लोटपोट

sonali kulkarni pandu movie bhau kadam

​कुशल बद्रिके आणि भाऊ कदम यांनी अभिनित केलेला पांडू हा चित्रपट तुफान लोकप्रियता मिळवताना दिसला आहे. या चित्रपटात सोनाली कुलकर्णी मुख्य भूमिकेत पाहायला मिळाली. भाऊ कदम आणि सोनालीवर चित्रित झालेली गाणी सध्या सोशल मीडियावर देखील हिट झाली आहेत. या गाण्यांवर​​ अनेकांनी रील बनवलेले व्हिडीओ शेअर केले आहेत. त्यामुळे पांडू हा …

Read More »